मराठवाडा वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तान्त


प्रवाशांचे दिवाळे अन् ‘ट्रॅव्हल्स’ची दिवाळी! Print E-mail

गर्दीच्या हंगामाचे अनर्थकारण
प्रदीप नणंदकर, लातूर
दिवाळीची सुटी पडली की, अनेकांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागतात. परंतु एस. टी. मंडळाच्या बसेस पुरेशा संख्येने उपलब्ध नसल्यामुळे गावाकडे जाणारी मंडळी खासगी वाहनांचा आश्रय घेतात. परंतु खासगी वाहतूक करणारे प्रवाशांना नेमके खिंडीत पकडून त्यांची लूट करण्याचे काम राजरोस करीत आहेत.

 
ना कारवाई, ना वसुली; आता चेंडू वरच्या कोर्टात Print E-mail

जिल्हा क्रीडा संकुलाचा वाद
हिंगोली/वार्ताहर
अडीच कोटींवर खर्च करून बांधलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचे पाच वर्षांपूर्वी उद्घाटन झाले. पण या दिवसापासूनच हे संकुल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वारंवार झालेल्या चौकशीनंतर तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकारी, कंत्राटदार व वास्तुविशारद दोषी आढळून आले. वसूलपात्र रक्कम २७ लाख निघाली.

 
मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नी शिवसेनेचा आज मोर्चा Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून पाणी सोडावे, या मागणीसाठी उद्या (शुक्रवारी) शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. नगरमधील काँग्रेसचे व नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते पाणी सोडण्यास विरोध करीत असल्याने जनक्षोभ सरकारच्या लक्षात यावा, म्हणून मोर्चाचे आयोजन केले आहे.

 
परभणी मनपास पाच वर्षे सहायक अनुदान मिळणार Print E-mail

एलबीटीचा निर्णय कायम
परभणी/वार्ताहर
शहराच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) चालूच ठेवून पुढील पाच वर्षे महापालिकेला सहायक अनुदान देण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला. त्यानुसार विशेष बाब म्हणून ऑक्टोबर महिन्याचे सहायक अनुदान महापालिकेला मिळाले असल्याची माहिती आयुक्त सुधीर शंभरकर यांनी दिली.

 
औरंगाबाद मनपाची दिवाळी भेट Print E-mail

दोन हजार अधिकारी-कर्मचारी, शिक्षकांना विमा संरक्षणाचा लाभ
औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिकेच्या श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील कर्मचारी तसेच शिक्षकांसाठी समूह विमा योजनेंतर्गत एक वर्षांसाठी अपघात विमा संरक्षण योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये १ हजार १९९ कर्मचारी व शिक्षकांना लाभ मिळणार आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 104