मराठवाडा वृत्तांत
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तांत
‘मांजरा’सह चार कारखान्यांच्या गळीत हंगामाला आज प्रारंभ Print E-mail

लातूर/वार्ताहर
मांजरा परिवारातील मांजरा, विकास, जागृती व प्रियदर्शनी या चार साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ उद्या (शुक्रवारी) आमदार दिलीपराव देशमुख व अमित देशमुख, तसेच अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

 
लोकस्वराज्य आंदोलनातर्फे औरंगाबादला मातंग परिषद Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने येथे आयोजित मातंग आरक्षण हक्क परिषदेत विविध मागण्या करण्यात आल्या. अण्णा भाऊ साठे पुतळय़ापासून रॅलीने परिषदेची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे होते. या वेळी विविध मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.

 
‘अ‍ॅक्सलेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य अभियांत्रिकीचे यश Print E-mail

बीड/वार्ताहर
सोलापूर येथील डब्ल्यूआयटी महाविद्यालयात आयोजित केलेल्या बॉश कंपनीच्या अ‍ॅक्सलेशन २०१२ या नॅशनल टक फेस्टा स्पर्धेत येथील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. बॉश इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेक्निकल या नामांकित कंपनीने नॅशनल टेक फेस्टा स्पर्धेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय स्तरावर असल्याने स्पर्धेत विविध जिल्हय़ांतील ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी यात सहभागी झाले.

 
नऊ हजार पोती गव्हामध्ये हानिकारक पदार्थाची भेसळ Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
सार्वजनिक वितरणासाठी वखार महामंडळाकडून पुरविण्यात आलेल्या ९ हजार पोते गव्हामध्ये अमोनियम फॉस्फेट व अन्य हानिकारक पदार्थाची भेसळ असल्याचे अहवाल अन्न व औषधी विभागाला प्राप्त झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी येथे सार्वजनिक वितरणासाठी आलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.

 
मच्छी मार्केट ‘शहागंजला नको’ जैन महासभेचे निवेदन Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील शहागंज येथील पूर्वीची भाजी मंडई पाडून तेथे मच्छी मार्केट उभारण्याचे नियोजन सुरू आहे. सकल जैन महासभेचा त्यास विरोध असल्याचे निवेदन बुधवारी खासदार चंद्रकांत खैरे यांना देण्यात आले. या परिसरात जैनधर्मीयांचे प्रार्थनास्थळ असल्याने भाजी मंडई पाडून मच्छी मार्केट होऊ नये, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.

 
दारूसाठी पैसे न दिल्याने पेटूवन देणाऱ्यास जन्मठेप Print E-mail

जालना/वार्ताहर
दारू पिण्यास पैसे दिले नाही, म्हणून एकास रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या आरोपावरून शेख अस्लम शेख मोहम्मद अली यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड भरला नाही तर आणखी ६ महिने कैद भोगायची आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. कापडनीस यांनी हा निकाल दिला.

 
स्वच्छतागृहांच्या कामांत सात कोटींचा अपहार Print E-mail

दक्षता समितीच्या बैठकीत आरोप
औरंगाबाद/प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
जिल्ह्य़ात ६० हजार ६०० स्वच्छतागृहे बांधली गेली. त्यासाठी ९ कोटी रुपये खर्च झाले. पण बहुतांशी लाभार्थीना स्वच्छतागृहे बांधून न देता गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांनी संगनमताने ७ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी दक्षता समितीच्या बैठकीत केला.

 
जायकवाडीत नवीन १.१ टीएमसी पाणी! Print E-mail

तीन महिने पेय जलाची गरज भागणार
 औरंगाबाद/प्रतिनिधी
वरच्या धरणांतून नाथसागरासाठी सोडले अडीच टीएमसी पाणी, परंतु प्रत्यक्षात पोहोचले १.१ टीएमसी, म्हणजे १.४ टीएमसी पाणी वायाच गेले! नाथसागरात नवीन पाणी येणेही आता पूर्णपणे बंद झाले आहे. धरणात आता ३.२२ टीएमसी (४.२० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

 
साथरोगाची माहिती दडपण्याचा प्रयत्न! Print E-mail

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
 बीड/वार्ताहर
डेंग्यूच्या आजाराने जिल्ह्य़ात जवळपास पंधरापेक्षा जास्त रुग्णांचा बळी घेतला. सध्या तीन हजारांपेक्षा जास्त तापाने त्रस्त रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यांत भरती आहेत. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी केवळ सरकारी दवाखान्यातील नोंदी पुढे करीत डेंग्यूने सहाच रुग्णांचा मृत्यू झाला व शंभर जणांना लागण झाल्याची आकडेमोड दाखवत दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे.

 
पाणीपुरवठय़ाची प्रशासनापुढे डोकेदुखी! Print E-mail

जालन्यातील चित्र
 जालना/वार्ताहर
यंदा अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्य़ात भूगर्भातील पाणीपातळी खालावली. जलाशयातील अल्पसाठा व विहिरींची खालावलेली पातळी पाहता गेल्या डिसेंबरपासून जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे.

 
लातूरच्या पाण्यात ५० टक्के कपात Print E-mail

लातूर/वार्ताहर
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात अतिशय अल्पसाठा असल्यामुळे शहराच्या पाणी वितरणात ५० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 
‘एलबीटी’ची आजपासून लातुरात अंमलबजावणी कर न भरण्यावर व्यापारी ठाम Print E-mail

लातूर/वार्ताहर
लातूर महापालिका क्षेत्रात उद्यापासून (गुरुवार) स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, तर या विरोधात आक्रमक भूमिका घेत व्यापाऱ्यांनी कर न भरण्याचा इशारा दिला आहे.

 
परभणीत सलग तिसऱ्या दिवशी ‘बंद’ Print E-mail

जनतेत नाराजी, तरुणांची हुल्लडबाजी
परभणी/वार्ताहर
स्थानिक संस्था करावरून व्यापारी महासंघाने पुकारलेला बंद बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होता. दरम्यान, व्यापाऱ्यांनी हा कर रद्द करण्यासंदर्भात सरकारशी संघर्ष करावा. जनतेला वेठीस धरू नये, अशी भूमिका आता जनतेतून व्यक्त होत आहे.

 
गरिबांची ‘दिवाळी’ अडचणीत! Print E-mail

नांदेड/वार्ताहर
वाहतुकीचे आधारभूत दर वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून चालढकल सुरू असल्याने वेगवेगळ्या योजनेंतर्गत गरिबांना दिवाळीत धान्य मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 
‘अभियांत्रिकी संघटनेच्या सचिवपदी अभियंताच हवा’ Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
अभियांत्रिकी संघटनेच्या सचिवपदी आयएएस दर्जाचा अधिकारी न नेमता अभियंत्याचीच निवड करावी, असी मागणी जलसंपदा व सा. बां. विभागातील राजपत्रित अभियंता संघटनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.

 
पोलीस उपनिरीक्षकासह दोघे लाचलुचपतच्या जाळय़ात Print E-mail

लातूर/वार्ताहर
चार्जशीट दाखल करण्याच्या कामासाठी आरोपींकडून २० हजारांची लाच घेताना लातूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बजरंगसिंह गौर (वय ५७) व पोलीस कर्मचारी अंकुश कांबळे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली.

 
‘स्कोल ब्रेव्हरीज’च्या कामगारांना पगारवाढ Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
वाळूज येथील स्कोल ब्रेव्हरीज लि. (पाल्स)मधील कामगारांना नऊ हजारांची घसघशीत पगारवाढ मिळाली. पगारवाढीबाबत कंपनी व्यवस्थापन व सीटूप्रणीत औरंगाबाद मजदूर युनियनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बोलणी सुरू होती. या कराराचे कामगारांनी स्वागत केले.

 
माजी आमदार पुत्रासह नातेवाइकांना मारहाण Print E-mail

बीड/वार्ताहर
सर्पदंशानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या माजी आमदार जनार्दन तुपे यांचा मुलगा अ‍ॅड. संग्राम यांची रुग्णालय कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली. शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्या चिथावणीवरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संग्राम व त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली.

 
शनिवारी पं. अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
नेवपूरकर फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजता संत एकनाथ रंगमंदिरात पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे आठवे वर्ष आहे. महोत्सवांतर्गत ‘त्रिवेणी संगम’ पाहायला मिळणार आहे.

 
अ‍ॅड. अंबेकर यांना जीवनगौरव पुरस्कार Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
वसमतच्या श्री सार्वजनिक दसरा विश्वस्त मंडळाच्या वतीने अ‍ॅड. रमेश अंबेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व सवरेदयी नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 26

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो