नगर वृत्तांत
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तांत
‘अशोक’चा आज गळीत शुभारंभ ; शेतकरी संघटनेचे रामगिरी महाराजांना साकडे Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असल्याने यंदाच्या गळीत हंगामाच्या पाश्र्वभूमीवर वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने महंत रामगिरी महाराज यांचे श्रीक्षेत्र सराला बेट येथे जाऊन दर्शन घेतले.

 
भंडारदऱ्यातून जायकवाडीचा विसर्ग वाढवला Print E-mail

अकोले/वार्ताहर
भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी  सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण आज कालच्या तुलनेत दुपारपासून वाढविण्यात आले. त्यामुळे सायंकाळी निळवंडेच्या सांडव्यावरुन ६ हजार १७२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. अडीच दिवसात उद्दीष्टाच्या ४५ टक्के पाणी भंडारदरा धरणातून सोडण्यात आले आहे.

 
‘दि स्ट्रगलर्स’ २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार Print E-mail

सबकुछ नगर आणि नगरकर
प्रतिनिधी
नगरच्या कलावंतांनी तयार केलेला दि स्ट्रगलर्स-आम्ही उद्याचे हिरो हा चित्रपट २ नोव्हेंबरला नगरसह महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

नगरच्या मातीतील कलावंत, तंत्रज्ञांनी मायानगरीतील त्यांच्याच धडपडीवर तयार केलेला ‘दि स्ट्रगलर्स-आम्ही उद्याचे हिरो’ हा मराठी चित्रपट नगरसह संपूर्ण महाराष्ट्रात २ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. नगरमध्ये झालेले चित्रीकरण हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़ आहे.
चंदेरी दुनियेचे आकर्षण व त्यात संधी मिळण्यासाठी केलेला संघर्ष हे या चित्रपटाचे कथासूत्र आहे. विजय शिंदे लेखक असून त्यांनीच चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
 
आयुक्तांच्या निर्णयाची वाट न पाहता झगडे रजेवर Print E-mail

मनपात चर्चेला उधाण
प्रतिनिधी
महापालिका उपायुक्त स्मिता झगडे यांची अनिश्चित काळासाठीची रजा मनपात चर्चेचा विषय झाली आहे. आयुक्त विजय कुलकर्णी यांनी त्यांच्या रजेच्या अर्जावर निर्णय घेतलेला नसतानाच त्या रजेवर गेल्या असल्याचे समजते.

 
मतिमंद विकास शाळेला हवे कामाचे दाम Print E-mail

शुभेच्छापत्र, पणत्या खरेदीचे आवाहन
प्रतिनिधी
कोणी लक्ष दिले नसते तर ‘मागण्यातच’ गुंतून गेले असते असे हात आता मतिमंद विकास शाळा व कार्यशाळेमुळे ‘देणारे हात’ झाले आहेत. ते बळकट व्हावेत म्हणून त्यांना थोडी मदत हवी आहे. सहानुभूती म्हणून नाही तर स्वाभिमानाने जगता यावे म्हणून ती द्यावी असे शाळेचे आवाहन आहे.

 
शाहू मोडक एकांकिका स्पर्धा १५ व १६ डिसेंबरला Print E-mail

प्रतिनिधी
उद्देशापासून ते प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत वैशिष्टय़पूर्ण असलेल्या नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या तयारीला सुरूवात झाली आहे. यंदाची स्पर्धा १५ व १६ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणार असून प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत ५ डिसेंबर आहे.

 
मद्यधुंद वाहनचालकाच्या धडकेमुळे मुलाचे निधन Print E-mail

प्रतिनिधी
मद्यधुंद वाहनचालकाकडून सोमवारी रात्री उशिरा नगर-कल्याण रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी मुलाचे रात्रीच उशिरा निधन झाले. त्याची आई व अन्य दोघे यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली असून तो नेप्ती येथे राहणारा आहे.

 
साखर कारखान्यांकडे सामाजिक भावनेतून पहावे- पाटील Print E-mail

प्रतिनिधी
साखर कारखान्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आली, म्हणूनच आता साखर उद्योग अडचणीत आला असता त्याकडे सामाजिक भावनेतून लक्ष देत त्यांना मदत केली पाहिजे, असे मत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

 
दि. २९ पासून भ्रष्टाचारविरोधी सप्ताह Print E-mail

प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचारविरोधी दक्षता व जनजागृती सप्ताहाचे आयोजन २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या कालावधीत नगर शहर व तालुका पातळीवरील विविध सरकारी कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आयुक्त दालनात ठिय्या Print E-mail

प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
प्रशासानाने आश्वासने दिल्यानंतरही ती कामे सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ माजी महापौर संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. (छाया-सिद्धार्थ दीक्षित, नगर)

महापालिकेच्या निष्क्रियतेला वैतागून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या दालनातच ठिय्या दिला. कामे का होत नाहीत या त्यांच्या शाब्दिक हल्ल्याला तोंड देणे आयुक्तांनाही मुश्कील झाले. मात्र, नंतर त्यांनीही नेहमीप्रमाणेच आता असे होणार नाही, आश्वासन दिले की ते काम सुरू होईलच, असे सांगत वेळ मारून नेली.
 
संक्षिप्त Print E-mail

‘स्नेहालय‘ला ‘निष्काम कर्मयोगी’ पुरस्कार
जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘निष्काम कर्मयोगी’ पुरस्कार स्नेहालय संस्थेस जाहीर करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी दिली.

 
पारनेरवर आ. औटींचे वर्चस्व कायम Print E-mail

तालुक्यात राष्ट्रवादीची आघाडी
पारनेर/वर्ताहर
पारनेर ग्रामपंचायतीत आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील विकास मंडळाने वर्चस्व राखले. निकालानंतर विजयी सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. (छाया- किरण शिंदे, पारनेर)

तालुक्याचे लक्ष लागलेल्या पारनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील विकास मंडळाने १७ पैकी १४ जागा जिंकून ग्रामपंचायतीवरील आपले वर्चस्व कायम राखले. गोरेगावमध्ये महिलाराज आले असून भाळवणी येथे युवा नेते बाबाजी तरटे यांनी ज्येष्ठांना कात्रजचा घाट दाखवित सत्ता काबीज केली. विविध ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राखत राष्ट्रवादीच्या खात्यात सर्वाधिक जागा गेल्या आहेत.
 
नियंत्रणमुक्त साखर धोरणाची घाई नको- विखे Print E-mail

राहाता/वार्ताहर
पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळित हंगामाचे अग्निप्रदीपन सोमवारी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व शालिनीताई विखे यांच्या हस्ते झाले. (छाया- गोरक्ष गाढवे, राहाता)

लेव्ही साखर रद्द करण्याचे आपण समर्थन करतो, मात्र रंगराजन समितीच्या काही शिफारशी सहकारी साखर कारखानदारीला घातक ठरणार आहेत. या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सरकारने घाई करु नये, तसेच राष्ट्रीय साखर संघ व महाराष्ट्र साखर संघाने या कमिटीच्या धोरणांबाबत विचार करावा, असे आवाहन सहकारातील जेष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केले.
 
जिल्हा परिषद विशेष ; जुन्या-जाणत्यांची खंत Print E-mail

मोहनीराज लहाडे
alt

जिल्हा परिषदेची पाचवी सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. अध्यक्ष-सदस्य, सदस्य-सदस्य यांच्यातील राजकीय वाद, गदारोळाने ती गाजली. काही मुद्दय़ांवर हमरी-तुमरीही झाली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले, असे समजायला काही हरकत नसावी. मात्र, या गदारोळात काही जुन्या, ज्येष्ठ सदस्यांनी केलेल्या महत्वाच्या सूचना झाकोळल्या.
 
निवृत्त मुख्याध्यापक माचवे यांचे निधन Print E-mail

प्रतिनिधी
भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जुन्या पिढीतील गणिताचे ख्यातनाम अध्यापक रत्नाकर तथा र. वि. माचवे यांचे आज सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.माचवे यांच्यावर अलिकडेच गुडघारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. सन ७९ ते ८९ या काळात ते भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या करडय़ा शिस्तीखाली शाळेच्या वैभवशाली परंपरेला अधिक झळाळी मिळाली.

 
संगमनेरमध्ये ३४ पैकी ३१ ग्रा. पं. काँग्रेसकडे Print E-mail

जोर्वेत पुन्हा झेंडा रोवला
संगमनेर/वार्ताहर
तालुक्यातील ३४ पैकी ३१ ग्रामपंचायतींवर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची सत्ता आली. प्रतिष्ठेच्या सर्व गावांमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी सत्ता राखली. मंत्री थोरातांचे मूळ गाव असलेल्या जोर्वे येथील सत्ताही काँग्रेसने पुन्हा खेचून आणली.

 
कर्जत तालुक्यात सत्ताधाऱ्यांना धक्का Print E-mail

शिवसेना तालुकाप्रमुख पराभूत
कर्जत/वार्ताहर
तालुक्यात निवडणूक झालेल्या आठ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. यात अळसुदे ग्रामपंचायत वगळता सर्वच सत्ताधाऱ्यांविरूध्द मतदारांनी कौल दिला आहे. काँग्रसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकल्या.

 
‘विपूल’च्या विरोधात आता पोलिसांत तक्रार Print E-mail

प्रतिनिधी
पारगमन कर वसुली करणाऱ्या विपूल ऑक्ट्रॉय या ठेकेदार कंपनीच्या विरोधात उपमहापौर गीतांजली काळे, तसेच नगरसेवक संगीता खरमाळे व परप्रांतीय मालमोटार चालकांनी आज थेट अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडेच तक्रार केली.

 
मिरी-तिसगाव पाणी योजना जि.प.कडे हस्तांतरित होणार Print E-mail

प्रतिनिधी
मिरी-तिसगाव व २२ गावांची पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून जिल्हा परिषदेकडे प्रायोगिक तत्वावर हस्तांतरीत केली जाणार आहे. सध्या ही योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या टंचाई निधीतून चालवली जाते. हस्तांतरणापूर्वी मजिप्रा योजनेतील त्रुटी दूर करणार आहे.

 
विविध क्षेत्रांतील अग्रणी महिलांचा गौरव Print E-mail

अर्बन बँकेचा नवरात्रोत्सव उपक्रम
प्रतिनिधी
नगर अर्बन बँकेने आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवात काल विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ३३ महिलांच्या कार्याचा गौरव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आला.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 11 of 21

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो