विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
चारित्र्यवान विद्यार्थी घडवा -फौजिया खान Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद व महात्मा गांधी यांची शिकवण आत्मसात करून जय बजरंग बालगृहातून चारित्र्यवान विद्यार्थी निर्माण व्हावे, असे आवाहन राज्याच्या माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले. अकोल्यात नुकताच त्यांचा दौरा झाला या वेळी त्यांनी भेट दिली होती.

 
संपकर्त्यां कर्मचाऱ्यांना एस.टी.चा ‘दे धक्का’ Print E-mail

गोंदिया / वार्ताहर   
विविध मागण्यांसाठी १७ व १८ सप्टेंबरला एस.टी.च्या चालक, वाहक व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी रजेचा अर्ज देऊन आंदोलन केले होते. त्यांच्या दोन दिवसांच्या आंदोलनामुळे गोंदिया आगारातील हजारावर बसफेऱ्या रद्द झाल्या. यामुळे गोंदिया आगाराला १० लाख ५ हजार, तर तिरोडा आगाराला ५ लाखांचे नुकसान सहन करावे लागले. ही भरपाई भरून काढण्यासाठी त्या सर्व आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांचा स्ट्राइक डिटेक्ट म्हणून १६ दिवसांची पगारकपात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

 
गोमूत्रापासून कीटकनाशक गृहोद्योगावर कार्यशाळा Print E-mail

भंडारा / वार्ताहर
विषारी कीटकनाशके, कॅन्सर, दमा यांसारख्या रोगांना वाढवत आहेत, त्यांच्या किमतीही शेतकऱ्यांना परवडत नाहीत यावर उपाय म्हणून योगपीठ हरिद्वारद्वारा किसान पंचायतीच्या माध्यमातून गोमूत्रापासून कीटकनाशक बनविण्याचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधता हे विषमुक्त कीटकनाशक माफक किमतीत रेडिमेड मिळावे ही शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात आल्यावर भंडारा जिल्हा भारत स्वाभिमान, न्यास द्वारा गोमूत्रापासून कीटकनाशक निर्मितीचा गृहोद्योग या विषयावर भारत स्वाभिमान न्यास कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

 
अर्जुनी मोरगाव तालुक्यात गॅस्ट्रो व डायरियाची लागण Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तिडका-करड येथे गॅस्ट्रो व डायरियाची लागण झाल्याने शेकडो लोक आजारी असून त्यांच्यावर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल तिडका ग्रामपंचायतीत कॅम्प लावण्यात आला असून तेथे १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 
रमेशचंद्र मुनघाटे यांना श्रद्धांजली Print E-mail

गडचिरोली / वार्ताहर
स्थानिक फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. खंगार होते. प्रा. पी. एस. वनमाळी, प्रा. व्ही. एस. गोर्लावार, प्रा. वाय. आर. गहाणे, प्रा. एस. आर. बुटले, प्रा. आर. आय. गौर, प्रा. ए. व्ही. कुकडे, प्रा. के.व्ही. कुडे, प्रा. डी. के. बारसागडे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 
विष प्राशन केल्याने ७ तर जट्रोफामुळे ४ अत्यवस्थ Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
विविध ठिकाणी विष प्राशन केल्यामुळे सात जणांना, तर जट्रोफा बिया खाल्ल्याने चार बालकांना अत्यवस्थ अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.  टेंभूर्णा येथील शेषराव तेजराव मोरे (२०), कैलास तेजराव इंगळे (२६), जळका भडंग येथील सुनीता शेषराव दाभाडे (३५), वाडी महाळुंगी (ता. नांदुरा) येथील दखाराम लेलाराम गव्हाळे (३५) यांना काल संध्याकाळी ७ ते  रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान,

 
एक नाते महानायकाच्या घट्ट मैत्रीचे! Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

एक महानायक तर दुसरा चित्रकार.. या दोघांना 'कलावंत' या एका शब्दाने ऋणानुबंधांच्या धाग्यात विणले आहे. अर्थात ही गोष्ट आहे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व चित्रकार चंदू पाठक यांची. आज अभिताभच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या मैत्रीला पुन्हा एकदा उजाळा देण्यात येत आहे. अमिताभ यांच्या सत्तरीचे निमित्त साधून पाठक यांनी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
भाकपच्या ‘जेल भरो’ आंदोलनात शेकडोंना अटक Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
शेतकरी, शेतमजूर, कामगार व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

 
भारत जगाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रेसर -कानन Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद यांनी संधिकाळ संपताच भारत प्रगतिपथावर मार्गक्रमण करेल, असे भाष्य केले होते. त्यानुसार २०११ मध्ये संधिकाळ संपला आहे. आता भारत देश प्रगतिपथावर असून संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रेसर झाला आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह के. सी. कानन यांनी व्यक्त केले.

 
‘अदानी’ तील मजुरांचा आंदोलनाचा इशारा Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
तिरोडा येथील अदानी पॉवर प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अनेक बांधकाम कंपन्यांमध्ये हजारो कामगार अतिशय धोकादायक स्थितीत कमी पगारात काम करतात. या कामगारांना नियमानुसार वेतन, कामाचे तास, औषधोपचार, सुरक्षा साधने व इतर आवश्यक बाबी पुरवल्या जात नसल्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्याची तयारी मजुरांनी सुरू केली आहे.

 
‘खड्डे बुजवा, अन्यथा टोलनाके बंद पाडू’ Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
डोणगांव ते दुसरबीडपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे व रस्ता दुरुस्ती चार दिवसांच्या आत पूर्ण न केल्यास शिवसेनेच्या वतीने टोलनाके बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

 
विनयभंगप्रकरणी सश्रम कारावास Print E-mail

गडचिरोली / वार्ताहर
शिदोरी घेऊन शेताकडे जाणाऱ्या महिलेवर हल्ला करून विनयभंग केल्याप्रकरणी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने आरोपीस ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

 
जिल्हा रुग्णालयातील बालरुग्णांची खाजगीरीत्या नियमबाह्य़ रक्त तपासणी Print E-mail

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उग्र आंदोलन
 बुलढाणा / प्रतिनिधी
शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिअद्ययावत पॅथॉलॉजी लॅब असतानासुद्धा तेथील बालरोगतज्ज्ञाने बालरुग्ण कक्षातील लहानग्या रुग्णाचे रक्त नियमबाह्य़रीत्या एका खाजगी पॅथॉलॉजीला पाठवून रुग्णांची लूट करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.

 
खा. गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
आर्णी व परिसरातील विविध मागण्यांसंदर्भात आज शुक्रवारी दुपारी ११ वाजता शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यातील मुख्य समस्या नगर परिषदसंदर्भात असल्याचे पत्रकातून स्पष्ट झाले आहे. 

 
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दंडित करणाऱ्या प्राचार्याची तडकाफडकी बदली Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
परीक्षा फार्म विद्यापीठात उशिराने सादर करून प्रती विद्यार्थी पाचशे रुपये विलंब शुल्क वसूल करणारे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य पी.एस. अडवानी यांची औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

 
अमरावती विभागातून किमान चार रेल्वे गाडय़ा सुरू करा -खा. अडसूळ Print E-mail

अंदाजपत्रकातील घोषणा अद्याप कागदावरच
 अमरावती / प्रतिनिधी
रेल्वे अंदाजपत्रक सादर करताना अमरावती विभागातून अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची घोषणा होऊनही अद्याप या रेल्वेगाडय़ा सुरू न करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.

 
वर्धा भाजपमध्ये पक्षीय धावपळीला वेग Print E-mail

संघटनात्मक निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
 वर्धा / प्रशांत देशमुख     
भारतीय जनता पक्षाच्या नोव्हेंबर व डिसेंबरमधे होणाऱ्या संघटनात्मक निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षीय धावपळीला वेग आल्याचे चित्र आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

डॉ. आईंचवारांची सदिच्छा भेट
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी जनता महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला सदिच्छा भेट दिली.

 
इतिहासाचा साक्षीदार गाविलगड ढासळतोय Print E-mail

* पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
* गुप्तधन शोधणाऱ्यांमुळे संकट

मोहन अटाळकर, अमरावती, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
सुमारे हजार वर्षांचा ज्ञात इतिहास असलेला मेळघाटातील गाविलगड किल्ला पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आला असून किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड अजूनही सुरूच आहे. गुप्तधनाच्या शोधासाठी जागोजागी खोदकाम केले जात असल्याने या किल्ल्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
 
चंद्रपूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर Print E-mail

सहायक अनुदान बंद, महागाई भत्ता देण्यास टाळाटाळ
चंद्रपूर / प्रतिनिधी
 शासनाने १ कोटी ६५ लाखाचे सहायक अनुदान बंद केल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच पालिकेच्या ९०० कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे चार कोटी सहा लाख रुपये नऊ वर्षांपासून शासनाकडे थकित असल्याची माहिती समोर आली आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>

Page 13 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो