मराठवाडा वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तान्त


विरोधकांच्या भडीमारामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी! Print E-mail

हिंगोली  जि. प. ची सभा
हिंगोली/वार्ताहर
जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जि. प. सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सभापतींनी द्यावीत, असा नियम असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. तसेच जि. प.च्या नाटय़गृहासोबतच व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी जागा कोणत्या, याचे उत्तर सत्ताधारी देऊ शकले नाहीत. विरोधकांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.

 
सानेगुरुजी कथामालेतर्फे परतूरला संस्कारवर्ग सुरू Print E-mail

जालना/वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या साठी सानेगुरुजी कथामालेच्या वतीने दीडशे विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ‘श्यामची आई’ पुस्तकाचे प्रकट वाचन या वर्गात सुरू असून, मंठा येथील यशस्वी प्रयोगानंतर परतूरला २८ ऑक्टोबरपासून हा उपक्रम सुरू झाला आहे.

 
‘कर्मचाऱ्यांनी आपली प्रतिमा शुद्ध ठेवणे गरजेचे’ Print E-mail

राज्य कर्मचारी संघटनेचा ५० वा वर्धापनदिन
बीड/वार्ताहर
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ५० वर्षांच्या संघर्षमय इतिहासात अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य घडवले. कर्मचाऱ्यांच्या त्यागातून संघटना पुढे आली. कर्मचाऱ्यांनी काम करताना समाजाप्रती मानसिकता सकारात्मक ठेवून प्रसंगी रोष स्वीकारून आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे.

 
लातूरमध्ये धनगर समाज वधू-वर परिचय मेळावा Print E-mail

लातूर/वार्ताहर
आठव्या राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन २ डिसेंबरला लातूरमध्ये करण्यात आले आहे. मेळाव्यास दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अ‍ॅड. मा. गो. मांडुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून त्यांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याचा उपयोग कैदी कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या पुनर्वसनासाठी होतो. या कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री गेल्या दि. २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 104