मराठवाडा वृत्तांत
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तांत
प्रमोद महाजन स्मृत्यर्थ आज वादविवाद स्पर्धा Print E-mail

उस्मानाबाद
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृत्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजता भाजपाचे राष्ट्रीय मंत्री खासदार वरुण गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

जिगीषामध्ये ‘आर्थिक शिक्षण मोहीम’
औरंगाबाद- शिक्षणात धोरणात्मक कार्य करीत असलेल्या फायनान्स फर्स्ट नॉलेज अकादमीतर्फे जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत आर्थिक शिक्षण दिले जाणार आहे.

 
चोरून विकलेल्या २२ दुचाकी जप्त Print E-mail

हिंगोली/वार्ताहर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

चोरून विकलेल्या २२ दुचाक्या हिंगोली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून जप्त केल्या. तालुक्यातील पांगरी येथील सराईत गुन्हेगार हरिदास व्यंकटोजी टापरे याला या प्रकरणी न्यायालयासमोर उभे केले असता २९ पर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शुक्रवारी पहाटेस पोलिसांनी टापरेला ताब्यात घेतले. या वेळी त्याने चोरलेल्या १० दुचाकी विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दुचाक्या जप्त केल्या. मेहकर पोलिसांना हा आरोपी हवा होता, म्हणून त्याला शनिवारी मेहकर (जिल्हा बुलढाणा) येथे नेले असता टापरेने चोरून विकलेल्या २२ दुचाक्या ज्यांना विकल्या, त्यांचे पत्ते दिले.
 
मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नी सर्वपक्षीयांची अनास्था Print E-mail

बैठकीस ५२पैकी ११ आमदारांची हजेरी
 औरंगाबाद/प्रतिनिधी
मराठवाडय़ाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या ठरलेल्या पाणीप्रश्नी शनिवारी येथे आयोजित सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीकडे अनेक आमदारांनी पाठ फिरविली. बैठकीस निमंत्रित असलेल्या ५२पैकी अवघे ११ आमदार बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, मराठवाडय़ास वरच्या भागातून हक्काचे ३० टीएमसी पाणी सोडलेच गेले पाहिजे, या मागणीसाठी बुधवारी (दि. ३१) मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे बैठकीत ठरले.

 
‘मला संपवू म्हणणारे आता कोठे - मुंडे Print E-mail

सत्तेवर आल्यास खासदार-आमदार निधी रद्द करणार
 बीड/वार्ताहर
मला संपवू म्हणणारे सत्तेबाहेर गेले. आता ते कोठे आहेत, असा टोला लगावतानाच राजकारणात कधीच कोणाचे फार काळ चालत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांचा नामोल्लेख न करता भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी समाचार घेतला.

 
स्वच्छतेच्या मुद्दय़ावर परभणीत काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक Print E-mail

परभणी/वार्ताहर
शहरातील स्वच्छतेच्या मुद्दय़ावर काँग्रेसचे नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवाळीपूर्वी शहरातली अस्वच्छता दूर झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नगरसेवकांनी दिला. दरम्यान, दि. २ नोव्हेंबरला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 
वीज ग्राहकांच्या तक्रारींबाबत ऊर्जा मंचतर्फे मार्गदर्शन केंद्र Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
महावितरणतर्फे शहरातील वीज वितरणाचे काम १ मे २०१० पासून जीटीएल या खासगी कंपनीकडे देण्यात आले. परंतु जीटीएलच्या कार्यपद्धतीबद्दल वीज ग्राहकांत कमालीचा असंतोष व तक्रारी आहेत.

 
डेंग्यूच्या विळख्यात ६४ रुग्ण; लातुरात ‘आयएमए’चे प्रबोधन Print E-mail

लातूर/वार्ताहर
डेंग्यूच्या साथीने लातूरमध्येही हातपाय पसरले असून, लातूर शहरात डेंग्यूचे सुमारे ६४ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या रोगाची लक्षणे, कारणे व उपाययोजनांबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉ. परमेश्वर सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 
एलबीटीच्या विरोधात उद्यापासून परभणीत बेमुदत ‘बंद’चा इशारा Print E-mail

शिवसेनेचाही पाठिंबा
 परभणी/वार्ताहर
परभणी शहर हद्दीत येत्या १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या स्थानिक संस्थाकरास (एलबीटी) व्यापाऱ्यांचा विरोध कायम असून, शनिवारी शिवाजी चौकात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास सोमवारपासून (दि. २९) बेमुदत व्यापार बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.

 
‘सरकारपेक्षा ‘मांजरा’ अधिक उचल देणार ’ Print E-mail

लातूर/वार्ताहर
मांजरा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका सातत्याने घेतली असून, या वर्षी सरकार जी काही अग्रीम उचल जाहीर करेल, त्यापेक्षा ५० रुपये प्रतिटन ‘मांजरा’ अधिक देईल, असे मत आमदार दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले.

 
घाटीची आरोग्यसेवा विस्कळीत! Print E-mail

औषधांसाठी हवेत ८ कोटी, तरतूद केवळ साडेतीन कोटींची
औरंगाबाद/प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

चौदा जिल्हय़ांतील रुग्णांना आरोग्यसेवा देणाऱ्या शहरातील घाटी रुग्णालयाचा औषधांचा कारभार कधी उधारीवर असतो, तर कधी काटकसरीचा. वर्षभरात औषधांसाठी ७ ते ८ कोटींची गरज आहे. पण वार्षिक तरतूद होती तीन-साडेतीन कोटींची. त्यामुळे अगदी सलाईनपासून ते प्रतिजैविकांपर्यंतच्या औषधांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
 
परभणीत ४१५० रुपये भाव, प्रतीक्षा ‘सीसीआय’ खरेदीची! Print E-mail

कपाशी उत्पादनाचा ‘मागचाच अध्याय’!
 परभणी/वार्ताहर
गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्य़ात यंदा कपाशीउत्पादन कमी होणार असल्याची चर्चा खोटी ठरू लागली आहे. कापसाचे उत्पादन गतवर्षी एवढेच होईल, असा जाणकारांचा दावा असून सध्या खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापसाची खरेदी सुरू आहे. आज ४ हजार १५० असा कापसाला भाव होता.

 
बीडमध्ये डेंग्यूचे थैमान, रुग्णांची वाढती परवड Print E-mail

यंत्रणा कुचकामी, औषधांअभावी हतबल
 बीड/वार्ताहर
जिल्ह्य़ात डेंग्यूच्या आजाराने अनेक रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होत असून, या साथरोगाची अनेक ठिकाणी लागण झाल्याचे दिसत आहे. मागील दोन महिन्यात या आजाराने दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

 
अपघातात दोघे तरुण ठार, ३ गंभीर Print E-mail

बीड/वार्ताहर
मसाजोगजवळ जीप व पीकअप या गाडय़ांची समोरासमोर धडक होऊन जीपमधील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या एका घटनेत पाटोदा तालुक्यात दुचाकीला रिक्षाने धडक दिल्यामुळे एकजण गंभीर जखमी झाला.

 
जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा साडेतीन टक्के Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
नवीन पाण्यामुळे जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा शुक्रवारी संध्याकाळी ७४.०५ दलघमी (३.४१ टक्के) झाला. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जायकवाडीत ०.३७ टीएमसी (१०.६१ दलघमी) पाणी जमा झाले होते.

 
तान्हुलीसह मातेची विहिरीत आत्महत्या Print E-mail

लातूर/वार्ताहर
तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील महिलेने मशनेरवाडी शिवारातील शिवाजी टाळकुटे यांच्या शेतातील विहिरीत एक वर्षांच्या तान्हुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली.

 
परीक्षेत गोंधळ सुरूच; एकच प्रश्न दोन वेळा! Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागामार्फत तृतीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेत एकच प्रश्न दोनदा आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

 
मातीवरची लिपी काव्य संग्रहाचे आज प्रकाशन Print E-mail

लातूर/वार्ताहर
कवी रमेश चिल्ले यांच्या ‘मातीवरची लिपी’ या तिसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्या (शनिवारी) सायंकाळी साडेपाच वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

 
‘नकोशी’ला मिळाले हक्काचे नाव! Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
कळमनुरी तालुक्यातील उमरा शिवारात पोलिसांना बेवारस सापडलेल्या ‘नकोशी’चा नामकरण सोहळा हिंगोलीतील गायत्री शक्तीपीठात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिल्पा बैस, पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 
श्री गुरू गणेश स्थानकवासी जैन समिती; आमदार पोकर्णा, देसरडा यांची फेरनिवड Print E-mail

न्यायालयाच्या आदेशानंतर निकाल जाहीर
औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील श्री गुरू गणेश स्थानकवासी जैन शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, तर मंत्रिपदावर डॉ. चंपालाल देसरडा यांची फेरनिवड झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 26

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो