विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
समृद्धी पतसंस्थेला आदर्श संस्थेचा पुरस्कार Print E-mail

वाशीम/वार्ताहर
समृध्दी पतसंस्थेला २०११-१२ चा जिल्ह्य़ातून आदर्श पतसंस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दरवर्षी विदर्भ क्रेडिट को-ऑप सोसायटीज फेडरेशन लिमिटेड अमरावतीच्या वतीने आदर्श पतसंस्था स्पर्धा जिल्हा व विदर्भस्तरावर आयोजित केली जाते. 

 
सुधाकर संघवार यांचे चित्रप्रदर्शन Print E-mail

वाशीम / वार्ताहर
स्थानिक युवा कलावंत सुधाकर नारायणअप्पा संघवार यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील प्लाझा आर्ट गॅलरी येथे २२ ते २८ ऑक्टोबपर्यंत भरले आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.

 
३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय संकल्पदिन Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय संकल्प दिन आयोजित करण्यात आला आहे.

 
देऊळगांवराजा आणि अंढेरा भागात अवैध धंद्यांना ऊत Print E-mail

अवैध धंद्यामुळे जनजीवन धोक्यात
 बुलढाणा/प्रतिनिधी
देऊळगांवराजा व अंढेरा परिसरात पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. अवैध प्रवासी वाहतूक, रेती व गौण खनिजांची तस्करी, वरली मटका व जुगाराचे अड्डे, अवैध देशी-विदेशी दारूचा महापूर या बेकायदेशीर धंद्यांमुळे जनजीवन धोक्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 
फरारी प्रकाश पोहरे यांना अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी Print E-mail

अकोला, नागपूर / प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

देशोन्नती वृत्तपत्र समुहाचे मालक व मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना आज पहाटे कळमेश्वर पोलिसांनी अटक केली. गोंडखैरी युनिटमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात अन्य सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाश पोहरे फरारी झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आज पहाटे अकोला ते कौलखेड मार्गावरील पोहरे फार्म हाऊसमधून नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजन पाली, उपनिरीक्षक अरविंद सराफ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली.
 
श्रेष्ठींकडून कानपिचक्या मिळताच राकाँच्या युवा पदाधिकाऱ्यांना जाग Print E-mail

प्रशांत देशमुख , वर्धा
विदर्भात पक्षसंघटना व प्रामुख्याने युवक कॉग्रेस कमकुवत असल्याबद्दल पक्षनेते अजितदादा पवार यांनी जाहीर कानपिचक्या देताच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. दरम्यान, पक्षाच्या युवक कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विदर्भात वर्धा जिल्हा शाखेचे काम तुलनेचे चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रक देत नवी जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले आहे.

 
‘यमाच्या गावाला जाऊ या’ देऊळगांवराजात प्रदर्शित Print E-mail

सोमनाथ सावळे , बुलढाणा
वास्तवतेवर आधारित, जागतिक आर्थिक मंदीवर भाष्य करणारा, विनोदी, उपहासात्मक व खळाळून हसायला लावणारा ‘यमाच्या गावाला जाऊ या’ हा मराठी चित्रपट उद्या, मंगळवार देऊळगांवराजाच्या बालाजी यात्रेत अभयराज टुरिंग टॉकीजमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती या चित्रपटाचे निर्माते व कवी ज्ञानेश वाकूडकर यांनी लोकसत्ताला दिली.

 
‘लेक वाचवा’अभियानाची क्रूर थट्टा Print E-mail

यवतमाळात सापडली झुडपात जिवंत चिमुकली तर तुमसरमध्ये कुत्र्यांनी खाल्लेले अर्भक
यवतमाळ / भंडारा / वार्ताहर ,
सर्वत्र कन्याभ्रुण हत्येचा कडाडून विरोध आणि ‘लेक वाचवा’ अभियान सुरू असतांनाच यवतमाळात झुडपात चार दिवसांची जिवंत मुलगी, तर तुमसरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी एक दिवसाचे अर्भक अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

 
नवे वीज मीटर सदोष, काळ्या यादीतील कंत्राटदाराची मनमानी Print E-mail

प्रत्यक्ष वापरापेक्षा शेकडोपट बिलांनी ग्राहक हैराण
सोमनाथ सावळे , बुलढाणा
महावितरणने ग्राहकांना नवीन डिजिटल मीटर दिल्यानंतर त्यांना दुप्पट तिप्पट बिले येऊ लागली आहेत. महावितरणचा भोंगळ कारभार, कंत्राटदाराची मनमानी, त्याच्यावर अधिकाऱ्यांचे नसलेले नियंत्रण, विद्युत वापरापेक्षा कितीतरी अधिक तांत्रिक सदोष व चुकीचे येणारे रिडिंग, यामुळे ग्राहकांना गंडविण्याचा एक कलमी कार्यक्रम महावितरणने चालविला आहे.

 
‘पणन’शी करार करण्याचे ‘नाफेड’ला आदेश Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
महाराष्ट्र कापूस पणन महासंघाशी चर्चा करून ताबडतोब कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘नाफेड’ने करार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘नाफेड’ला दिल्या असून, ‘नाफेड’सोबत चर्चेची आमची बैठक सोमवारी झाली. लवकरच कराराचा मसुदा पणन महासंघासमोर नाफेड ठेवणार आहे, अशी माहिती कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ला दिली.

 
आरोग्य सेवा कोलमडली Print E-mail

चंद्रपूर महापालिका आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवाशी निव्वळ खेळ
चंद्रपूर / प्रतिनिधी
महानगरपालिकेची आरोग्य सेवा कोलमडली असून डॉक्टर, परिचारिका, परिचर व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांअभावी शहरातील चार आरोग्य केंद्र नुसती दाखवण्यासाठी सुरू असली तरी सेवा पूर्णत: ठप्प आहे. इंदिरानगर केंद्रात डॉक्टर नसल्याने परिचारिका उपचार करत असल्याची, तर बाबुपेठ केंद्रात   मुदतबाह्य़ औषधांचा पुरवठा रुग्णांना करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या अचानक भेटीत समोर आली.

 
प्रकल्पांच्या अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत द्या -माथने Print E-mail

अमरावती / प्रतिनिधी
राज्यात सिंचन प्रकल्प किंवा अन्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनींपैकी अतिरिक्त ठरलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासाठी कायदा केला जावा आणि आजपर्यंत खाजगी कंपन्यांना किंवा राजकारण्यांच्या संस्थांना बेकायदेशीर वाटलेल्या सर्व जमीन प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी ‘किसान स्वराज्य आंदोलन’चे विवेकानंद माथने यांनी केली आहे.

 
नवरात्रीची धुपन आणि आयुर्वेद Print E-mail

डॉ. माधुरी वाघ -४२२१०९९९३
अगरू- अगरबत्तीतील अगर

alt

देवासमोर भक्तिभावाने लावली जाणारी सुगंधी अगरबत्ती ही पूर्वी अगर वृक्षाच्या काण्डसारापासूनच तयार केली जात होती. म्हणूनच तिला ‘अगरबत्ती’ हे नाव मिळाले. अगरू म्हणजेच अ‍ॅक्विलारिया अ‍ॅगाल्लोचा या झाडाच्या नैसर्गिक सुगंधी काण्डसाराच्या निर्यासापासून धूप करण्यास बनविलेली काडी म्हणजेच ‘अगरबत्ती’. आजच्या आधुनिक काळात अनेक प्रकारच्या कृत्रिम सुगंधी अगरबत्त्यांचा वापर वाढला आहे. त्याने सुगंधाचा क्षणिक आनंद मिळतो; परंतु पर्यावरण रक्षणाचा, वातावरण र्निजतुकीकरणाचा रक्षोघ्न गुण त्यात नाही म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने तरी खऱ्या अगरूचाच धुपनार्थ उपयोग करून वातावरण शुद्ध ठेवले पाहिजेत.
 
माहुरवासिनीसह अन्य रेणुका मंदिरे गर्दीने फुलली Print E-mail

देवी महिमा
यवतमाळ / वार्ताहर
alt

नवदुगरेत्सवात माहुरवासिनी रेणुकेच्या दर्शनासाठी उभ्या महाराष्ट्रातून भक्तांची मांदियाळी लागत असली तरी यवतमाळ जिल्ह्य़ात रेणुकेचीच आणखीही काही शक्तीपीठेआहेत. त्या ही ठिकाणी गुजरात, मध्यप्रदेश, आंघ्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भ इत्यादी ठिकाणाहून देवी भक्तांचे लोंढे येत आहेत.
विशेष बाब ही की, रेणुकेची ही शक्तीपीठे उंचच्या उंच टेकडय़ांवर आणि वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात आहेत.उल्लेखनीय म्हणजे रेणुकेची सर्व मंदिरे हेमाडपंथी पद्धतीची असून निसर्गरम्य परिसरात आहेत.
 
वीज दरवाढीविरुद्ध उद्या औद्योगिक संघटनांचे आंदोलन Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
विजेच्या दरवाढीविरोधात विदर्भातील औद्योगिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या दरवाढीचा निषेध म्हणून २५ ऑक्टोबर रोजी उद्योग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरही दरवाढ मागे न घेतल्यास १ नोव्हेंबरपासून बिल भरणा न करता आंदोलन करण्याचा इशारा खामगाव येथील एमआयडीसी असोसिएशनने दिला आहे.

 
गोंदियातील वैद्यक महाविद्यालयाचा मार्ग मोकळा Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी राज्य शासनातर्फे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

 
आयुर्वेद भूषण पुरस्कारांचे वितरण Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
आयुर्वेद भारताची सर्वोत्तम प्राचीन चिकित्सा पध्दती असून आयुर्वेदाच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत आहे. गंभीर आजारावर सुध्दा आयुर्वेद उपचार चिकित्सा उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे केले.

 
जगन्नाथपुरीत भागवत ज्ञानयज्ञ Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
द्वारकेतील भागवत यज्ञानंतर आता जगन्नाथपुरी येथे ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान भागवत ज्ञानयज्ञ होणार आहे, अशी माहिती गदाधर शास्त्री दिली. बारी मोंहती व पुरी येथील पंडय़ा छोटय़ा कुळकर्णी यांच्या आग्रहास्तव मराठीतून भागवत करण्यात येत आहे.

 
विदर्भातील प्रस्तावित वीज प्रकल्पांमुळे ५० हजार हेक्टर जमीन होणार अकृषक Print E-mail

मोहन अटाळकर , अमरावती ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

विदर्भातील प्रस्तावित ४९ औष्णिक वीज प्रकल्पांच्या पारेषणासाठी लागणाऱ्या जमिनीचा मुद्दा आता चर्चेला आला असून या सर्व प्रकल्पांना विदर्भातील सुमारे ५० हजार हेक्टर जमीन ही केवळ उच्च दाब वाहिन्या उभारण्यासाठी लागेल, अशी माहिती समोर आली आहे.विदर्भात ४९ नवीन औष्णिक वीज प्रकल्पांच्या उभारणीसाठी परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असतानाच या प्रकल्पांच्या पारेषणासाठी शेतजमिनींच्या संपादनाचीही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
 
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा शुल्क राज्यात सर्वाधिक Print E-mail

चंद्रपूर / खास प्रतिनिधी
alt

गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांला शिक्षण घेणे सोयीचे जावे, या हेतूने राज्यातील विद्यापीठे कमीतकमी शुल्काची आकारणी करीत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा शुल्क बघून गरीब विद्यार्थ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. नक्षलवादग्रस्त पूर्व विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ात दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने जेमतेम एक वर्ष झालेले गोंडवाना विद्यापीठ कायम या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो