नगर वृत्तांत
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तांत
शिवराज्याभिषेकाचे सर्वात मोठे तैलचित्र साकारले Print E-mail

श्रीरामपूरला चित्रकारद्वयीचा उपक्रम
श्रीरामपूर/प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

येथील भरतकुमार उदावंत व रवी भागवत या चित्रकारद्वयींनी २५ फूट लांब व ४ फूट उंच (१०० चौरस फूट) अशा भव्य आकाराचे तैलचित्र साकारले आहे. इतक्या मोठय़ा आकारातील हे महाराष्ट्रातील पहिलेच चित्र असल्याचा दावा उदावंत यांनी केला आहे.   
 
कर्जासाठी कटोरा घेऊन मनपा बँकांच्या दारात Print E-mail

पाणी फेज-२ व नगरोत्थान अडचणीत
प्रतिनिधी
शहर पाणीपुरवठा सुधार फेज २ व नगरोत्थान या दोन योजनांमधील ७२ कोटी रूपयांची स्वहिश्शाची अट पूर्ण करण्यासाठी महापालिकेला आता कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही बँकांबरोबर प्राथमिक चर्चा केली असता बँकांनी मनपाला परतफेडीची क्षमता सिद्ध करण्यास सांगितले असल्याचे समजते.

 
सावेडीत साडेपाच लाखांचे दागिने लांबवले Print E-mail

प्रतिनिधी
अवघ्या १५ मिनिटांत घराचा कोयंडा तोडून कपाटातील तब्बल साडेपाच लाख रूपयांचे दागिने पळवण्याचे कौशल्य एका चोरटय़ाने सावेडीतील चार्टर्ड अकौंटंड राजेश शाह यांना आज दुपारी दाखवले. पोलीस तपास सुरू आहे मात्र कोणाला अटक वगैरे करण्यात आलेली नाही.

 
विविध मागण्यांसाठी जनावरांसह रास्ता रोको Print E-mail

नगर-पुणे राज्यमार्गावर आंदोलन
पारनेर/वार्ताहर
दूध दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अण्णा हजारे युवा मंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज नगर-पुणे राज्यमार्गावर सुपे येथे जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच दुग्ध विकासमंत्र्यांकडे मध्यस्थी केल्यामुळे मिळालेल्या बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 
साईबाबांच्या शिर्डीत चिंता टोळीयुद्धाची Print E-mail

राहाता/वार्ताहर
पाप्या शेख व भूषण मोरे या कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने शिर्डी व परिसरात चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांबरोबरच आपसांतील संघर्षांचीही दहशत सर्वसामान्यांवर आहे. दोन्ही म्होरके तुरूंगात असतानाही पोलीस या टोळ्यांचा पूर्ण बिमोड करू शकले नाही हे विशेष.

 
डॉ. सुभाष आगाशे यांचे निधन Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष शरदचंद्र आगाशे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. विद्या आगाशे, मुलगा डॉ. अभिजीत आगाशे, दोन विवाहित कन्या, सून, नातू असा परिवार आहे.

 
श्रीरामपूरला दोघांना डेंगीची बाधा Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
शहरात डेंगीचे दोन संशयीत रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका रूग्णावर येथील संजीवन रूग्णालयात, तर दुसऱ्यावर अहमदनगर येथील नोबल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
व्यसनी पित्याचा मुलावर खुनी हल्ला Print E-mail

कर्जत/वार्ताहर
कर्जत येथील राजीव गांधी वसाहतीमध्ये जन्मदात्या पित्यानेच मुलावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. आज दुपारी ही घटना घडली.

 
एल अँड टीमध्ये ४० हजारांपर्यंत बोनस Print E-mail

प्रतिनिधी
नगर एमआयडीसीतील लार्सन अँड टुब्रो कंपनीचे व्यवस्थापन व कमगारांची भारतीय कामगार संघटना यांच्यातील करारानुसार कामगारांना जास्तीत जास्त ४० हजार ५४० रुपये ते कमीत कमी २५ हजार ३७५ रुपयांचा बोनस मिळणार आहे.

 
ग्रा. पं. निकालांचा कर्जतमध्ये कलगीतुरा Print E-mail

कर्जत/वार्ताहर     
तालुक्यात नुकत्याच आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. निकालानंतर कोणाच्या ताब्यात किती ग्रामपंचायतीची सत्ता आली यावरूनच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यावरून आरोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत.  

 
नवे गावठाण जाहीर करून शंभर एकर जमिनीची मागणी Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
तालुक्यातील सुभाषवाडी, एकलहरे, लजपतरायवाडी, गोखलेवाडी, गायकवाड वस्ती यांना गावठाण क्षेत्र घोषित करून शेती महामंडळाच्या जमिनीतून १०० एकर जमीन बेलापूर गावठाणासाठी राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केली आहे.

 
तारण शेतमालावर कर्ज, ऑनलाईन ट्रेडिंग Print E-mail

वखार महामंडळाच्या गोदामात सुविधा
 प्रतिनिधी
राज्य वखार महामंळाच्या गोदामात साठवलेल्या शेतमालावर त्वरित तारण कर्ज व त्या मालाच्या विक्रीसाठी ऑनलाईन ट्रेिडगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्या कृषी विकास प्रकल्पाची सुरुवात नगर व कोपरगाव येथे होत आहे. राज्यात पाचच ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

 
मढी देवस्थानवर प्रशासक नेमण्याची मागणी Print E-mail

प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील प्रसिद्ध कानिफनाथ देवस्थानच्या सौरऊर्जा प्रकल्प अपयशी ठरल्याचा आरोप देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब पवार यांनीच केला आहे. देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून तातडीने प्रशासक नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 
माहितीपट निर्माते भणगे यांची चार नोव्हेंबरला मुलाखत Print E-mail

प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी सृजन संस्थेच्या वतीने होत असलेल्या विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मुलाखतमालेत ४ नोव्हेंबरला माहितीपट निर्माते, दिग्दर्शक व छायाचित्रणकार मिलिंद भणगे यांची माहितीपट निर्मिती क्षेत्रातील करिअर या विषयावर मुलाखत होणार आहे.

 
उद्या खंडकऱ्यांचा मेळावा Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ नोव्हेंबर) तालुक्यातील खंडकरी व शेतकऱ्यांचा मेळावा प्रगतीनगर येथील स्वागत लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.

 
विकासाबाबत मनपा सत्ताधारी अकार्यक्षम Print E-mail

प्रतिनिधी
शहराचा विकास करण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजप-सेना युती अकार्यक्षम ठरत असल्याची टिका राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनी केली.

 
प्रभातच्या कर्मचाऱ्यांचे रक्तदान Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
प्रभात उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष सारंगधर निर्मळ यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त निर्मळ ग्रामीण बहुउद्देशीय संस्था व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ‘प्रभात’च्या ५६ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. 

 
संक्षिप्त Print E-mail

हमालांना बोनस वाटप
नगर माथाडी व हमाल पंचायतीचे कामकाज आदर्श असेच असल्याचे मत महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते सर्व हमालांना पावणेदोन कोटी रूपये बोनसचे वाटप करण्यात आले.

 
खेळपट्टी व मैदान क्रिकेट संघटनेला देण्यास मंजुरी Print E-mail

वाडिया पार्क संकुल आशादायक वळणावर
प्रतिनिधी ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
alt

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या क्रिकेट मैदानातील खेळपट्टी व ३० यार्ड क्षेत्रावर लॉन लावून त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी संकुल समिती व जिल्हा क्रिकेट संघटना यांच्यात करार केला जाणार आहे. संघटनेने तसा प्रस्ताव दिला आहे. समितीच्या आज झालेल्या सभेत त्यास मान्यता देण्यात आली. संकुलाच्या नकाशाबद्दल असलेला वाद बाजूला ठेवून मनपाने मूळ नकाशाला मंजुरी द्यावी,
 
शहरातील सार्वजनिक स्वच्छता रामभरोसेच Print E-mail

मनपा आयुक्तही थंडीतापाने त्रस्त
प्रतिनिधी
नागरिकांना थंडीताप येता येता आज खुद्द महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनाच थंडीतापाच्या आजाराने घेरले. सुदैवाने त्यांची प्रकृती आता चांगली असून किमान यामुळे तरी मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 21

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो