नगर वृत्तांत
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तांत
साईंच्या भिक्षा झोळीत गोंधळच अधिक Print E-mail

राहाता/वार्ताहार
आयुष्यभर भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या साईबाबांची आठवण जागी ठेवण्यासाठी पुण्यतिथी उत्सवात संस्थानतर्फे भिक्षा झोळीचे आयोजन करण्यात येते. भाविकांमध्ये भावनिकदृष्टय़ा महत्व असलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन साफ कोलमडले.

 
संक्षिप्त Print E-mail

शहर बँक व गिरीश घैसास यांना पुरस्कार
नगर- बँकिंग फ्रंटिअर्स या मासिकाच्या वतीने नगर शहर सहकारी बँकेस ‘बेस्ट ब्रँडिंग प्रोजेक्ट अ‍ॅवार्ड’ तसेच बँकेचे अध्यक्ष गिरीश घैसास यांना ‘बेस्ट चेअरमन अ‍ॅवार्ड’ असे दोन पुरस्कारपुण्यात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आली.

 
सायंकाळी पावसाचेही सीमोल्लंघन Print E-mail

दसरा उत्साहात साजरा
प्रतिनिधी,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
शहरात व ग्रामीण भागातही दुष्काळाची स्थिती असतानाही दसरा उत्साहात साजरा झाला. दसऱ्यानिमित्तच्या नव्या वाहनांच्या तसेच संसारोपयोगी लहानमोठय़ा वस्तुंच्या खरेदीलाही बऱ्यापैकी जोर होता. मोठी आर्थिक उलाढाल या बाजारपेठेत झाली. नेमक्या सिमोल्लंघनाच्या वेळी सायंकाळी पावसाने हजेरी लावली.  

 
मागच्या उसाला ‘अशोक’चा २ हजारांवर दर Print E-mail

गळित शुभारंभात मुरकूटेंची घोषणा
श्रीरामपूर/ प्रतिनिधी
अशोक सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामातील उसाचा अंतिम दर आज जाहीर केला. प्रतिटन २ हजार २५ ते २ हजार १२५ रुपये दर तसेच अगामी गळीत हंगामात अन्य कारखान्याच्या बरोबरीने भाव देण्याची घोषणा कारखान्याचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी करून विरोधकांना जोरदार धक्का दिला.

 
आ. औटींकडील चहापानाने कार्यकर्ते संतप्त Print E-mail

वळसेंना त्यांच्याच निषेधाचे निवेदन
पारनेर/वर्ताहर
विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे यांनी आज येथे आमदार विजय औटी यांच्या निवासस्थानी  चहापानाला गेले. त्याचा राष्टवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी वळसे यांनाच निवेदन देऊन निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंनी दिलेले चहापानाचे निमंत्रण टाळून वळसे यांनी औटी यांचे घर गाठल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.

 
गणेश कारखाना सहभागीदारीने देण्यास मंजुरी Print E-mail

बाव्हीजी ग्रुपशी दहा वर्षांचा करार
राहाता/वार्ताहर
तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना पुणे येथील भारत विकास ग्रुप (बीव्हीजी ग्रुप) या कंपनीशी दहा वर्षांसाठी सहभागीदारीने चालविण्याचा करार कारखान्याच्या विशेष साधारण सभेत बहुमताने संमत करण्यात आला. सहभागिदारी ऐवजी भाडेतत्वाने करार करावा अशी मागणी करीत गणेश परिसर विकास मंडळ व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठरावास विरोध केला.

 
जात-पात, प्रांतवादाच्या भिंती दूर साराव्या- कुलथे Print E-mail

कर्जतला रा. स्व. संघाचे संचलन
कर्जत/वार्ताहर
जाती-पातीच्या भिंती व प्रातंवादाच्या भिंती दूर सारून समाज संघटनाद्वारे देशाची इमारत भक्कम करणे गरजेचे आहे, अन्यथा देशाचे अखंडत्व धोक्यात येईल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्ंवयसेवक संघाचे सहकार्यवाह भालचंद्र कुलथे यांनी आज येथे केले.

 
सार्वजनिक आरोग्य नगरकरांनीच सांभाळावे Print E-mail

मनपाचे उपदेशाचे डोस
प्रतिनिधी
कायमच्या निष्क्रियतेवर टिका व शहरात साथीच्या आजारांचा प्रार्दुभाव होऊ लागल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. मात्र तरीही स्वत: कोणतीही ठोस उपाययोजना न करता अशा आजारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी कशी काळजी घ्यायला हवी हे सांगण्याचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आरोग्य विभागाने केला आहे.

 
सोनईत दहा एकरांची बनावट जमीन खरेदी Print E-mail

प्रतिनिधी
सध्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत असताना, एकच जमीन अनेकांना विकल्याने यामध्ये बऱ्याच खरेदीदाराची फसवणूक झाली आहे. जमिनीच्या बनावट खरेदी खताच्या आधारे हौसाबाई पांडुरंग धसाळ या महिलेची फसवणूक केल्याचे प्रकरण न्यायालयातून कलम १५६/३ अन्वये सोनई पोलिसांकडे तपासणीकडे आल्याने नेवासे तालुक्यात खरेदी-विक्रीधारकात व नोटरीधारकात एकच खळबळ उडाली आहे.

 
केजरीवालांच्या पक्षाची नगरला शाखा Print E-mail

प्रतिनिधी
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल प्रणित राजकीय पक्षाच्या नगर जिल्हा शाखेची महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आज स्थापना करण्यात आली.

 
शिर्डीत दि. २७ ला धनगर हक्क परिषद Print E-mail

प्रतिनिधी
राज्य धनगर समाज हक्क परिषद २७ नोव्हेंबरला शिर्डी येथे होत आहे. केंद्र सरकारच्या ओबीसींच्या यादीत धनगर ऐवजी धनगड झाल्याने तो ड काढून र टाकण्याच्या मागणीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 
कोपरगावच्या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
येथील जागृत देवस्थान व ग्रामदैवत खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून त्यासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे असे व्यवस्थापक नारायण देवरे यांनी सांगितले. खंडोबा देवस्थानचे आठव्या पिढीचे वारसदार व्यवस्थापक देवरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ऐतिहासिक नोंदीवरून कोपरगावची स्थापना १७९० साली झाली.

 
बेकायदा खाणी बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन Print E-mail

प्रतिनिधी
गोयकरवाडी व खरातवाडी (ता. जामखेड) येथे बेकायदेशीपणे सुरू असलेल्या दगडांच्या खाणी व खडी तयार करण्याच्या केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आमदार राम शिंदे यांना दिले.

 
गृहमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलनाचा इशारा Print E-mail

 

नगर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी
प्रतिनिधी
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, मंगळसूत्र चोर तसेच मुलींची छेडछाड असे प्रकार वाढले असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत त्वरीत कारवाई झाली नाही तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर गावातील मुलेबाळे महिला यांच्यासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे यांनी दिला.

 
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रद्द Print E-mail

ग्रामीण आरोग्यसेवा अडचणीची
प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
जिल्हा परिषदेकडील राज्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची (टीएचओ) पदे राज्य सरकारने रद्द केली आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे चिकित्सेसाठी नियुक्त केले जाणार आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

स्मार्ट बॉय व गर्ल स्पर्धा संपन्न
प्रतिबिंब संस्थेने आयोजित केलेल्या स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल स्पर्धेत लहान गटात सुमुखी गणबोटे, गौरव गाणला व मोठय़ा गटात हर्षदा दळवी, प्रितेश भळगट यांची निवड झाली.

 
जायकवाडीच्या पाण्याबाबतची दिशाभूल घातक - बिपीन कोल्हे Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
alt

तथाकथित जलतज्ञांनीजायकवाडीच्या पाण्याबाबत दररोज दिशाभूल करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याची टीका प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांनी केली. संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालिका विठाबाई व पांडुरंगशास्त्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी झाला, त्या प्रसंगी बिपीन कोल्हे बोलत होते.
 
अपवाद वगळता पाण्याचे नियोजनबर हुकूम सीमोल्लंघन Print E-mail

जायकवाडीत आजपासून ‘जावक’ सुरू
श्रीरामपूर/प्रतिनिधी
alt

निळवंडे धरणातील पाण्याचे उद्या (बुधवार) जायकवाडीत सिमोल्लंघन होत असून मराठवाडय़ातील जनतेला सोन्यासारखी अमोल भेट मिळत आहे. आज शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सुभाष पटारे यांनी कुटुंबासह जलसमाधीचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी त्यांना बाजूला केले. एकमेव अपवाद वगळता पाणी जाण्यास विरोध झाला नाही. निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज सायंकाळी बेलापूरला येऊन धडकले. पाण्याला चांगला वेग आहे.
 
‘पारगमन कर वसुलीत मलिद्याचा लाभ’ Print E-mail

मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल
प्रतिनिधी
शहरातील बोजवारा उडालेल्या नागरी सुविधांचे निमित्त करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपातील सत्ताधारी युतीवर व त्यातही शिवसेनेला धारेवर धरले आहे. पारगमन कर वसुलीच्या संदर्भात गुन्हे दाखल होऊनही मलिदा मिळत असल्यामुळेच पदाधिकारी व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही मनेसेकडून आज करण्यात आला.

 
काँग्रेसची एफडीआय समर्थन मोहीम लोकांमध्ये जागृती करणार- देशमुख Print E-mail

प्रतिनिधी
किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयामुळे (एफडीआय) पायाभूत सुविधांची उभारणी होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याने या निर्णयांमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवावी, असे आवाहन पक्षाच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेश अध्यक्ष विनायक देशमुख यांनी केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 21

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो