|
रविशंकरजी करणार शेतीविषयक सकारात्मक दृष्टिकोनावर मार्गदर्शन |
|
|
बुलढाणा/प्रतिनिधी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आरोग्यमुक्त व ताणतणावविरहित जीवन जगण्याची कला शिकविणारे रविशंकर २० नोव्हेंबर रोजी लोणार येथे येत असून, त्यानिमित्त सत्संग व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सत्संगासह शेतीविषयक सकारात्मक दृष्टीकोन यावर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे जि.प.चे सदस्य बाळासाहेब दराडे यांनी सांगितले.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 67 |