नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


विविध मागण्यांसाठी माकपचा मोर्चा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माकपतर्फे शुक्रवारी नाशिक येथे काढण्यात आलेल्या मोर्चास मार्गदर्शन करतांना डॉ. डी. एल. कराड

प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला दोन रुपये किलो दराने ३५ किलो धान्य मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला.
 
पोलिसांची टवाळखोर व मद्यपी वाहनधारकांविरूध्द कारवाई Print E-mail

सिडको, इंदिरानगरमध्ये ७५ जणांविरूध्द कारवाई
नाशिक / प्रतिनिधी
alt

वाहनांची जाळपोळ, तोडफोड आणि गुन्हेगारी टोळक्यांकडून घातला जाणारा धुडगूस यामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या सिडको, इंदिरानगर परिसरात दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर गुरूवारी रात्री पोलिसांनी उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबवून चौकाचौकात ठाण मांडणारे टवाळखोर, मद्यपी वाहनधारक, आदीं सुमारे ७५ जणाविरूध्द कारवाई करण्यात आली.
 
अधिक कठोर उपायांची गरज Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (१२)
नाशिक / प्रतिनिधी
alt

पार्किंग परिसरातून सायकलवर निघणाऱ्या एका विद्यार्थिनीला विद्यार्थ्यांने दुचाकीवर स्वार होत तिच्या वाटेवर एका थरारक रेसचा अनुभव दिला. अचानक समोरून गेलेल्या भरधाव वाहनामुळे भयभित झालेल्या त्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावरील भाव पाहता, समोरचा विद्यार्थी एवढंच म्हणाला, ‘आता फोन करून इतरांना सांगू नको०’  हा प्रकार घडत असताना समोर सुरक्षारक्षक केवळ गंमत पहात उभा.
 
अंशकालीन उपायांची अमलबजावणी आवश्यक Print E-mail

पाहणी  कुपोषित  परिसराची (३)
चारूशीला कुलकर्णी
alt

कुपोषण समस्येचा विचार करता सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक तसेच काही वेळा प्रशासनाची उदासिनता याला हातभार लावत असल्याचे निदर्शनास येते. सर्वेक्षणात समस्येची सोडवणूक करण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रशासन व काही सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज अधोरेखीत केली आहे.
 
भूललासी वरलिया रंगा.. Print E-mail

अनिकेत साठे
alt

दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा आता नेहमीप्रमाणे कार्यप्रवण झाली आहे. क्वचित का असेना, पण आपण काम करतो, हे दाखविण्यासाठी संबंधितांकडून मिठाई तपासणीची विशेष मोहीम, बनावट खवा वा भेसळयुक्त दूध जप्तीची कारवाई, यांची लगीनघाई एव्हाना सुरूदेखील झाली असेल.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 54