नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


शेतमजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘आयटक’तर्फे सोमवारी मोर्चा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
साठ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना तीन हजार रुपये पेन्शनचा कायदा करावा, रोजगार हमी योजनेंतर्गत दुष्काळी कामे सुरू करावीत, शेतमजुरांना जॉब कार्ड द्यावे, केशरी रेशनकार्डवर दरमहा ३५ किलो धान्य द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आयटकतर्फे ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

 
कर्मचारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार आणि उपाध्यक्षपदी रमण मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रतिलाल अहिरे यांनी काम पाहिले. पगार यांच्या नावाची सूचना विजयकुमार हळदे यांनी मांडली. त्यास बबन भोसले यांनी अनुमोदन दिले.

 
‘इच्छाशक्ती व आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेत यश शक्य’ Print E-mail

हिरे महाविद्यालयाच्या व्याख्यानमालेतील सूर
नाशिक / प्रतिनिधी
इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि परिश्रम या त्रिसूत्रीवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे सहजशक्य आहे, असा मंत्र येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना मिळाला.
व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी स्पर्धा परीक्षेत सामान्य विद्यार्थीही इच्छाशक्तीने, आत्मविश्वासाने नक्कीच यश मिळवू शकतात, असे सांगितले.

 
वैयक्तिक स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी ‘माविम’चा पुढाकार Print E-mail

बचत गट - चारुशीला कुलकर्णी
महिला सबलीकरण व सक्षमीकरण, त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमने आता बालकांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली आहे. धुळे माविमच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ‘हात धुवा, नखे काढा’ ही मोहीम त्याचाच एक भाग. माविमच्या उपक्रमाला जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदाधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने ग्रामीण भागातील बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

 
<< Start < Prev 51 52 53 54 Next > End >>

Page 54 of 54