मराठवाडा वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तान्त


पं. मुजुमदार यांचे आज बासरीवादन Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी
जगप्रसिद्ध चित्रकार व छायाचित्रकार केकी मूस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्या (गुरुवारी) प्रसिद्ध बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तापडिया नाटय़गृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होईल. यात पंडित मुजुमदार व सहकलाकार यांच्यातील हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य संगीतातील जुगलबंदी रंगणार आहे.

 
मनपा कर्मचाऱ्यांना परत बोलवा; मागणीसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन Print E-mail

लातूर/वार्ताहर
अधिकारी, पुढाऱ्यांच्या घरी सर्रास मनपा कर्मचाऱ्यांना घरकामासाठी पाठविले जात असून अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा मनपाच्या सेवेत रुजू करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.

 
पीएच. डी.स मान्य असलेला विषय रद्द करण्यासाठी छळ! Print E-mail

विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे तक्रार
औरंगाबाद/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘गोपीनाथ मुंडे यांची सामाजिक न्यायातील भूमिका’ या विषयावर पीएच. डी.स मान्यता देऊनही राजकीय द्वेषापोटी हा विषय रद्द करावा, म्हणून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करीत माधव फड या विद्यार्थ्यांने विद्यापीठ प्रशासनाची तक्रार राज्यपाल तथा कुलपतींकडे केली आहे.

 
राष्ट्रवादीचे उद्यापासून अभियान Print E-mail

लातूर/वार्ताहर
लातूर तालुक्यातील लोकांच्या प्रश्नांसाठी ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन काळे यांनी दिली.

 
रुख्मिणी प्राथमिक विद्यालयाचे अनधिकृत बांधकाम भुईसपाट Print E-mail

परभणी/वार्ताहर
खानापूरमधील नृसिंह कॉलनी येथे महापालिकेच्या जागेवर झालेले रुख्मिणी प्राथमिक विद्यालयाचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने भुईसपाट केले. या अतिक्रमणाबाबत ४ दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तक्रार केली होती.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 104