विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
खासदार हंसराज अहीर यांचा आज सत्कार Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
 खासदार हंसराज अहीर यांचा चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाऊंडेशन व स्थानिक सामाजिक संस्थांच्या वतीने उद्या १० ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित व मधुसूदन रूंगठा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
चंद्रपूर जिल्ह्य़ात वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्या -किशोर जोरगेवार Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
 औद्योगिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या या जिल्हय़ात प्रदूषण झपाटय़ाने वाढत चालले आहे. प्रदूषणामुळे विविध आजार नागरिकांना जडत आहे, त्यामुळे एकमेव उपाय म्हणजे वृक्षारोपण आहे. प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

 
‘अकोला महापालिकेला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २० कोटींच्या अनुदानाची गरज’ Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
अकोला महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. महापालिकेला सुमारे ४६० कोटी रुपयांची देणी बाकी आहे. अशा परिस्थितीत महापालिकेद्वारे वसूल होणारा जकात हा स्थानिक संस्था कर लागू झाल्यास बंद होईल. त्यामुळे महापालिका हद्दीतील विकास कामांवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

 
‘खासगी वाहतूक कंपन्यांचा हज कोटा नियंत्रित करा’ Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
देशातील खासगी हज वाहतूक कंपन्यांचा कोटा नियंत्रित करा व हज कमिटीचा कोटा वाढविण्याची मागणी येथील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महानगर अध्यक्ष चाँदखान, भाजप नेते इस्माइल यांनी केली आहे. त्याचबरोबर हज यात्रेकरुंची संख्या निर्धारित असताना अतिरिक्त अर्जाचा स्वीकार हज कमिटय़ांनी करू नये, अशी मागणी त्यांनी केली.

 
आदिवासी मुलांनी पहिल्यांदाच पाहिली शाळा! Print E-mail

सचिन देशपांडे, अकोला ,८ ऑक्टोबर २०१२
alt

शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी धुळे जिल्ह्य़ातून स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने अकोला जिल्हाधिकारी परिमल सिंह यांनी वैयक्तिक पुढाकार घेतला. या मुलांच्या घरी त्यांचे आई-वडील अशिक्षित असून त्यांच्या कुटुंबात मुलांनी पहिल्यांदाच शाळेची पायरी चढल्याची माहिती मिळाली. शाळेत आलेल्या या मुलांनी गेल्या पाच दिवसात नियमित उपस्थिती दर्शविली. शाळेत जाणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये पाच मुली व एक मुलगा आहे.
 
सोयाबीनचे भाव गडगडले! Print E-mail

शेतकऱ्यांसमोर संकट
अमरावती / प्रतिनिधी
विदर्भात सोयाबीनच्या काढणीला सुरुवात होताच भाव पडल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विदर्भातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ६२५ ते ४ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. आता सोयाबीनचे भाव अडीच हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

 
चंद्रपूर ‘आरटीओ’चे कामकाज दलालांच्या हातात Print E-mail

कार्यालयात १५ अवैध कर्मचारी
चंद्रपूर / खास प्रतिनिधी
चोरीच्या वाहनांच्या नोंदणीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या येथील परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे अवैध कर्मचारी व दलालांच्या हातात गेले आहे. शासनाचे अधिकारी व कर्मचारी केवळ खाबुगिरीत व्यस्त असल्याने या दलालांना असे गैरप्रकार करण्यास वाव मिळाल्याचे आता चौकशीतून समोर आले आहे.

 
अमरावतीत ‘एलबीटी’चा गुंता कायम Print E-mail

महापालिकेच्या कार्यशाळेवर व्यापाऱ्यांचा बहिष्कार
अमरावती / प्रतिनिधी
अमरावती महापालिका क्षेत्रात जकात कराऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा विषय अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. व्यापाऱ्यांना या करप्रणाली विषयी माहिती देण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळेतच व्यापाऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने येत्या काळात व्यावसायिक आणि महापालिका प्रशासनात संघर्षांचे संकेत मिळाले आहेत.

 
काँग्रेसच्या कुणबी कार्डने भाजपला धक्का Print E-mail

खासदार संजय धोत्रेंना शह देण्याच्या हालचाली
अकोला /प्रतिनिधी
भाजपच्या एका नेत्याला हाताशी धरत काँग्रेस भाजपची कोडीं करण्याची तयारी करीत आहे.  लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वेगात होणाऱ्या या हालचालींमुळे भाजप जिल्ह्य़ात मागे पडेल, असा विश्वास काही काँग्रेस नेत्यांना आहे. भाजपच्या या नेत्याला काँग्रेस लोकसभेची उमेदवारी देऊ शकते.

 
राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकांसाठी पूर्व तयारी Print E-mail

अजित पवार व सुप्रिया सुळेंचे राज्यभर मेळावे
सोमनाथ सावळे , बुलढाणा
alt

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांची पूर्व तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी होणारे राष्ट्रवादी युवती मेळावे हा निवडणुकीच्या रणनीतीचाच एक भाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणासाठी सुप्रिया सुळे  व अजित पवार राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात एकत्र व स्वतंत्र दौरे करणार आहेत.
 
उत्कृष्ट वकील होण्यासाठी परिश्रम व अभ्यासाची गरज -न्या. जोशी Print E-mail

अकोला / प्रतिनिधी
प्रत्येक निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलाचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्कृष्ट वकील होण्यासाठी कठोर परिश्रम व अभ्यासाची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मदन जोशी यांनी व्यक्त केले. येथील नथमल गोयनका विधि महाविद्यालयातील राज्यस्तरीय मुट कोर्ट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात त्यांनी हे मत नोंदविले.

 
परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी विद्यापीठाचे ओझे कमी करा -डॉ. काणे Print E-mail

गोंदिया / प्रतिनिधी
परीक्षा पद्धतीत जास्तीत-जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात यावा, परीक्षा पद्धतीतील दोष दूर सारण्यासाठी विद्यापीठाचा वाढता व्याप व कामाचे ओझे कमी करण्यात यावे, शिवाय पुरेशा आíथक निधीची गरज भागवणेही आवश्यक असल्याचे मत डॉ. सिद्धार्थ काणे यांनी व्यक्त केले. ते अर्जुनी मोरगावच्या शिवप्रसाद शिवानंद जायसवाल महाविद्यालयात ‘परीक्षा संशोधन पद्धती’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

 
करमणूक करवसुलीत गोंदिया जिल्ह्य़ाची भरारी Print E-mail

गोंदिया / वार्ताहर
महसुलाची उद्दिष्टय़पूर्ती करण्यात नेहमीच माघारलेल्या गोंदिया जिल्ह्य़ाने यंदा उत्कृष्ट कामगिरी करून शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा नऊ लाख रुपयांची अधिकची करवसुली केली आहे. त्यामुळे करमणूक करवसुलीत जिल्ह्य़ाने उत्तुंग भरारी मारली आहे.  विशेष म्हणजे डीटीएच आल्यामुळे केबल ऑपरेटर्सना आकडेवारी लपवून अतिरिक्त पसा खिशात घालता आलेला नाही.

 
आर्णी तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी Print E-mail

यवतमाळ/ वार्ताहर
आर्णी तालुक्यात अतिपावसामुळे विविध रोगांचे थैमान सुरू असून त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मात्र निष्फळ ठरत आहे. मलेरिया, फ्ल्यू, व्हायरल फिव्हर असे विविध साथीचे रोग मोठय़ा प्रमाणात या आदिवासीबहुल तालुक्यात असल्याने खाजगी रुग्णालयात खचाखच भरले आहेत, मात्र शासकीय व जि.प. अंतर्गत रुग्णालयात पुरेशी व्यवस्था नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

 
‘तंबाखूचे व्यसन, दावी विनाशाची वाट’ Print E-mail

भंडारा / वार्ताहर
येथील उद्यान व पर्यावरण रक्षण संस्था आणि महिला अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागात ‘तंबाखू-निषेध’ दिवस पाळण्यात आला. या दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षिकांनी पथनाटय़ सादर केले. प्रातिनिधिक सहा विद्यार्थी व शिक्षिकांनी समाज अवलोकनातून तंबाखूने झालेल्या हानीच्या सत्यकथा सांगून वातावरणनिर्मिती केली.

 
बुलढाण्यात १६ ऑक्टोबरपासून संगीतमय श्रीराम कथा Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
सद्भावना सेवा समितीच्या वतीने गोदावरी निरंजन वर्मा यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन समारंभानिमित्त नवरात्रीसवाच्या पर्वावर मुरलीदास महाराज यांच्या वाणीतून १६ ते २२ ऑक्टोबपर्यंत आयोध्या धाम लहाने ले-आऊटमधील प्रांगणावर श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेची भेट
चंद्रपूर: पडोलीच्या सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कमध्ये बंगळुरूच्या राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली. या समितीत अध्यक्ष माजी कुलगुरू प्रा. सत्या पी. गौतम, समन्वयक प्रा. जे. पी. पचौरी, संचालक डॉ. जी. लॉरेन्स अमलराज यांचा समावेश होता.

 
तीन नगरपालिकांनी खर्चच केला नाही मागास अनुदान निधी Print E-mail

भंडारा / वार्ताहर
जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींनी २०११-१२ सालाकरिता मिळालेल्या निधीतून फक्त ३७ टक्के खर्च केला. भंडारा, तुमसर, पवनी नगरपालिकांनी एकही पैसा खर्च केला नाही. या तीन पालिकांमध्ये २८ कामे मंजूर झाली असून पालिकांनी पूर्णपणे लोकहिताच्या कामांकडे दुर्लक्ष केले.

 
पशुखाद्य वाटपातील मोठा घोटाळा आ. संजय गावंडेंच्या पाहणीत उघड Print E-mail

अकोट पंचायत समितीच्या गोदामात पशुखाद्य अस्ताव्यस्त
अकोला / प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
अकोट येथील पंचायत समितीच्या गोदामात २७ क्विंटल पशुखाद्य अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले आढळले. हा सर्व प्रकार शिवसेनेचे अकोट येथील आमदार संजय गावंडे यांनी उघड केला.

 
वरोरा शहर कडकडीत बंद Print E-mail

गणेशभक्तांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ
  चंद्रपूर / प्रतिनिधी
गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांनी गणेशभक्तांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ, तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आयोजित वरोरा बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण वरोरा शहर कडकडीत बंद होते. 

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>

Page 15 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो