विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला उसळला दीक्षाभूमीवर बुध्द बांधवांचा जनसागर Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
५६ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित या दोन दिवसीय सोहळ्याला बुध्द बांधवांचा जनसागर उसळला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व बाबासाहेबांचा अस्थिकलश भिक्खूगण व समता सैनिक दलाच्या सैनिकांसमवेत पथसंचालनासह भव्य आकर्षक मिरवणुकीव्दारे दीक्षाभूमीत आणण्यात आला. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भन्ते व पाहुण्यांनी सामूहिक बुध्दवंदना केली.

 
वर्ध्यातील भूमाफि यांच्या चौकशी फेऱ्यात हजारो सामान्यांचे भूखंडही अडकणार? Print E-mail

प्रशांत देशमुख / वर्धा
महसूल प्रशासनाला भूखंड माफि यांचा पडलेल्या विळख्याची या विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन चांगलीच झाडाझडती घेतल्याने याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या चौकशीच्या फे ऱ्यात माफि यांचे लेआऊट अडकल्याने त्यात पैसे गुंतविणाऱ्या हजारो सामान्यांचे भूखंड बेकायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

 
तीन बोगस डॉक्टरांच्या अटकेमुळे खळबळ Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
माणिकगड पहाडावरील जिवती व कोरपना या अतिशय दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळात असून पदवीशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तीन बोगस डॉक्टरला पाटण पोलिसांनी अटक केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 
बल्लारपुरात गोदामाला आग, ५० लाखाचा माल भस्मसात Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
बल्लारपुरातील गणपती वॉर्डातील मोहन गिदवानी यांच्या इमारतीला आग लागून वरच्या गोदामातील ५० लाखाचा माल भस्मसात झाला. ही आग शॉर्टसक्रीटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीत सौंदर्य दर्पण, गोपाल एजन्सी व व्होडाफोन ही तीन दुकाने होती,

 
नवरात्रीतील ‘धूपन’ आणि आयुर्वेद Print E-mail

alt

कालपासून घटस्थापना झाली. या नऊ दिवसांत घरोघरी देवीची आरती करताना सुगंधी, रक्षोघ्न धूप जाळले जातात. हे धूप औषधी वनस्पतीचा गोंद, निर्यास, डिंक या स्वरूपाचे असतात. यात गुगुळ, धूप, राळ, गंधविजोरा अगरू, लोबान, शल्लकी, कापूर असे सुगंधी, कृमिनाशक, उद असतात. आयुर्वेदात याला रक्षोघ्न गणातील धूपन द्रने म्हणतात. आयुर्वेदशास्त्राचे प्रणेते आचार्य सुश्रूतांनी याचे विशेष महत्त्व सांगितले आहे.
 
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्री उत्सव Print E-mail

अमरावती / प्रतिनिधी
alt

सुमारे १ हजार वर्षांचा ज्ञात इतिहास लाभलेले येथील अंबादेवीचे मंदिर नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीला पाठवली होती. अंबादेवीच्या मंदिराने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ओढ मात्र कमी झालेली नाही.कौंडण्यपूरचा राजा भिष्कम याने कन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता. तो रुक्मिणीला अमान्य होता.
 
.. तर रस्त्यासाठी पलढगवासी जिल्हाधिकाऱ्यांसमोर संसार थाटणार Print E-mail

बुलढाणा/ प्रतिनिधी
ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील व मोताळा तालुक्यातील पलढग या प्रकल्पग्रस्त गावाला गेल्या ६५ वर्षांंपासून जोडरस्ता नसल्याने या गावाला दळणवळण, शिक्षण, आरोग्य व अन्य नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बोरखेड ते पलढग हा जोडरस्ता तात्काळ बांधण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील नागरिक कुटुंबासह चुली मांडून संसार थाटतील, अशा आगळ्यावेगळ्या आंदोलनाचा इशारा पलढगवासीयांनी दिला आहे.

 
शेतकऱ्यांनो बाजारपेठ काबीज करा -डॉ. गोयल Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
शेतीत उत्पादन घेत शेतकऱ्यांनी बाजारपेठेत थेट मालाची विक्री करावी व बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव डॉ.सुधीरकुमार गोयल यांनी केले. या माध्यमातून शेतकऱ्यांनी बाजारपेठेत प्रवेश करून मधली साखळी मोडण्याची गरज व्यक्त केली.

 
खिरोडा अपघातातील एस.टी.च्या दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
जिल्हयातील खिरोडा एस.टी. बस अपघात प्रकरणी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर बसच्या सुदैवाने वाचलेल्या वाहकाने सदर बसचा अपघात हा स्टेअरिंगमधील तांत्रिक दोषाने झाल्याचे बयान एस.टी.च्या सुरक्षा यंत्रणेला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 
राजकीय आशयाविना लोकशाही कुचकामी - डॉ. सप्तर्षी Print E-mail

जैनबंधू पत्रकारिता पुरस्काराने गौरव
परभणी/वार्ताहर
अलीकडे सर्व निवडणुका पैशावर आधारित झाल्याने केवळ मतांची खरेदी-विक्री हेच निवडणुकांचे सूत्र झाले. अशा स्थितीत निवडणुकांत राजकीय आशय भरला जात नाही, तोवर लोकशाही कुचकामी ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

 
पहिलावहिला ‘आम्ही सारे’ कार्यकर्ता पुरस्कार प्रदान Print E-mail

अमरावती / प्रतिनिधी
‘आम्ही सारे’ फाऊंडेशनचा पहिला कार्यकर्ता पुरस्कार शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय विल्हेकर यांना हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. अमरावतीच्या विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत वानखडे यांनी भूषविले.

 
गोंदिया रेल्वे स्थानक ‘ए प्लस’च्या वाटेवर! Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेमार्गावरील नागपूर व रायपूरच्या दरम्यान असलेले महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. गोंदिया रेल्वे स्थानकाचा कायापालट होत असून ‘ए’ दर्जावरून ‘ए प्लस’च्या वाटेवर या रेल्वे स्थानकाचा प्रवास सुरू आहे.

 
स्त्री-पुरुष लिंगभेद हद्दपार करा -डॉ. कोलते Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
स्त्री-पुरुष हा लिंगभेद न पाळता समाजाने दोघांकडे मानव या समान दृष्टिकोनातून बघावे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा कोलते यांनी केले. केंद्रीय समाजकल्याण बोर्ड व राज्य समाजकल्याण बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित व विनाअनुदानित संस्थांच्या प्रतिनिधींची एक दिवसीय प्रबोधन व प्रशिक्षण कार्यशाळा हॉटेल सिद्धार्थमध्ये पार पडली.

 
जिल्ह्य़ात ९१७ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पदव्या Print E-mail

भंडारा / वार्ताहर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत, भंडारा जिल्हा केंद्रातून या वर्षी एकूण ९१७ विद्यार्थ्यांनी बी.ए. आणि बी.कॉम. या पदव्या प्राप्त केल्या.  पदवी वितरण कार्यक्रमात विशेष म्हणजे तान्ह्य़ा बाळाला सोबत घेऊन पदवी घेणाऱ्या माता, नोकरी करणारे प्रौढ, शिवाय पदव्या मिळविणारे वयोवृद्धही होते. पदवी वितरण समारंभ स्थानिक ज.मु. पटेल महाविद्यालयाच्या पर्ल सभागृहात झाला.

 
कारवाफा आश्रमशाळा क्रीडा संमेलनात अव्वल Print E-mail

गडचिरोली / वार्ताहर
आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कारवाफा केंद्रस्तरीय तीनदिवसीय क्रीडा संमेलन चांदाळा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत पार पडले. यात शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले, तर पोटेगाव आश्रमशाळा उपविजेती ठरली.

 
सालेकसातील ४० नागरिकांवर गुन्हा Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
सालेकसा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर एक ऑक्टोबर रोजी संतप्त नागरिकांनी भारनियमन विरोधात हल्लाबोल करून सहायक अभियंत्याला धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी सहायक अभियंता सचिन कांबळे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी कुलतारसिंग भाटिया, हरिणखेडे, श्रीवास्तव, रमेश फुंडे व इतर अशा ४० नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

 
चंद्रपूर जिल्ह्य़ात गॅस सिलिंडर्सचा काळाबाजार Print E-mail

गडचांदुरातील मालपानींच्या अटकेनंतर उघड झाली माहिती
चंद्रपूर / प्रतिनिधी - शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
या शहरातील प्रतिष्ठित गॅस सिलिंडर वितरकांकडून हिन्दुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या दोन कंपन्यांच्या सिलिंडरचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. वितरक गावातील छोटय़ा दुकानदारांना हाताशी धरून हा काळाबाजार करत असून गडचांदूर येथील गोपाल मालपानी (४५) यांच्या अटकेनंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या काळ्याबाजारात खांडरे एन्टरप्राईजेसचे सम्राट खांडरे व बल्लारपूर इंडियन एजन्सीचे कुळमेथे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे.

 
नवरात्रीनिमित्त गोंदिया-सांत्रागाछी आणि बिलासपूर-पुणे विशेष रेल्वे Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
नवरात्र उत्सवादरम्यान गोंदिया ते सांत्रागाछी ही विशेष रेल्वेगाडी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या गाडीचा लाभ पूर्व विदर्भातील व जिल्ह्य़ातील दुर्गा माता भक्तांना मिळणार आहे. दुर्गा उत्सवानिमित्त पश्चिम बंगालला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, हीच बाब लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून गोंदिया ते सांत्रागाछी विशेष रेल्वेगाडीची सेवा दिली जात होती, मात्र गेल्या वर्षी यात खंड पडल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याची दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन कमिटीच्या सदस्यांनी ही रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.

 
‘कोणताही राजकीय वारसा नसतानाही लोकप्रेमामुळेच तीनदा निवडून आलो’ Print E-mail

चेन्नईच्या ‘प्राइम पॉइंट’कडून खा. अहिर यांचा सत्कार
चंद्रपूर / प्रतिनिधी
आपल्या प्रेमामुळे आज ओलाचिंब झालो आहे. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही तुम्ही सलग तीनदा निवडून दिले ते केवळ तुमच्या प्रेमामुळे. या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहीन, असे कृतज्ञतापूर्ण उद्गार खासदार हंसराज अहिर यांनी काढले. प्रसंग होता चेन्नई येथील प्राइम पॉइंट संस्थेच्या वतीने स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित सत्कार समारंभाचा. या वेळी स्वत: अहिर यांच्यासह संपूर्ण सभागृह अतिशय भावुक झाले होते.

 
स्पार्कल निराली.. बंगळे दाम्पत्याने उलगडवले सुजाण पालकत्वाचे गूढ Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
निरालीमध्ये कुठलेही निराळेपण नाही. ती अगदी सर्वसामान्य मुलीसारखीच आहे. ती हसते अन् हट्ट न पुरविल्यास रडतेही, मात्र लहान मुलांमध्ये उपजतच असलेली सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, आक लनशक्ती, निरीक्षणशक्ती, श्रवणशक्ती, या गुणांचा तिच्यात विकास झाला तो स्पार्कल अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमुळे, अशा प्रांजळ भावना निरालीची आई आश्विनी व वडील गणेश बंगळे यांनी व्यक्त केल्या.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>

Page 12 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो