मराठवाडा वृत्तांत
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तांत
उपप्राचार्य कदम यांच्यासह सहा गंभीर जखमी Print E-mail

जिंतूरला दरोडेखोरांचा धुमाकूळ

परभणी/वार्ताहर, शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२
जिल्हय़ातील जिंतूर येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत निरपराध लोकांना बेदम मारहाण करून दहशत निर्माण केली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात ज्ञानोपासक महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजीवन कदम, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी शीतल व इतर तिघे गंभीर जखमी झाले.
 
संक्षिप्त Print E-mail

‘हळवी बोली’ सीडीचे प्रकाशन
औरंगाबाद- येथील पिनाक संगीत अकादमी प्रस्तुत ‘हळवी बोली- आठवणींचा हिंदोळा’ या ऑडिओ सीडीचे प्रकाशन सुप्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे झाले.

 
परभणी फेस्टिव्हल ‘वारी’पासून ‘बारी’पर्यंत Print E-mail

परभणी/वार्ताहर

दुष्काळसदृश परिस्थिती असल्याच्या कारणावरून गणेशोत्सवादरम्यान रद्द करण्यात आलेला ‘परभणी फेस्टिव्हल’ आता दुर्गा महोत्सवाच्या काळात होत असून महोत्सवाचा प्रारंभ ह.भ.प. रामराव ढोकमहाराज यांच्या कीर्तनाने होणार आहे. समारोपाला महाराष्ट्रातल्या नामांकित लावण्यवतींचा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
 
राज्यात आघाडी असेपर्यंत सिंचनाची निष्पक्ष चौकशी अशक्य- शरद जोशी Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आहे, तोपर्यंत सिंचनाबाबत होणारी चौकशी निष्पक्ष होईल असे वाटत नसल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाण्याच्या क्षेत्रात खर्चात बरीच उधळपट्टी दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

 
अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव! Print E-mail

गोदावरी बंधाऱ्याच्या किमतीची पाठराखण
औरंगाबाद/प्रतिनिधी
सन १९८०मध्ये जेवढय़ा वस्तू १०० रुपयांत येत, त्यासाठी आता ८५० रुपये लागतात. स्टील व सिमेंटमधील दरवाढ, तसेच २००६मधील पूरस्थितीचा आधार घेत गोदावरी महामंडळातील अधिकारी उच्चपातळी बंधाऱ्याची पाठराखण करीत आहेत.

 
सव्वाशे संगणक महाविद्यालयांत विद्यार्थिसंख्या घटली Print E-mail

मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यापीठाचा निर्णय
बीड/वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बीबीए, बीसीए व बीसीएस महाविद्यालयांत पायाभूत सुविधांचा अभाव आढळून आल्यामुळे १२२ महाविद्यालयांची विद्यार्थिसंख्या अर्धी करण्यात आली आहे.

 
लातुरात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस Print E-mail

चार तालुक्यांनी सरासरी ओलांडली
 लातूर/वार्ताहर
गेल्या ३ दिवसांपासून जिल्ह्य़ात पावसाची संततधार सुरू असून पावसामुळे जिल्ह्य़ातील चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

 
‘पार्ले’चा सव्वाचार लाखांचा माल जप्त Print E-mail

मुलांना घातक असलेले घटक आढळले
 औरंगाबाद/प्रतिनिधी
शहराजवळील शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील पार्ले कंपनीच्या ‘मँगो बाइट’ व ‘मजे लो’ या दोन चॉकलेटमध्ये १२ महिन्यांखालील मुलांना घातक असलेला ‘अ‍ॅसिडोलन्ट २७०’ घटक वापरल्यामुळे अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ४ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त केला.

 
‘शब्दांचा पोशिंदा’ आता चरित्ररुपात वाचकांसमोर! Print E-mail

यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षांत भालेरावांचे चरित्र  प्रकाशित
 नांदेड/वार्ताहर
हैदराबाद मुक्तिसंग्रामातून घेतलेले लढाऊ वृत्तीचे धडे पुढेही गिरवत, मराठी पत्रसृष्टीचा लढाऊ व ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड उभा करणाऱ्या अनंत भालेराव यांची स्मृती पुसून टाकण्याचा करंटेपणा त्यांच्याच कर्मभूमीत झाला.

 
शिक्षक पत्नीची विहिरीत आत्महत्या Print E-mail

बीड/वार्ताहर
पती-पत्नीतील भांडणाच्या किरकोळ कारणावरून शिक्षकाच्या पत्नीने थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

 
एस. टी. बसमध्ये १३ बॉम्ब सापडले! Print E-mail

रानडुकरांच्या शिकारीसाठी वापर
नांदेड/वार्ताहर
रानडुकरांची शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांकडून वापरण्यात येणारे १३ बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. बुधवारी सकाळी किनवट आगाराच्या एस. टी. बसमध्ये हे बॉम्ब होते.

 
दोन हजार विद्यार्थ्यांचा ‘भारत जोडो’चा निर्धार Print E-mail

लातूर/वार्ताहर
उमरगा तालुक्यातील कवठा येथील सेवाग्राममध्ये मराठवाडय़ातील २८ महाविद्यालयांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी भारत जोडोसाठी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

 
हिंगोलीत १६पासून दसरा महोत्सव Print E-mail

हिंगोली/वार्ताहर
येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व नगरपालिकेच्या वतीने हिंगोली फेस्टिव्हल व दसरा महोत्सव साजरा केला जाणार आहे.

 
गुत्तेदार, पुढारी-अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! Print E-mail

नांदेडचे पथक करणार लघु पाटबंधारे कामांची तपासणी
बीड/वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत झालेल्या सिमेंट बंधारे व तलाव दुरुस्तीच्या कामांची देयके देण्यापूर्वी कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणनियंत्रकांमार्फत तपासणीचे आदेश बजावले आहेत.

 
किरीट सोमय्या यांचे उद्या व्याख्यान Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
लोक नीती मंचच्या वतीने ‘कोळसा घोटाळ्याची कारणमीमांसा’ या विषयावर चार्टर्ड अकाउंटंट व भाजप नेते किरीट सोमय्या यांचे व्याख्यान होणार आहे.

 
मानव विकास कामांचे ‘यशदा’तर्फे मूल्यमापन Print E-mail

यंत्रणेची झोप उडाली
हिंगोली/वार्ताहर
मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ात विविध योजनांतून झालेल्या कामांचे १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान ‘यशदा’तील १० संशोधन समन्वयक यांच्या गटामार्फत मूल्यमापन होणार आहे.

 
अण्णा भाऊ साठे विचार संमेलन; अध्यक्षपदी डॉ. केशव देशमुख Print E-mail

परभणी/वार्ताहर
येथे होणाऱ्या आठव्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांची निवड झाली.

 
पंडित मुंडे यांना अंतरिम जामीन Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
बैलपोळय़ाच्या दिवशी नाथ्रा येथे राष्ट्रवादीचे नेते पंडित मुंडे यांनी निष्काळजीपणे गोळीबार केल्याने निवृत्ती एकनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला.

 
‘लोकपालाच्या कक्षेत न्यायव्यवस्था नसावी’ Print E-mail

माजी न्यायमूर्ती देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर/वार्ताहर
न्यायव्यवस्था स्वतंत्र, स्वायत्त व निर्भय असण्यासाठी ती जनलोकपालाच्या कक्षेत नसावी अन्यथा लोकपाल ही व्यवस्थाच गिळंकृत करेल, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी व्यक्त केली.

 
संक्षिप्त Print E-mail

‘मी सामील समूहात’ कवितासंग्रह प्रकाशित
औरंगाबाद - प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांचा ‘मी सामील समूहात’ हा कवितासंग्रह नुकताच सुरेश एजन्सी प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाला.

 
<< Start < Prev 21 22 23 24 25 26 Next > End >>

Page 25 of 26

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो