मराठवाडा वृत्तांत
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तांत
परभणीतील व्यापाऱ्यांचा बेमुदत ‘बंद’ अखेर मागे Print E-mail

परभणी/वार्ताहर
गेल्या ५ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत ‘बंद’ शुक्रवारी मागे घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, महापौर प्रताप देशमुख यांच्याशी व्यापारी महासंघाच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला.

 
माजी खासदार डी. बी. पाटील राष्ट्रवादीत दाखल Print E-mail

नांदेडात भाजपला घरघर
नांदेड/वार्ताहर
नांदेडमध्ये भाजपला आधीच घरघर लागलेली असताना या पक्षाचे माजी खासदार डी. बी. पाटील यांनी नांदेड बाजार समितीचे माजी सभापती भगवान आलेगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून गेल्या काही महिन्यांपासून चाललेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

 
‘त्रिधारा’ शुगरच्या दुसऱ्या गळीत हंगामास प्रारंभ Print E-mail

परभणी/वार्ताहर
दुष्काळी स्थितीत शेतकरी संकटात असताना त्रिधारा कारखान्याने उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गाळपक्षमता ४ हजार टनांवर नेली, असे प्रतिपादन राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.

 
‘सीईओ’ सिंघल यांचा आदेश ; ‘अपूर्ण कामे २० डिसेंबपर्यंत संपवा’ Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
जिल्हय़ातील विकासाची कामे २० डिसेंबरपूर्वी पूर्ण करा. पाणीपुरवठय़ाच्या कामावर झालेल्या जमा-खर्चाचा अहवाल ज्यांनी सादर केला नाही, अशा वसूलपात्र पाणीपुरवठा अध्यक्ष, सचिवांना तात्काळ नोटीस देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिला.

 
चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त औरंगाबादेत खो-खो स्पर्धा Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ४९व्या पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन ७ नोव्हेंबरपासून करण्यात आले आहे. स्पर्धेनिमित्त औरंगाबाद शहरातील माजी राष्ट्रीय खो-खो व छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 
तिसरे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन लंडनमध्ये Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेतर्फे तिसरे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन येत्या एप्रिलमध्ये लंडन येथे भरविण्यात येणार आहे. पहिले संमेलन जून २०१०मध्ये मॉरिशस येथे, तर दुसरे संमेलन गेल्या फेब्रुवारीमध्ये दुबई येथे झाले.

 
‘चिकाटीने काम करणारी माणसेच यशोशिखर गाठतात’ Print E-mail

बीड/वार्ताहर
यशस्वी माणसांची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टीच वेगळी असते. चिकाटीने काम करण्याच्या त्यांच्या सातत्यपणामुळे ही माणसे यशाचे शिखर गाठू शकतात. अभियंता अर्जुनराव जाहेर पाटील यांनी कोणतीही पाश्र्वभूमी नसताना सहकार व शैक्षणिक क्षेत्रात यशाची गुढी उभारली,

 
‘रेणा’च्या गाळपास आज प्रारंभ होणार Print E-mail

लातूर/वार्ताहर
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या नवव्या गळीत हंगामाचा प्रारंभ उद्या (शनिवारी) होत आहे. आमदार दिलीप देशमुख, अमित देशमुख व वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे आदींच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष यशवंत पाटील यांनी केले आहे.

 
संजीवनी मंडळाच्या मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण Print E-mail

परभणी/वार्ताहर
येथील संजीवनी मित्रमंडळाच्या मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेड येथे पार पडला.

 
दोन मुलांसह मातेचा मृतदेह आढळला Print E-mail

जालना/वार्ताहर
जालना तालुक्यातील ढगी गावच्या शिवारात असलेल्या विहिरीत आईसह दोन मुलांचे मृतदेह शुक्रवारी आढळून आले. आईने दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा अंदाज असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अनिता सुनील तरासे (वय ३२), शीतल सुनील तरासे (वय ८) व योगेश सुनील तरासे (वय ५) अशी मृतांची नावे आहेत.    

 
संक्षिप्त Print E-mail

‘अनमोल रत्न’चे उद्या प्रकाशन
औरंगाबाद - भारतीय सिनेमाच्या शताब्दीचे औचित्य साधून दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त कलावंतांवर आधारित धनंजय कुलकर्णी लिखित ‘अनमोल रत्न’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.

 
डेंग्यूने त्रस्त रुग्णांची औरंगाबादेत वाढती संख्या Print E-mail

अपुऱ्या यंत्रणेमुळे मनपाची कसरत
औरंगाबाद/प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
सुमारे तीन लाख मालमत्ता असणाऱ्या औरंगाबाद शहरातील डास निर्मूलनासाठी केवळ ३२ फवारणी यंत्रे, ८८ हातपंप व २ कीटकनाशके फवारण्याची वाहने आहेत. परिणामी शहरातील डासांची घनता वाढली आहे. डासांची घनता मोजण्याची सोयही आहे. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे महापालिकेचे प्रयत्न थिटे पडत आहेत. शहरात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे ५८ संशयित आढळून आले.

 
बीडमध्ये डेंग्यूची ७० जणांना बाधा Print E-mail

पाणीटंचाईमुळे साथरोग आणखी पसरण्याची भीती
बीड/वार्ताहर
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत जिल्हाभरातून मोठय़ा प्रमाणात रक्ततपासणीस नमुने येत असून, आतापर्यंत जवळपास ७० रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच ८०० जणांच्या रक्तांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. परंतु केवळ एक डॉक्टर व तीन कर्मचाऱ्यांवर या तपासणीचा भार टाकला जात आहे. दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप अधिकारी मात्र जिल्ह्य़ात साथरोग नसल्याचे दाखविण्यासाठी कागदोपत्री आकडेमोड करीत आहेत.

 
‘कल्याणी इन्फ्रास्ट्रक्चर’ची १२ ते १५ कोटींची करचोरी! Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
रस्ते बांधकाम व टोलनाक्यावरील वसुलीचे कंत्राट घेणाऱ्या कल्याणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने १२ ते १५ कोटींचा विक्रीकर भरला नसल्याचे उघडकीस आल्यानंतर विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी औरंगाबाद व इंदूर येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयावर छापे टाकले.

 
‘शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा’ Print E-mail

गृहमंत्र्यांचा आदेश
बीड/वार्ताहर
जिल्हा रुग्णालयातील माजी आमदार पुत्र मारहाण प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून दाखल ३०७चा गुन्हा मागे घ्यावा, तसेच माजी आमदार जनार्दन तुपे यांच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. त्यामुळे राठोड यांच्या मनमानीला चांगलाच लगाम लागला आहे.

 
औरंगाबाद येथे गोल्फ क्लब Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद येथे पर्यटन आणि विविध नामांकित कंपन्यांमध्ये येणाऱ्यांसाठी गोल्फ खेळण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. पहिल्यांदाच महात्मा गांधी मिशनच्या वतीने पडेगाव येथे साडेचारशे यार्डावर गोल्फ मैदान उभारण्यात आले आहे. ९ होल असणाऱ्या या क्लबची निर्मिती अमेरिकेतील स्थापत्य अभियंता विलियम डब्ल्यू अमिक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून ३ नोव्हेंबरपासून गोल्फचे नियमित प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.

 
व्यापाऱ्यांच्या विरोधात संघटना एकवटल्या Print E-mail

एलबीटीवर आता राजकारण!
परभणी/वार्ताहर
स्थानिक संस्था कराविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद गुरुवारी चौथ्या दिवशीही होता. परंतु आता व्यापाऱ्यांच्या विरोधात जनमत संघटित होऊ लागले आहे. गुरुवारी दिवसभरात विविध संघटनांनी व्यापाऱ्यांविरोधात निवेदने दिली. भीमशक्ती संघटनेच्या वतीने विजय वाकोडे यांनी ‘प्रशासन जागो’ आंदोलन करीत प्रशासनाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.

 
पोलीस कर्तव्य मेळाव्यात हिंगोली दलास विजेतेपद Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
येथे संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
हिंगोलीसह लातूर, नांदेड, परभणी पोलीस दलांच्या संघाने यात सहभाग घेतला.

 
प्रमोद महाजन वादविवाद स्पर्धेचे नागपूरच्या महाविद्यालयास जेतेपद Print E-mail

आळंदीस दुसरे, सोलापूरला तिसरे बक्षीस
उस्मानाबाद
व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रमोद महाजन स्मृती राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत नागपूरच्या एलएडी व आरपी महिला कला-विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने पहिले बक्षीस पटकावले. या संघास १५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. सात हजार रुपये व प्रमाणपत्र हे दुसरे बक्षीस आळंदी येथील शरदचंद्र कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने मिळविले, तर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या संघाने पाच हजार एक रुपये व प्रमाणपत्र हे तिसरे बक्षीस प्राप्त केले.

 
एलबीटीच्या निषेधार्थ लातुरात उत्स्फूर्त ‘बंद’ Print E-mail

लातूर/वार्ताहर
लातूर महापालिका क्षेत्रात एलबीटी (स्थानिक संस्थाकर) लागू केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पहिल्याच दिवशी व्यापारी महासंघाच्या वतीने कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. मनपा व व्यापारी यांच्यातील शीतयुद्ध आणखी किती काळ चालणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष आहे. राज्य सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेला दिले जाणारे अनुदानही बंद करण्यात आले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 26

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो