मराठवाडा वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तान्त


सव्वातीन लाखांचा गुटखा जप्त Print E-mail

बीड/वार्ताहर
शहरातील जालना रस्त्यावरील गणेश ट्रान्सपोर्टजवळ तीन लाख ३० हजार रुपयांचा गुटखा मंगळवारी पकडण्यात आला.हैदराबाद येथून शहरातील गणेश ट्रान्सपोर्ट येथे मालमोटारीतून आलेला गुटखा उतरविला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना मिळाली.

 
अखेर ‘ते’ मंडप हटविले! Print E-mail

लातूर/वार्ताहर
शहरातील औसा रस्त्यावर मंडप टाकून चारचाकी वाहनांचे मार्केटिंग केले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी मंडप काढून टाकले.

 
वाहतूक पोलिसाला कर्मचाऱ्यांची मारहाण Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
गॅसची नोंदणी बदलण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान शिवीगाळ व वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात झाले. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जुनाबाजार येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

 
आधुनिक सावित्रीमुळे अखेर महिलांना हनुमान मंदिरात प्रवेश Print E-mail

महिलांच्या धाडसाचे यंत्रणेकडून कौतुक
उस्मानाबाद
तालुक्यातील बामणी येथे हनुमान मंदिरात दलित महिलांना प्रवेश न देण्याची प्रथा पाळली जात असे. परंतु अनिष्ट रुढीला झुगारून बुधवारी ग्रामपंचायत सदस्या कुमुदिनी कांबळे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हनुमानाच्या मूर्तीवर अभिषेक केला.

 
अखंडित विजेसाठी आता ‘थर्मोव्हिजन कॅमेरा’ Print E-mail

जीटीएलची सुविधा
औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरवासीयांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सेवा देण्यासाठी जीटीएल कंपनीने विविध प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘पॉवर ऑन व्हील’च्या यशस्वी प्रयोगानंतर आता ‘थर्मोव्हिजन कॅमेरा’ची सुविधा कंपनीने उपलब्ध केली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 104