विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
राज्य सेवा परीक्षेच्या बदलाचे स्वरूप स्पष्ट न झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम Print E-mail

न.मा. जोशी
यवतमाळ
महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाने राज्य सेवा (प्राथमिक) परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केला असला तरी अद्याप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे राहील, हे स्पष्ट केले नसल्याने उमेदवार विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. आयोगाने हा संभ्रम दूर करावा आणि प्रश्नपत्रिकांचा नमुना प्रसिद्ध करावा, अशी मागणी होत आहे.

 
येळगावात गॅस्ट्रोची ३५ जणांना लागण Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
शहराजवळील येळगावात दूषित पाण्यामुळे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यातील सात रुग्णांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

 
आरोपीने न्यायदंडाधिकाऱ्यांवर भिरकावली चप्पल Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
अट्टल घरफोडय़ा आणि विविध गुन्ह्य़ांमध्ये अटकेत असलेल्या आरोपीने न्यायालयात चक्क प्रथम श्रेणी महिला न्यायदंडाधिकाऱ्यांवर चप्पल भिरकावली. महमंद नावेद महंमद कादेर ऊर्फ गब्बू (३२) असे आरोपीचे नाव आहे.

 
प्राचार्य नंदापुरे यांचा सत्कार Print E-mail

यवतमाळ  / वार्ताहर
जिल्ह्य़ातील लोणीसारख्या लहानशा खेडय़ात राहून रामचरित मानस, गीता या धर्मग्रंथाचे तसेच योगी अरविंद स्वामी विवेकानंद यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीत अनुवाद करणारे प्रार्चाय द. तु. नंदापुरे यांचे हे कार्य मराठी सारस्वतात अत्यंत मोलाची देण आहे.

 
धानाला आला बहर, खतासाठी शेतक ऱ्यांची पायपीट Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
जिल्ह्य़ात हलक्या जातीच्या विशेषकरून एक हजार दहा, एक हजार एक, कल्चर, आय. आर. यासारख्या धानाला बहर आला आहे. सध्या या पिकाला एका पाण्याची गरज असून शेतक ऱ्यांची खतासाठी पायपीट सुरू आहे.

 
सद्भावना सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
शहरातील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्भावना सप्ताह राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व लोकसंख्या अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच पार पडला.

 
बुलढाणा अर्बन गरबा फेस्टिव्हल Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
बुलढाणा अर्बन संस्थेच्यावतीने  नवरात्रोत्सवानिमित्त यावर्षीही ‘गरबा फे स्टिव्हल-२०१२’ आयोजित करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबपर्यंत गरबा प्रशिक्षण वर्ग गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केले आहेत.

 
धावपटू जानराव लोणकर यांचे यश Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
येथील निवृत्त पोलीस कर्मचारी व ज्येष्ठ धावपटू जानराव खुशालराव लोणकर यांनी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय एअरटेल मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवले.

 
दांडिया, गरबा नृत्याचे प्रशिक्षण Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
नटराज डान्स इन्स्टिटय़ूटच्या वतीने दांडिया आणि गरबा नृत्याचे प्रशिक्षण नगिनागच्या शुभमंगल कार्यालयात देण्यात येत आहे. सलग १३ वर्षांपासून नृत्य कलावंत घडवणारी ही संस्था आहे.

 
लायन्स क्लबचा सेवा सप्ताह Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
लायन्स क्लबतर्फे  २ ऑक्टोबरपासून सेवा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहानिमित्त दहशतवादविरोधी शांतीयात्रा काढण्यात आली होती.

 
१५२ विद्यार्थ्यांचे रक्तदान Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्निक, मारिया बीएड कॉलेज व जव्हेरी नर्सिग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले.

 
नरेंद्र दंढारे यांचे ‘हिंदी अनुवाद’वर व्याख्यान Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
जोहान्सबर्गला झालेल्या नवव्या विश्व हिंदी संमेलनात वर्धेतील राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र दंढारे यांच्या ‘हिंदी अनुवाद’ या विषयावरील व्याख्यानाला श्रोत्यांनी दाद दिली. भारतातून पाहुणे म्हणून कवी बालकवी बैरागी व खासदार सत्यव्रत चतुर्वेदी उपस्थित होते.

 
संक्षिप्त Print E-mail

सैन्य भरती मेळाव्यांसाठी कायमस्वरूपी समिती
 बुलढाणा / प्रतिनिधी
सैन्य भरती मेळावे आयोजित करण्यासाठी जिल्ह्य़ासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त करण्याचे आदेश शासनाने नुकतेच जारी केले.

 
बुलढाणा जिल्ह्य़ात ‘स्वस्त धान्य’ घोटाळा Print E-mail

* पुरवठा अधिकाराचा नियोजनशून्य कारभार
* ३० हजार क्विंटल धान्याची उचलच नाही
बुलढाणा / प्रतिनिधी
जिल्हा पुरवठा अधिकारी व वाहतूक कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्य़ातील गरिबांसाठी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या गहू व तांदळाच्या सुमारे ३० हजार क्विंटल धान्याची उचल व वाहतूक करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो गरीब या धान्यापासून वंचित राहणार आहेत. प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 
‘रोहयो’ अंमलबजावणी यंत्रणाच अपयशी Print E-mail

कर्मचाऱ्यांची कमतरता, मजुरी वाटपात अडचणी
अमरावती / प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
अमरावती विभागात रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा आणि ग्रामपंचायत पातळीवरील नियोजनामुळे सुमारे हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले असले, तरी योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विभागात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नियोजन आणि मजुरी वाटपाचेही वेळापत्रक बिघडून गेल्याचे चित्र आहे.

 
चंद्रपूर ‘आरटीओ’तील दलालांची तडकाफडक हकालपट्टी! Print E-mail

चंद्रपूर / खास प्रतिनिधी
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करणाऱ्या अवैध कर्मचारी व दलालांना आज तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले. चोरीच्या वाहनांच्या नोंदणीमुळे चर्चेत आलेल्या परिवहन कार्यालयातील सावळा गोंधळ, अवैध कर्मचारी व दलालांचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने लावून धरताच या कर्मचाऱ्यांची सुटी करण्यात आली.

 
नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल चंद्रपूर जिल्हा परिषदेचा गौरव Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा परिषदेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून पालकमंत्री संजय देवतळे यांचे हस्ते मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे यांना यासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, उपवनसंरक्षक कल्याणकुमार व उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील उपस्थित होते.

 
जयराम रमेश यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
शिवसेना भवनातून आदेश आल्याशिवाय कुठलेही काम किंवा आंदोलन करायचे नाही,असा काय तो पायंडा येथील शिवसैनिकांनी निश्चित केला. त्याप्रमाणे केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. देशातील मंदिरांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधात शिवसेनेने हे आंदोलन केले.

 
वर्गात दारूपार्टी करणारे दोन शिक्षक निलंबित Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
सालेकसा तालुक्यातील पांढरी येथील जिल्हा परिषद िहदी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील मद्यपी दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले. शिक्षक के. यू. मच्छिरके व बी. टी. रहांगडाले यांनी दुपारी वर्गात दारूपार्टीला सुरुवात केली. हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही शिक्षकांना रंगेहाथ पकडले व चांगलाच चोप दिला. के. यू. मच्छिरके पळून जाण्यात यशस्वी झाले.

 
बुलढाणा जिल्ह्य़ात ग्रामपंचायतींच्या २२९२ जागांसाठी ६४७४ अर्ज Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
 जिल्ह्य़ातील २७९ ग्रामपंचायतींच्या २२९२ जागांसाठी २१ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत ६४७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. मेहकर तालुक्यातील ४९, लोणार तालुक्यातील ३९, सिंदखेडराजातील ३०, चिखली तालुक्यातील २८, संग्रामपुरातील २१, जळगाव जामोद २०, देऊळगाव राजात १९, खामगावातील १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय बुलढाणा तालुक्यातील १२, मलकापूर तालुक्यातील ११, नांदुरा तालुक्यातील १३, मोताळा तालुक्यातील ११, शेगावातील १० ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>

Page 14 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो