मराठवाडा वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मराठवाडा वृत्तान्त


सिंचन समस्येवर रविवारी प्रदीप पुरंदरे यांचे व्याख्यान Print E-mail

उस्मानाबाद
पाणीटंचाई व दुष्काळ या समस्या दरवर्षी उग्र रूप धारण करीत आहेत. त्यांचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. या अनुषंगाने संडे कल्चर कार्यक्रमांतर्गत औरंगाबादचे अभ्यासक डॉ. प्रदीप पुरंदरे यांचे ‘सिंचन समस्या व पाणी प्रश्न’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

 
हिंगोलीत यंत्रणा कामाला Print E-mail

स्वस्त धान्य घोटाळ्यांचा सहसचिव घेणार आढावा
हिंगोली/वार्ताहर
जिल्ह्य़ातील स्वस्त धान्य दुकानांमधील घोटाळ्यांचा आढावा घेण्यासाठी नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव बा. सो. कोळसे ११ व १२ ऑक्टोबरला जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुरवठा विभागातील विविध विभागांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. स्वस्त धान्य काळ्याबाजारात विक्रीस जात असल्याबाबत औंढा नागनाथ, गोरेगाव, सेनगाव, कळमनुरी व कुरुंदा येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते.

 
शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करा- प्रा. खान Print E-mail

परभणी/वार्ताहर
शिक्षण हक्क कायद्यात शाळेवर सनियंत्रण ठेवण्याचे काम शाळा व्यवस्थापन समितीकडे आहे. शिक्षकांसोबतच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा सर्वागीण विकास अपेक्षित आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम असल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी केले.

 
<< Start < Prev 101 102 103 104 Next > End >>

Page 104 of 104