नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


आदिवासींच्या क्रांतीविषयक पुस्तकाचे आज प्रकाशन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथील शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी समाजातील क्रांतिकारक, शहिदांच्या जीवनावर आधारित व आदिवासी समाजाचे अभ्यासक डॉ. कांतिलाल टाटिया लिखित सातपुडय़ातील आदिवासींचा दडलेला स्वातंत्र्यसंग्राम ‘रावलापाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील कुसुमाग्रज स्मारकात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमोद गायकवाड यांनी दिली.

 
‘प्रेरणा २०१२’ मुळे महिला उद्योजकांना बळ- आयुक्त खंदारे Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
महिला सबलीकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेले महिला उद्योजिकांचे ‘प्रेरणा २०१२’ प्रदर्शन हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या वतीने आणि महापालिकेच्या सहकार्याने आयोजित प्रेरणा २०१२ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 
‘लोकज्योती’कडून आदिवासींना कपडय़ांचे वाटप Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात ‘साजरी करू या दिवाळी निराधार-निर्धनांसमवेत’ या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व साप्ताहिक ‘लोकज्योती’ च्या उपक्रमानुसार सुमारे पाच हजार कपडय़ांचे वाटप करण्यात आले.

 
‘रासबिहारी’ मध्ये ग्रंथालय सप्ताह Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, ज्ञान, वागणूक, संकल्पना या सर्वामध्ये ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका पटवून देण्यासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

 
व्हॉलिबॉल स्पर्धेत ‘केटीएचएम’चे यश Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सिन्नर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या संघाने अभोणा, भोसला, सिन्नर व सिडको महाविद्यालयाचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. विभागीय संघात शुभांगी बिडवे, तृप्ती उत्तेकर, शीतल अहिरे यांची निवड झाली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 54