मराठवाडा वृत्तांत
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तांत
जालना येथे आजपासून किशोरवयीन गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा Print E-mail

जालना / वार्ताहर
चोविसावी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान जालना येथील आझाद मैदानावर होणार आहे. १६ वर्षे वयाच्या आतील २४ जिल्ह्य़ांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत सांगितले.

 
आकाशवाणीतर्फे ११ ऑक्टोबरला ‘चांदणझुला’ कविसंमेलन Print E-mail

औरंगाबाद / प्रतिनिधी
कोजागरी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्राच्यावतीने ‘चांदणझुला’ या नावाने कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता तापडिया नाटय़मंदिरात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती केंद्रप्रमुख नारायण कडुसकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 
लातूरने ऑक्टोबरमध्येच पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली! Print E-mail

लातूर / वार्ताहर
गेल्या पाच दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडणारा लातूर हा मराठवाडय़ातील पहिला जिल्हा ठरला आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्य़ांत दुष्काळी स्थिती आहे.

 
डाक विभागातील अधिकाऱ्यांना मारहाण Print E-mail

औरंगाबाद / प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळालेल्या मंजुरीच्या पत्रावरून वाद निर्माण झाल्याने शहरातील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील डाक विभागाच्या उपकेंद्रात चौघा जणांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांनी निकाळजे, भोळे व अन्य दोन इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

 
रेल्वेवर दरोडय़ाचा प्रयत्न फसला; टोळीतील एकास अटक Print E-mail

औरंगाबाद / प्रतिनिधी
परतूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आठ जणांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर शुक्रवारी दगडफेक करण्यात आली.

 
केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस Print E-mail

लातूर / वार्ताहर
मतदान योग्य उमेदवाराला झाले आहे की नाही, हे मतदाराला माहीत व्हावे म्हणून मतदानयंत्रांना प्रिंटर लावण्यात यावे तसेच एलसीटी स्क्रिन लावण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका लातूर येथील कृउबाचे माजी सभापती राजेंद्र गिल्डा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

 
पत्रकार हल्लाप्रकरणी बीडला मोर्चा Print E-mail

बीड / वार्ताहर
पत्रकार संजय मालाणी हल्ला प्रकरणातील आरोपींविरोधात झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला.

 
दबावाला बळी पडलो नाही, पडणार नाही- कुलगुरू डॉ. पांढरीपांडे Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
alt

घनसावंगी येथे आदर्श महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेचा होता. वित्त विभागातील अधिकारी, कुलसचिव व सर्व अधिकाऱ्यांसह चर्चा करूनच हिताचा निर्णय घेतला आहे. मी कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही आणि पडणारही नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी शुक्रवारी सांगितले.
 
जायकवाडीत पाणी सोडण्यास मंत्रिमंडळ राजी; सोमवारी अंतिम निर्णय Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
तहानलेल्या जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडले जाईल की नाही, या बहुचíचत समस्येवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

 
..त्या निर्णयाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाही - राजेश टोपे Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
घनसावंगी येथे आदर्श महाविद्यालय स्थापनेबाबतचा निर्णय पूर्णत: विद्यापीठ प्रशासनाचा होता. त्या निर्णय प्रक्रियेत माझा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही. या संबंधी एकाही कागदपत्रांवर माझी सही नाही.

 
परभणीत भाकपचे सोमवारी जेलभरो आंदोलन Print E-mail

परभणी/वार्ताहर
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात व विविध मागण्यांसाठी भाकपच्या वतीने ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

 
विंचू चावलेल्या महिलेचा मृत्यू; डॉक्टरांवर गुन्हा दाखल Print E-mail

लातूर/वार्ताहर
विंचू चावलेल्या महिलेवर उपचार करण्यास डॉक्टारांनी निष्काळजीपणा दाखविल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. मीरा मोहन लखने असे मृत महिलेचे नाव असून, निष्काळजीपणाबद्दल डॉ. एस. एस. शिंदे यांच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 
दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पतंगरावांना घाईच घाई! Print E-mail

जालना/वार्ताहर
प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम शुक्रवारी जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले खरे, परंतु लवकर निघून जाण्याची घाईच त्यांना झाल्याचे दिसून आले.

 
५ जणांवर प्राणघातक हल्ला; लातूरकर धास्तावले Print E-mail

लातूर/वार्ताहर
तीन दिवसात पाचजणांवर प्राणघातक हल्ला होऊनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे लातूरकर धास्तावले आहेत.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय शेटे व शिवसेनेचे शहर संघटक मारुती टेके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

 
जालना पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी ३५ कोटी निधी मिळणार- कदम Print E-mail

शहरासाठी थेट जायकवाडीतून पाणीपुरवठा
 जालना/वार्ताहर
दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई लक्षात घेता जालना शहरासाठी थेट जायकवाडीतून हाती घेण्यात आलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ३५ कोटींचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे.

 
डॉ. कुमार सप्तर्षी यांना जैनबंधू राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार Print E-mail

परभणी/वार्ताहर
हेमराज जैन प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा जैन बंधू राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाला आहे.

 
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आदेशाला साखर कारखानदारांची केराची टोपली Print E-mail

लातूर/वार्ताहर
साखरेसाठी कारखान्यांनी ज्यूट पोत्याचा वापर शंभर टक्के करावा, असे निर्देश केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने २००२ मध्ये देऊनही त्याची अंमलबजावणी अत्यल्प प्रमाणात होत असतानाचे चित्र दिसून येते. या आदेशाला सरसकट केराची टोपली दाखवली जात आहे.

 
सिंचन घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी शेकापचा १० डिसेंबरला मोर्चा Print E-mail

उस्मानाबाद
शेतकरी कामगार पक्षातर्फे ७८ सिंचन घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठी  १० डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.

 
कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचे उद्या भूमिपूजन Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
जिल्ह्य़ातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.

 
मातंग समाज अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी Print E-mail

लातूर/वार्ताहर
राज्यात बहुसंख्येने असलेल्या मातंग समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय प्रगती व्हावी, यासाठी ३१ डिसेंबर २०११ रोजी  क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची घोषणा झाली.

 
<< Start < Prev 21 22 23 24 25 26 Next > End >>

Page 24 of 26

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो