मराठवाडा वृत्तांत
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तांत
विवाहितेच्या खूनप्रकरणी सासरच्या तिघांना अटक Print E-mail

गुन्हे वृत्त
िहगोली/वार्ताहर
पैशाची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेचा शेतातील आखाडय़ावर निर्घृण खून केला. हट्टा पोलिसांनी या बाबत चौघा आरोपींवर गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली. अलकाबाई केदारनाथ बोरगड (वय २६, नहाद, तालुका वसमत) हिचा तिच्या सासरच्या मंडळींनी पैशाची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी खून केला.

 
अल्पवयीन घरफोडय़ाकडून २ लाख ६२ हजारांची लूट! Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहराजवळ झालेल्या तीन घरफोडय़ांमधील २ लाख ६२ हजारांचा ऐवज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी जप्त केला. अल्पवयीन मुलाने या घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरफोडीचे गुन्हे करणारा मुलगा सातारा परिसरात असल्याची माहिती कळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे यांनी त्याला ताब्यात घेतले.

 
आत्महत्येचा प्रयत्न Print E-mail

उस्मानाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाशी येथील मुख्य शाखेत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
वाशी तालुक्यातील कन्हेरीचे दशरथ रामा काळे यांनी शासकीय योजनेतून घरकुल बांधले होते.

 
राष्ट्रवादीचे माजी आमदार बाभळगावकर यांचे निधन Print E-mail

उस्मानाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील-बाभळगावकर यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले. बाभळगाव या मूळ गावी उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाभळगावकर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून १९६७मध्ये पहिल्यांदा निवडून आले.

 
राज्यभरात यंदा साखरउत्पादन घटणे शक्य - अंकुशराव टोपे Print E-mail

जालना/वार्ताहर
राज्यात साखरेचे उत्पादन गत हंगामाच्या तुलनेत यंदा ३० लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे, असे राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष, समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यातील सागर सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.

 
‘थ्री इडियट्स’मुळे उंचावली प्रतिमा Print E-mail

मराठवाडय़ाचे ‘वाइल्ड लाइफ’ झळाळले!
औरंगाबाद/प्रतिनिधी
हौस म्हणून पहिल्यांदा जंगलात वाघाचे छायाचित्र काढायची संधी मिळाली. तेव्हा एवढा हरखून गेलो, की ‘क्लिक’ करायचेच विसरून गेलो. आता मात्र अनेक छायाचित्रे लोकांना आवडतात. पण तेव्हाच्या त्या क्षणाने बरेच काही शिकविले, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे वाइल्ड फोटोग्राफर बैजू पाटील यांनी व्यक्त केली. पाटील यांना यंदाचा राज्य सरकारचा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मिळाला.

 
शतकोटी वृक्षलागवडीचा हिंगोलीत उडाला बोजवारा! Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्य़ात सन २०११-१२ मध्ये शतकोटी वृक्षलागवडीअंतर्गत केवळ ११ रोपवाटिकांची तपासणी झाली. मात्र, या अंतर्गत झालेले काम असमाधानकारक असल्याने पाच ग्रामसेवकांवर कारवाईची शक्यता आहे. रोहयोंतर्गत प्राप्त २३ कोटींपैकी २१ कोटी खर्च होऊनही मजुरांचे देणे बाकी असल्याने शतकोटी वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

 
तुळजापूर प्राधिकरणातील विकासकामे प्रगतिपथावर - चव्हाण Print E-mail

तीन महिन्यांत साडेअठ्ठावीस कोटी खर्च
उस्मानाबाद
तुळजापूर विकास प्राधिकरणाचा मागील ३ महिन्यांत २८ कोटी ५० लाख खर्च झाला. सर्वच विकासकामे प्रगतिपथावर आहेत, असा दावा करतानाच कामाच्या दर्जासंदर्भात तज्ज्ञांकडून गुणवत्तेची तपासणी केली जात असल्याची माहिती पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी दिली.

 
अफवांवर नियंत्रणासाठी सहकार्य करावे - देशमुख Print E-mail

लातूर/वार्ताहर
अफवांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले.
शहरातील भीतीचे वातावरण दूर होण्यासाठी अफवांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. या कामासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा व लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले. मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांची पोलिसांनी गांभीर्याने नोंद घेतली आहे.

 
गावांचा सर्वागीण विकास ‘नरेगा’द्वारे शक्य - थोरात Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
गावाच्या सर्वागीण विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (नरेगा) परिपूर्ण व उपयुक्त असून, या योजनेंतर्गत ग्रामविकासाची कामे गावात घेऊन ग्रामविकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

 
‘रक्तदानाची चळवळ वाढविणे आवश्यक’ Print E-mail

जालना/वार्ताहर
देशातील अवघे ४ टक्के लोक रक्तदान करतात. त्यामुळे रक्तदान चळवळ वाढविण्याची गरज आहे, असे प्रसिद्ध बियाणे उद्योजक बद्रिनारायण बारवाले यांनी येथे सांगितले. जनकल्याण रक्तपेढीचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 
‘कल्याणकारी राज्याची संकल्पनाच देशोधडीला’ Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
देशात प्रजासत्ताक गणराज्य अस्तित्वात आल्यापासून गेल्या ६५ वर्षांत भारतीय संविधानात ज्या घटना दुरुस्त्या झाल्या, त्या कोणाच्या हितासाठी केल्या? त्याचे नेमके लाभार्थी कोण, याचा अभ्यास आपण करणार आहोत की नाही, असा प्रश्न करताना सत्ताधाऱ्यांनी राज्यघटनेतील कल्याणकारी राज्याची संकल्पनाच देशोधडीस लावली, निकाली काढली.

 
युनिमार्टतर्फे शेतकऱ्यांसाठी सिल्लोडमध्ये कृषी सल्ला केंद्र Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना शेतातील पिकासाठी केलेला खर्च व शेतीमालाच्या विक्रीतून अपेक्षित नफा मिळवता यावा, यासाठी शेतकऱ्यांना बाजारात सातत्याने घडणाऱ्या घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे. या दृष्टीने युनायटेड फॉस्फरस लि.ने (यूपीएल) ‘युनिमार्ट’ हे शेतकऱ्यांसाठी सिल्लोड येथे नवीन कृषी सल्ला व समाधान केंद्र अलीकडेच सुरू केले.

 
‘महापौर कौन’ याचीच चर्चा! Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी ,८ ऑक्टोबर २०१२
शहरात सध्या दर दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, जागोजागी साठलेला कचरा अशा वातावरणात महापौरपदाच्या निवडणुकीत रंग भरला आहे. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी अपक्षांची बैठक घेतली, तर ‘पसंती’चा महापौर ठरविण्यासाठी शिवसेना नगरसेवक ‘मातोश्री’कडे रवाना झाले आहेत.

 
लातुरात मुख्य ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर Print E-mail

लातूर/वार्ताहर
alt

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम आज प्रत्यक्षात सुरू झाले असून, उड्डाणपुलावर व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या खांबावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर विविध गुन्हेगारी घटनांनी ढवळून निघाले आहे, त्यामुळे या कॅमेऱ्याची आता गरज भासू लागली आहे. शहरातील गांधी चौक, गंजगोलाई, मार्केट यार्ड, बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक अशा महत्त्वाच्या चौकात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
 
बी. रघुनाथांच्या जन्मगावी रंगले कविसंमेलन Print E-mail

सातोसा येथील कार्यक्रमात साहित्यिक कार्याला उजाळा
जालना/वार्ताहर
प्रसिद्ध कवी बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातोना (तालुका परतूर, जिल्हा जालना) येथे आयोजित कार्यक्रमात बी. रघुनाथ यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याला उजाळा देण्यात येऊन कविसंमेलन घेण्यात आले.

 
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक ; अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, बहुसंख्य प्रभागांत दुरंगी लढती Print E-mail

नांदेड/वार्ताहर
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ८१ जागांसाठी ५१० उमेदवार नशीब अजमावत असले तरी बहुतांश प्रभागात दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.

 
परभणीत स्वच्छतेच्या प्रश्नावर काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक Print E-mail

लाक्षणिक उपोषणाचा इशारा
परभणी/वार्ताहर
शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास सत्ताधारी व प्रशासन उदासीन आहे. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
परभणी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही मूलभूत सुविधा मिळत नाही.

 
कॅरीऑनबाबत विद्यार्थ्यांच्या उपोषणास राष्ट्रवादीचा पाठिंबा Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांतील विद्यार्थ्यांना कॅरीऑन मिळावा, ही मागणी मान्य व्हावी म्हणून व्यवस्थापन परिषदेची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी कृती समितीने त्यांना पाठिंबा दिला आहे.

 
भाकपच्या ‘जेल भरो’त हजारो कार्यकर्त्यांना अटक Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
भाकपच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी जेल भरो आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील सिडको चौकात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

अठ्ठावन्न वर्षांवरील सर्वसामान्य जनतेला व विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कष्टकरी, शेतकरी व शेतमजूर आदींना दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा कायदा करा, सर्वाना सामाजिक सुरक्षा द्या, अन्नसुरक्षेसाठी रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करा, अन्नसुरक्षा विधेयकातील त्रुटी दूर करून तातडीने अन्नसुरक्षा कायदा करा, सर्वसामान्यांना जगण्याची हमी निर्माण करा, या मागण्यांसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने औरंगाबाद जिल्हय़ात गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड व शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले.
 
<< Start < Prev 21 22 23 24 25 26 Next > End >>

Page 22 of 26

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो