नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


नाशकात उद्यापासून संभाजी ब्रिगेडचे महाअधिवेशन Print E-mail

०  मराठा आरक्षणसह विविध विषयांवर चर्चासत्र
० ‘शिवाजी अंडरग्राउंड..’चा प्रयोग
नाशिक / प्रतिनिधी
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे १० ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे येथे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

 
सभा तहकुबीमुळे दिनकर पाटील यांची निराशा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
पालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसह इतर अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभागृहातच आंदोलन करण्याचे ठरवून गुरूवारी आगमन केले होते. परंतु महापौरांनी पुन्हा एकदा सभा तहकूब केल्याने डोईवर मागण्यांचा डोलारा घेऊन विशेष अवतारात दाखल झालेल्या दिनकररावांची सर्व तयारी वाया गेली.

 
इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त मुलीवर नाशिकमध्ये शस्त्रक्रिया Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त पाच वर्षांच्या मुलीवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ (मूलपेशी रोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लोटस इन्स्टिटय़ूट ऑफ हिमॅटोलॉजी व ओकॉलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट सेंटर या संस्थेत यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी या मुलीचे कुटुंबिय थेट इराकहून नाशिकला आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 
कुस्तीने दिले सर्वकाही Print E-mail

अविनाश पाटील
‘त्या काळी जर तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, मॅटची सुविधा आणि पुरेसा आहार मिळाला असता तर निश्चितच राष्ट्रीय पातळीवरील प्रसिथ्द मल्लांमध्ये आपल्या नावाचा समावेश राहिला असता..’

 
नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडणे अव्यवहार्य- आ. जयंत जाधव Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणे व्यवहार्य वाटत नसल्याचे मत आ. जयंत जाधव यांनी मांडले आहे. नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडल्यास आधीच अडचणीत असलेला शेतकरी व सामान्य माणूस अधिक अडचणीत सापडेल. जिल्ह्य़ातून पाणी सोडल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शासनाबद्दल नाराजीची भावना पसरेल.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 54