विदर्भ वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विदर्भ वृत्तान्त


बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा -आ. ऊशंदे Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. डेंग्यूचा आजाराने थमान घातले आहे.

 
समूहशेती एक क्रांतिकारी पाऊल -सच्चिंद्र सिंह Print E-mail

भंडारा /वार्ताहर
पारंपरिक पिकांमुळे शेतकरी मागे पडला, हे खरे आहे; परंतु जिल्ह्य़ातील आसगावसारख्या परिसरात समूहशेतीद्वारे भाजीपाला, फूलशेती करण्यासाठी शेतकरी पुढे आले, हे आशादायक चित्र आहे. या शेतकऱ्यांना तांत्रिक साहाय्य, कर्जपुरवठा होण्यासाठी पाहिजे ती मदत करू.

 
ओबीसी कर्मचारी असोसिएशनचा इशारा Print E-mail

पात्र उमेदवारास न्याय न दिल्यास मुक्तविद्यापीठासमोर आंदोलन
चंद्रपूर/ प्रतिनिधी
विदर्भातील प्राथमिक शिक्षकांना असभ्य वागणूक दिल्याने ओबीसी कर्मचारी असोसिएशनतर्फे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. या घटनेचा निषेध करून पात्र उमेदवारास तात्काळ न्याय देण्यात यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नरेंद्र इटनकर यांनी दिला आहे. 

 
१७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक वेतनाच्या प्रतीक्षेत Print E-mail

वर्धा / प्रतिनिधी
दिवाळी तोंडावर आली असतांनाच जिल्ह्य़ातील १७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक क्षणोक्षणी वेतनाच्या प्रतिक्षेत तिष्ठत आहेत.वर्धा जिल्हा योजनेअंतर्गत येणाऱ्या १७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा हा प्रश्न आहे. त्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर अशा दोन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.

 
अकोल्यात पोलिओसदृश्य रुग्णाने खळबळ Print E-mail

आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग; बालकांच्या तपासणीस सुरुवात
अकोला / प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
विझोरा येथील विनल सुनील उपरास या अकरा वर्षीय बालिकेला पोलिओ सदृश्य लक्षणे आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. अद्याप या रुग्णास पोलिओ झाला आहे, असे म्हणता येणार नाही, असे मत पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.ठोसर यांनी स्पष्ट केले. 

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 67