नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


शुभेच्छापत्र, रोजमेळीच्या विक्रीला अल्प प्रतिसाद Print E-mail

चारूशीला कुलकर्णी

‘स्वप्नांच्या पायरीवरती
दिव्याचा प्रकाश पसरू दे
समृध्दीच्या हवेवरती
आकाशकंदील झुलू दे..
किंवा
तुझ्या मैत्रीचं नातं या दिवाळीसारखंच आहे
आनंद व सौख्याची उधळण करणारं.
 
बांधकाम कामगारांची निदर्शने Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी

प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम कामगारांची मंडळे स्थापन करावी, बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना सेवापुस्तिका द्यावी, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २० टक्के बोनस द्यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सीटू संघटनेच्यावतीने येथील कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
बांधकाम क्षेत्र व या कामाशी निगडीत कल्याणकारी योजनांची अमलबजावणी करण्यासाठी कामगार खात्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही.
 
सहायक निबंधकास लाच घेताना अटक Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जळगाव येथील सहकारी संस्थेतील सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दुग्ध विकास अधिकारी कार्यालयातील सहकारी संस्थेच्या सहायक निबंधकास मंगळवारी तक्रारकर्त्यांकडून पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जळगाव येथील भाईराज मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या १२ सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सहकारी संस्थेच्या दुग्ध विकास अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.

 
फटाके विक्रीचे ‘काही’ नियम धाब्यावर Print E-mail

कारवाईच्या नावाने बोंब
पर्यावरण स्नेही
नाशिक / प्रतिनिधी

दीपावली म्हणजे प्रकाशोत्सव..फटाक्यांची आतिषबाजी..भारतीय संस्कृतीमधील ‘सणांचा राजा’ म्हणून महत्व असलेल्या दीपावलीत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास आनंदाच्या या सणाचे रूपांतर दु:खातही होऊ शकते. फटाके विक्री करण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची यादी बघितल्यास विक्रेत्यांनी त्यातील काही नियमांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे.
 
मायको सर्कल चौकात सिग्नल बसविण्याची मागणी Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
शहरातील त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल येथे सातत्याने अपघात होत असल्याने या चौकात सिग्नल बसविण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 54