नगर वृत्तांत
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तांत
साखरेच्या दरासाठी रस्त्यावर उतरण्याचा सल्ला Print E-mail

‘उसाच्या आंदोलनाने मजुरांवर उपासमार’
कर्जत/वार्ताहर
ऊसदरासाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील हजारो ऊसतोडणी कामगांरावर उपासमारीची वेळ आली आहे, याचा विसर आंदोलकांना पडला आहे. शिवाय आता कारखाने सुरू झाल्याने आंदोलनाची वेळ चुकीची आहे.

 
८ व ९ डिसेंबरला नगर येथे ‘भारत श्री’ स्पर्धा Print E-mail

‘सत्यजित तांबे कुस्तीचे स्वयंघोषित स्वागताध्यक्ष’
प्रतिनिधी
यंदाची ‘भारत श्री’ राष्ट्रीय स्पर्धा ८ व ९ डिसेंबरला नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली. नगरमध्ये होत असलेल्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची स्वागताध्यक्षपदाची नियुक्ती स्वयंघोषित असल्याची टिकाही पाचपुते यांनी केली.

 
केंद्राच्या निधीबाबत राज्य सरकार उदासीन Print E-mail

खासदार वाकचौरे यांची टीका
कोपरगाव/वार्ताहर
राज्य शासनाच्या उदासीनतेमुळेच महाराष्ट्राला केंद्राकडून निधी मिळण्यात अडचणी येतात. मिळालेला अब्जावधी रुपयांचा निधीही मुदतीत खर्च होत नसल्याने तो परत जात असल्याचा आरोप खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. वाकचौरे म्हणाले, महाराष्ट्रातील खासदार संघटित नाहीत.

 
केडगाव पाणीयोजनेतील टाकीच्या कामाला सुरुवात Print E-mail

प्रतिनिधी
केडगाव पाणी योजनेतील जपेनगर येथील पाण्याच्या टाकीच्या कामाला महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. केडगावच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून नवी पाणी योजना त्वरित पूर्ण करून हा प्रश्न कायमचा सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे यावेळी महापौरांनी सांगितले.

 
प्रभावी माहितीपटासाठी संशोधन महत्वाचे- भणगे Print E-mail

प्रतिनिधी
माहितीपट तयार करणे हे आनंदाचे काम असले तरी ते करत असताना कायम संशोधनाची वृत्ती ठेवायला लागते, तरच त्यातून प्रभावी माहितीपट तयार होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध माहितीपट निर्माते, दिग्दर्शन मिलिंद भणगे यांनी केले.

 
सोनेलूट करणाऱ्या चोरांच्या मोटारीचा क्रमांकही बनावट Print E-mail

संगमनेर/वार्ताहर
बसस्थानकामध्ये गोळीबार करत व्यापाऱ्यांकडील लाखोंचे सोने लुटण्याच्या घटनेच्या तपासात फारशी प्रगती झाली नाही. चोरटय़ांनी वापरलेल्या स्कोडा मोटारीचा क्रमांकही बनावट निघाला. तपासासाठी दोन पोलीस पथके पाठविण्यात आली असून अद्याप त्यांच्याही हाती काही लागलेले नाही.

 
साखर कारखानदारांची आता मुजोरी- पटारे Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
मागील सलग दोन हंगामांपासून शासनाने ऊस दराची हमी घेतली. परंतु अन्य राज्यांप्रमाणे अध्यादेश काढला नाही. कायद्यावर बोट ठेवून सरकारला भाव ठरवण्याचा अधिकार नाही म्हणण्यापर्यंत काही मुजोर कारखानदारांची मजल गेली. आता भाव ठरविण्याची जबाबदारी शासनाने कारखान्यांवर सोपविली आहे.

 
गोळीबार करून किलोभर सोने लांबवले Print E-mail

संगमनेर बसस्थानकावर धुमश्चक्री
संगमनेर/वार्ताहर - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
स्कोडा गाडीतून आलेल्या चारजणांनी येथील बसस्थानकात दोघा सोनारांवर हल्ला करीत गोळीबार करुन त्यांच्याजवळील दागिने लुटण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी चार फैरी झाडत सोनारांकडील लाखोंचे दागिने लंपास करत पोबारा केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला.

 
पारगमन करावर शिक्कामोर्तब Print E-mail

मनपाची वार्षिक २० कोटींची निविदा
प्रतिनिधी
पारगमन करासाठीच्या वार्षिक २८ कोटी रूपयांहून थेट २० कोटी रूपये केलेल्या देकार रकमेला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज मंजुरी देण्यात आली. २८ कोटी ही पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेली रक्कम जास्त असल्याने त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून देकार रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता.

 
काळे यांच्या निधनाने राज्याची हानी- मुख्यमंत्री Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
माजी मंत्री शंकरराव काळे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचीच नव्हे तर राज्याची फार मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव) येथे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शोकभावना व्यक्त केल्या.
काळे कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

 
ज्येष्ठ नेते शंकरराव काळे पंचत्वात विलीन Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार व शिक्षण राज्यमंत्री शंकरराव काळे यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता गोदातिरी माहेगाव देशमुख येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

 
‘खंडकरी लढय़ाच्या श्रेयासाठी काहींचा आटापिटा’ Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
खंडकरी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाल्यानंतर काहीजण आता फुकटचे श्रेय लाटण्यासाठी आटापिटा करीत आहेत. लढय़ाचे खरे श्रेय (स्व) भास्करराव गलांडे, (स्व) माधवराव गायकवाड, तसेच कॉ. पी. बी. कडू यांच्या योगदानाला जाते.

 
बदला घेण्यासाठी आलेला बिबटय़ा अलगद पिंजऱ्यात अडकला Print E-mail

धांदरफळला तासभर थरारनाटय़
संगमनेर/वार्ताहर
वासरावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबटय़ाला तरूण शेतकऱ्याने मोठय़ा धाडसाने कोंबडय़ांच्या खुराडय़ात बंद केले. बिबटय़ानेही हार न मानता सर्वशक्तिनिशी खुराडे तोडत पलायन केले. मात्र, सायंकाळी पुन्हा त्याच शिकारीच्या उद्देशाने आलेला बिबटय़ा वन विभागाच्या पिंजऱ्यात अलगद अडकला. धांदरफळ खुर्द येथे हा धरपकडीचा थरार रंगला.

 
जिल्हा बँकेच्या भरतीवर ‘ब्लॅक गॅझेट’ Print E-mail

केजरीवाल प्रणित पक्षाचा निर्णय
प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित शिपाईभरतीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘ब्लॅक गॅझेट’ प्रसिध्द करण्याचा इशारा केजरीवाल प्रणित राजकीय पक्षाने दिला आहे. दिवाळीत नर्कचतुर्थीच्या दिवशी पहाटे बँक संचालकांच्या प्रतिमांचेही दहन करण्यात येणार असल्याची माहिती वकील कारभारी गवळी यांनी दिली.

 
बचतगटांच्या मेळ्यात १० लाखांची उलाढाल Print E-mail

प्रतिनिधी
महिला शक्ती संघ (शेवगाव) व स्वस्तिक महिला संघाने संयुक्तपणे शेवगावमध्ये गेली दोन दिवस आयोजित केलेल्या महिला बचतगटांच्या ‘अन्नपूर्णा आनंद मेळा’ या वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत सुमारे १० लाख रुपयांची उलाढाल झाली. शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यांतील ५५ महिला बचतगट मेळ्यात सहभागी झाले होते.

 
बालरोग तज्ञांची शिर्डीत राष्ट्रीय परिषद Print E-mail

प्रतिनिधी
नगर बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने शिर्डी येथे १ व २ डिसेंबरला भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची ११ वी राष्ट्रीय परिषद होणार आहे. शिर्डी येथील समारोपाच्या कार्यक्रमानंतर २ डिसेंबरला नगरमध्ये यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात नगरमधील पालकांसाठी या तज्ञांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.  

 
जामखेडला सहा दिवसांतून एकदा पाणी Print E-mail

भूतवडा तलाव कोरडाठाक
कर्जत/वार्ताहर
जामखेड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा करणारा भूतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे.

 
शब्दगंध साहित्य संमेलनाचे आर. आर. पाटील उद्घाटक Print E-mail

प्रतिनिधी
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दि. ८ व ९ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हे निमंत्रण त्यांनी नुकतेच स्वीकारले.

 
शेतकरी विरोधी कायदे व धोरण मोडून काढा Print E-mail

जागृती सभेत देसाई यांचे आवाहन
श्रीरामपूर/प्रतिनिधी
शेतकरी संघटनेची चळवळ शेतकरी विरोधी कायदे व धोरणे राबवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे नव्हे, तर शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई यांनी केले.

 
पाण्याअभावी १४ अब्जांच्या नुकसानीची भीती- कोल्हे Print E-mail

* जलसंपदामंत्र्यांची घेतली भेट
* पिण्यासह शेती आवर्तनाची मागणी
कोपरगाव/वार्ताहर
गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले सहा साखर कारखाने व त्यांच्या कार्यक्षेत्रातील फळबागांना पाणी न मिळाल्याने ऊस पिकांचे २७९ कोटी, तर फळबागांचे १ हजार १३५ कोटी असे एकूण १ हजार ४१४ कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती माजी मंत्री व गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री सुनिल तटकरे व उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता भा. चं. कुंजीर यांच्याकडे व्यक्त केली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 21

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो