मराठवाडा वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तान्त


‘दीपोत्सव एक स्वरपर्व’च्या मैफलीस यंदा तपपूर्तीचे कोंदण Print E-mail

गायकीचे ध्यासपर्व तिसऱ्या पिढीकडे
उस्मानाबाद
गाणं तालातून येतं, गाणं सुरातून येतं, जीव ओतावा गाण्यात, गाणं उरातून येतं, असे एका कवीने म्हटले आहे. गाण्याला उरातून जपत ‘दीपोत्सव एक स्वरपर्व’ या शास्त्रीय गायन मैफलीचा प्रवास यंदा तपपूर्तीकडे वाटचाल करीत आहे.

 
अडीच हजार गावांमध्ये ‘दुष्काळ’ लटकलेलाच! Print E-mail

अध्यादेशातही मराठवाडा मागे
औरंगाबाद/प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
मराठवाडय़ातील अडीच हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये पीक पैसेवारी कमी आल्याचे अहवाल राज्य सरकारकडे सादर करूनही दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा सरकारी अध्यादेश अजूनही लटकलेलाच आहे. तुलनेने जेथे चांगला पाऊस झाला आहे. कोकण, पुणे विभागांतील पैसेवारी कमी असलेल्या गावांचा अध्यादेश मात्र काढण्यात आला आहे.

 
राज्यातील २३ बाजार समित्यांत केंद्रे सुरू Print E-mail

किमान आधारभूत किमतीने धान्य खरेदी
औरंगाबाद/प्रतिनिधी
मार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यातील २३ बाजार समित्यांत किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. बाजार समित्यांमधील धान्य खरेदी केंद्रांद्वारे १३ हजार ९४५ क्विंटल उडदाची (४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने) खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळत आहे.

 
आधीच उसाची कमतरता, त्यात ‘खासगी’ची मुजोरी! Print E-mail

हिंगोली जिल्हय़ातील चित्र
हिंगोली/वार्ताहर
उसाची कमतरता असल्याने जिल्हय़ातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे ऊस पळवून खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यावर मुजोरी करीत असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला.

 
मनपा कामगारांचा आज परभणीत मोर्चा Print E-mail

दुसऱ्या दिवशीही संप सुरू
परभणी/वार्ताहर
तीन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी आयटकप्रणीत मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होता. दरम्यान, या संपाचा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेवर परिणाम झाला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 104