नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


ताहाराबाद महाविद्यालयास पुणे विद्यापीठाचा पुरस्कार Print E-mail

राष्ट्रीय सेवा योजनेसह इतर उपक्रम  प्रभावीपणे राबविले
नाशिक / प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ताहाराबाद येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेसह इतर उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या महाविद्यालयांना हा पुरस्कार दिला जातो. पुणे विद्यापीठातून चार महविद्यालयांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

 
दिपोत्सव:चायनीज् आकाशकंदिलांपासून ग्राहक दूर Print E-mail

चारूशीला कुलकर्णी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

दिवाळीचा बाजार म्हणजे त्यात ‘आकाशकंदिल’ ला हमखास स्थान. दिवाळीच्या यादीतील आपले स्थान आजतागायत आकाशकंदिलने कायम राखले आहे. दिवाळी उंबरठय़ावर आल्याने तिच्या स्वागतासाठी नाशिकची संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली असली तरी बाजारपेठेत नव्याने दाखल झालेले आकाशकंदिलचे विविध प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चायनीज् कंदिलांचीही त्यात भरमार असली तरी ग्राहकांनी ‘इको फ्रेंडली’ आकाशकंदिलांना आपली पसंती दर्शविली आहे.
 
कॉलेज लाइफ: गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची गरज Print E-mail

‘एसएमआरके’च्या शिक्षण परिषदेतील मान्यवरांचा सूर
नाशिक / प्रतिनिधी

मूल्याधिष्ठीत शिक्षण प्रणालीत शिक्षणाचे अंतीम उद्दिष्टय़े म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्य व नैतिकता बाणवणे होय. परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्थेत मूल्यांना काहीसे दुय्यम स्थान दिले जाते. तर दुसरीकडे भारतातील तरुणांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे मत. या पाश्र्वभूमीवर, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची गरज असल्याचा सूर येथील एसएमआरके महिला महाविद्यालयात आयोजित शिक्षण परिषदेत व्यक्त झाला.
 
सय्यदपिंप्री ग्रामस्थांची गंगापूर धरणावर धडक Print E-mail

प्रशासनाकडून पाणी सोडण्याचे आश्वासन
नाशिक / प्रतिनिधी

तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने गंगापूर धरणातून डावा तट कालव्यास आवर्तन सोडावे, या मागणीसाठी सोमवारी सय्यदपिंप्री संघर्ष समितीच्यावतीने गंगापूर धरण परिसरातील डावा तट कालव्याजवळ ‘जल प्राणायाम’ आंदोलन करण्यात आले. हजारो ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ठिय्या देत पाणी सोडण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
नाशिकमध्ये सेना, मनसे तर, नंदुरबारमध्ये काँग्रेसला यश Print E-mail

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
नाशिक / प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून नंदुरबार जिल्ह्यात तीन नगरपालिकांवर एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 54