विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
नामदेव सडमेक यांच्यावर अहेरी येथे अन्त्यसंस्कार Print E-mail

गडचिरोली / वार्ताहर
गांधी जयंती दिनी येथील जिल्हा परिषदेसमोर विषप्राशन करून आत्महत्या केलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक नामदेव ऊर्फ बंडू सडमेक यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अहेरी येथील स्मशानभूमीवर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

 
भारनियमनाचा अतिरेक थांबवा, अन्यथा अभियंत्यांना घेराव -आ. बडोले Print E-mail

गोंदिया/  वार्ताहर
शासनाच्या जनहितविरोधी धोरणामुळे सुमारे बारा तासांच्या वीज भारनियमनाचे भूत मानगुटीवर बसले असून सामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 
लालबहादूर शास्त्री व गांधीजींना अभिवादन Print E-mail

गोंदिया/ वार्ताहर
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान दिवं. लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

 
राज्यात कुष्ठरोग शोधमोहीम सुरू Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी    
राज्यातील २२ जिल्ह्य़ांमध्ये चालणाऱ्या कुष्ठरोग शोधमोहिमेस गांधीजयंतीचे औचित्य साधून प्रारंभ करण्यात आला. मोहिमेचा एक भाग म्हणून शाळकरी मुलांची आज प्रभातफे री काढण्यात आली.

 
संक्षिप्त Print E-mail

‘सृजन’चा ‘चांदे अँड चांदे इन चांदे’ रंगला
चंद्रपूर :  सृजनचा सप्टेंबर महिन्याचा कार्यक्रम चांदे अँड चांदे इन चांदे, उल्लेखनीय अशा उपस्थितीत उत्साहात पार पडला. चांदेकरांनी आम्हा उभयतांना भरभरून प्रेम दिले.

 
चंद्रपूर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस, शाळांना सुटी Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
जिल्ह्य़ात आज सकाळी सर्वदूर परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. म.गांधी व कस्तुरबा या मुख्य मार्गासह शहरातील बहुसंख्य भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकून पडली होती.
यावर्षी जिल्हय़ात चांगला पाऊस पडला. जुलै महिन्यात जेथे सरासरी पेक्षा थोडा कमी पाऊस झाला तेथे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद घेण्यात आली.

 
दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
वरोरा येथील लोकमान्य टिळक विद्यालयातील दहाव्या वर्गातील विद्यार्थी योगेश फुलझेले व ऋषीकेश लिहीतकर या दोघांचा वर्धा नदीवरील तुलना घाट येथे बुडून मृत्यू झाला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त काल सुटी असल्याने योगेश व ऋषीकेश हे दोघे मित्र वरोरा येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तुलना घाट येथे पोहण्यासाठी गेले होते.

 
राजुरा तालुक्यात वीज पडून १ ठार Print E-mail

जिल्ह्य़ात आज सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असतांना राजुरा तालुक्यातील डोंगरगांव येथे वीज पडून विजय गव्हारे या ३६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. शहर तसेच ग्रामीण भागात काल सायंकाळी तसेच आज पहाटे मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्य़ात हा पाऊस सर्वत्र होता.

 
वाशीम जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू Print E-mail

वाशीम / वार्ताहर
मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथे आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे वीज पडून दोन जण ठार झाल्याची घटना घडली मंगळवारी दुपारी ३.३० वाजतापासून जिल्ह्यातील वाशीम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

 
आमगाव तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद Print E-mail

नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ
गोंदिया / वार्ताहर
आमगाव तालुक्यातील ४८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील १९ गावांचा पाणीपुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आला आहे. पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांनी अलीकडेच दिले आहेत.  

 
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात प्राणिसंग्रहालय देण्याची नागरिकांची मागणी Print E-mail

गोंदिया/ वार्ताहर
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकेकाळी पर्यावरणासाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील प्राणिसंग्रहालय (मृगविहार) बंद झाल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. राष्ट्रीय आकर्षण असलेले हे प्राणिसंग्रहालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 
अतिक्रमित नागरिकांना घराचे कायमस्वरूपी भाडेपट्टे Print E-mail

माजी राज्यमंत्री सावजी यांचा नागरी सत्कार
बुलढाणा/ प्रतिनिधी
मेहकर शहरातील अतिक्रमित नागरिकांना कायमस्वरूपी घराचे भाडेपट्टे मिळवून देणाऱ्या माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा नुकताच नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे. गेल्या तीस वर्षांपासून शहराच्या विविध भागांत अनेक नागरिक कच्ची व पक्की घरे बांधून राहत होते, परंतु या अतिक्रमित नागरिकांच्या घरांचा मालकी हक्क शासनाकडे होता. त्यामुळे या नागरिकांना शासनाच्या विविध सोईसवलतींपासून वंचित राहावे लागत होते.

 
वध्र्यात विजांसह मुसळधार पाऊस Print E-mail

वर्धा/ प्रतिनिधी
काल दुपारी वध्र्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. एक तास जनजीवन ठप्प झाले होते. विजेचा सातत्याने होणारा कडकडाट भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरला. काही भागांत विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच झाडेही कोसळली.

 
खामगाव अर्बन बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचे आज उद्घाटन Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
मल्टी स्टेट शेडय़ुल्ड बँक दि खामगाव अर्बन को-ऑप. बँकेचे उद्या ४ ऑक्टोबरला सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण होत असून त्यानिमित्त उद्घाटन सोहळा खामगावातील श्री कोल्हटकर स्मारक मंदिरात दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 
‘म. गांधी निसर्गोपचार व स्वदेशी महामंत्राचे उद्गात’ Print E-mail

भंडारा / वार्ताहर
गांधीजयंती आणि प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामविलास सारडा आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. धनलाल शेंदरे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले. तत्पूर्वी, दिनाचे औचित्य साधून विदेशी कंपन्यांना विरोध, स्वदेशी, महागाई, भ्रष्टाचार, एफ.डी.आय.विरोध, प्राकृतिक चिकित्सा, काळा पैसा यासंबंधी नारे देत शहरातून रॅली काढण्यात आली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>

Page 17 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो