विदर्भ वृत्तांत
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तांत
शेगावातील परिस्थिती पूर्वपदावर Print E-mail

* ३० दंगेखोरांवर गुन्हे     
* तिघांना अटक
बुलढाणा/प्रतिनिधी
फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र टाकल्याच्या कारणावरून २९ ऑक्टोबर रोजी विशिष्ट धर्माच्या युवकांनी शहरातील शिवाजी चौकात दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे शहरात काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील परिस्थिती काल पूर्वपदावर आली आहे.

 
पांढरकवडा पालिकेच्या निवडणुकीत त्रिकोणी लढत Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
पांढरकवडा पालिकेच्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत सदस्यपदाच्या १७ जागांसाठी ६८ उमेदवार उभे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी, तर सेना-भाजपची युती झाली आहे.

 
द्राक्षाची व्युत्पत्ती भारतातच -डॉ. स्टीव्ह मॅन्चेस्टर Print E-mail

भंडारा / वार्ताहर
द्राक्ष, कोरमस व बोर या प्रजातींची व्युत्पत्ती युरोपात झाली, असे आजपर्यंत समजले जात होते, परंतु या प्रजातींचे जीवाश्म दख्खनच्या पठारावर आढळून आलेले आहेत.

 
वाशीमला नोव्हेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुका Print E-mail

वाशीम/वार्ताहर
येत्या डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

 
वाळू चोरीप्रकरणी एकास अटक, चार ट्रॅक्टर्स व जेसीबी मशिन जप्त Print E-mail

गोंदिया /वार्ताहर
वाळूच्या तस्करीविरोधात देवरीचे उपविभागीय अधिकारी द्विवेदी यांनी राबविलेल्या मोहिमेदरम्यान कोहमारा वाळूघाटावरून वाळूची चोरी करताना वसंत गहाणे यांच्या मालकीचे चार ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले. या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी वसंत गहाणे यांना अटक केली.

 
जनता महाविद्यालयातील चौघांची सदस्यपदी निवड Print E-mail

अकोला/ प्रतिनिधी
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येथील जनता होमिओपॅथिक महाविद्यालयातील चार जणांची विविध सदस्यपदी निवड झाली. इतक्या मोठय़ा संख्येत प्रथम निवड होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.

 
अंत्यविधीसाठी गेलेल्याचा वैनगंगेत बुडून मृत्यू Print E-mail

चंद्रपूर/प्रतिनिधी
अंत्यविधी आटोपल्यानंतर वैनगंगा नदीत स्थान करण्यासाठी गेलेल्या दिवाकर बोम्मनवार (४८) यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी दोन वाजताची आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

‘जिनीअस २०१२’मध्ये माऊंट कार्मेल अव्वल
चंद्रपूर / प्रतिनिधी- रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्यावतीने गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली अभ्यासावर व सामान्य ज्ञानावर आधारित ‘जिनीअस २०१२’ स्पध्रेची अंतिम फेरी प्रियदर्शिनी सभागृहात झाली. या बक्षीस वितरण सोहळ्याला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, प्रसिद्ध शैक्षणिक कौन्सिलर झाकीर हुसेन, माजी निवासी जिल्हाधिकारी शफीक अहमद, इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष टोबी उपस्थित होत्या.

 
शाळेत रुजू करून घेण्यास टाळाटाळ Print E-mail

शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा
भंडारा /वार्ताहर
शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सेवा समाप्त करून रुजू करून घेण्यास नकार देत आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जवाहरनगर कोंढी येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षक राहुल महाजन यांनी केला आहे. आपल्याला शाळेत रुजू करून सेवा सुरळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही महाजन यांनी यावेळी दिला.

 
कोरडवाहू शेतीसाठी १० हजार कोटींचे अभियान Print E-mail

कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
अमरावती / प्रतिनिधी ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
कोरडवाहू शेतीत शाश्वत सिंचनासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असून, त्याची रूपरेषा तयार झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ६९ शेतकऱ्यांना येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी कृषी पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

 
अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात? Print E-mail

ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांना पगार नाही
अकोला / प्रतिनिधी
alt

गेल्या तीन महिन्यांचा पगार देण्यासाठी महापालिकेजवळ पुरेसा निधी नसल्याने दोन हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारचे अकोला महापालिकेकडे दुर्लक्ष असून येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे.
 
सोन्याचा भाव असलेली जमीन झाली कवडीमोलाची! Print E-mail

म्हाडाच्या नवीन चंद्रपुरातील जमीन आरक्षणाने भूखंड व्यावसायिक हादरले
चंद्रपूर / प्रतिनिधी
नवीन चंद्रपुरातील दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली येथील ३१० एकर जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) आरक्षित केल्याने जमीन व्यावसायिकांना जबर धक्का बसला आहे.

 
लोकसभा निवडणुकीसाठी मेघे पितापुत्रांचे तळ्यात मळ्यात Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व्यापक विस्तारामागे आगामी लोकसभा निवडणूकीचे संदर्भ दिले जात असण्याच्या पाश्र्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघातही उमेदवारीचे पडघम वाजणे सुरू झाले असताना मेघे पिता-पुत्रांचे ‘तळयात की मळयात’ सुरू असल्याचे दिसून येते.

 
हिंदू धर्मातूनच सुदृढ राष्ट्रनिर्मिती शक्य’ Print E-mail

गोंदिया/वार्ताहर
रा. स्व. संघाचे कार्य हिंदूच्या संघटनेसाठी सुरू आहे. हिंदू धर्म म्हणजे काय? या तर भूमीवर राहणारे जे व्यक्ती त्या भूमीला मातृभूमी मानतात, ज्यांना त्या भूमीचा इतिहास आपला वाटतो, तसेच त्या भूमीतील सांस्कृतिक जीवनमूल्ये समान वाटणाऱ्यांचे संघटन म्हणजे हिंदू होय.

 
४९ शासकीय धान खरेदी केंद्रे भंडारा जिल्ह्य़ात सुरू Print E-mail

भंडारा/वार्ताहर
जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचे धान-पीक मळणी करून विक्रीसाठी तयार आहे. सण-उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीत धान विकावा लागू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्ह्य़ात एकूण ४९ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा पणन अधिकाऱ्यांना दिले.

 
बुलढाणा अर्बन गरबा महोत्सवाची थाटात सांगता Print E-mail

प्रतिनिधी / बुलढाणा
बुलढाणा अर्बन गरबा महोत्सवाचा अतिशय उत्साहपूर्ण व रंगारंग वातावरणात समारोप करण्यात आला. स्थानिक डॉ. डी.सी. गुप्ता नगरपालिका शाळेच्या प्रांगणावर नवरात्रोत्सवानिमित्त बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने बुलढाणा अर्बन गरबा कलावंतांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

 
इंदिरा सह. सूतगिरणीच्या कामगार प्रतिनिधींच्या निवडणुकीत ‘सिटू’चे वर्चस्व Print E-mail

वर्धा/प्रतिनिधी
येथील इंदिरा सहकारी सूतगिरणीच्या अटीतटीच्या ठरलेल्या कामगार प्रतिनिधींच्या निवडणुकीत ‘सिटू’प्रणित आघाडीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.माजी मंत्री प्रमोद शेंडे प्रवर्तक असलेल्या इंदिरा सूतगिरणीत कामगार प्रतिनिधी हा पूर्वीपासूनच कळीचा मुद्या ठरलेला आहे.

 
सहकारी बॅंकांचा आयकरविषयक प्रश्न सुटणार Print E-mail

वाशीम/वार्ताहर
राज्यातील नागरी, सहकारी बॅंकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच दिल्ली येथे राज्यातील नागरी सहकारी बॅंकांच्या शिष्टमंडळाची, अर्थ खात्याचे केंद्र सचिव अधिकाऱ्यांबरोबर बठक पार पडली. यात नागरी सहकारी बॅंकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

 
पीकविम्यासाठी शेतकरी अखेर पोलीस ठाण्यात Print E-mail

वार्ताहर यवतमाळ
इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून मदत मिळत असल्याचे समजताच नापिकीने खचलेले व कर्जबाजारी झालेले शेतकरी बँकेत पोहोचले, पण त्यांनी बँकेत जमा केलेला पीक विम्याचा हप्ता बँकेने संबंधित विमा कंपनीकडे जमाच केला नसल्याने त्यांनी नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नाही,

 
‘दहशतवादाची ऊर्जा आणि राजकारण’ विषयावर शनिवारी व्याख्यान Print E-mail

प्रतिनिधी / अकोला
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बाबूजी देशमुख नवरात्र व्याख्यानमालेत दै.लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे शनिवारी येथे व्याख्यान होणार आहे. ‘दहशतवादाची ऊर्जा आणि राजकारण’ या विषयावर शनिवारी, सायंकाळी ६ वाजता येथील प्रमिलाताई ओक सभागृहात हे व्याख्यान होईल.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 17

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो