नगर वृत्तांत
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तांत
शिधापत्रिकेवर ऐन दिवाळीत निकृष्ट धान्य Print E-mail

कर्जतला आंदोलनाचा इशारा
 कर्जत/वार्ताहर
कर्जत तालुक्यातील गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी सरकारतर्फे दिला जाणारा गहू खराब व सडका असून तसा साठा कर्जत येथील सरकारी गोदामात केला असल्याचा प्रकार आज सामाजिककार्यकर्ते अशोक खेडकर यांनी उघडकीस आणला.

 
विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प Print E-mail

हरियाली संस्थेचा उपक्रम
प्रतिनिधी
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या हरियाली संस्थेने प्रदूषण टाळण्यासाठी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ची मोहीम सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’चा संकल्प केला. महापौर शीला शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ही शपथ दिली.

 
प्रादेशिक पाणी योजना मार्चपर्यंत जि. प.कडे Print E-mail

बुऱ्हाणनगर व मिरी-तिसगाव
प्रतिनिधी
बुऱ्हाणनगर (नगर) व मिरी-तिसगाव या प्रादेशिक पाणी योजना येत्या मार्चपर्यंत जिल्हा परिषद चालवणार आहे, त्यासाठी जि. प.ने देखभाल व दुरुस्ती निधीतून सुमारे ४८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्न व खर्च यामधून जि. प.ला सुमारे ५४ लाख रुपयांचा भार सोसावा लागेल. परंतु दोन्ही तालुक्यांतील सुमारे ६५ गावांतील पाणीप्रश्न सुटेल.

 
नगरला २१ पासून आंतरराष्ट्रीय मानांकन खुली बुद्धिबळ स्पर्धा Print E-mail

शांतीकुमार फिरोदिया करंडक
 प्रतिनिधी
डी.एल.बी. बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नगरमध्ये स्वर्गीय शांतीकुमार फिरोदिया स्मृती अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा होत आहे. तब्बल १ लाख ७५ हजार रूपयांची रोख ३२ बक्षिसे, ३२ करंडक, तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंचा सहभाग ही या स्पर्धेची वैशिष्टय़े आहेत.

 
बाळासाहेब विखे यांच्या उपस्थितीत गुरूवारी पारनेरमध्ये दुष्काळी बैठका Print E-mail

पारनेर/वार्ताहर
माजी खासदार बाळासाहेब विखे हे येत्या गुरूवारी (दि. ८) तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर विविध ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील जनतेने या दौऱ्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी केले आहे.

 
शाखा अभियंता लाचेच्या सापळ्यात Print E-mail

प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे प्रकरण वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लघूपाटबंधारे विभाग, पंचायत समिती शेवगाव येथील शाखा अभियंता जगन्नाथ चेमटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

 
संक्षिप्त Print E-mail

अप्पा कोरपे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा
नगर- समाजातील दुर्लक्षित हमाल-माथाडी कामगारांसाठी स्व. अप्पा कोरपे यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे, पुढील पिढीसाठी ते नक्कीच प्रेरणादायी, असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त रामनाथ वाघ यांनी केले.

 
युवक काँग्रेसची स्त्री-भ्रूण हत्याविरोधी मोहीम Print E-mail

पारनेर/वार्ताहर
इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा युवक काँग्रेसने जिल्ह्य़ातील दहा हजार युवतींना स्त्री-भ्रूण हत्येविरोधात शपथ देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पारनेरला करण्यात आला.

 
मुंबईतील व्यापाऱ्याच्या जमिनीची परस्पर खरेदी-विक्री Print E-mail

दुय्यम निबंधक, तलाठय़ासह १४ आरोपी
प्रतिनिधी
दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बनावट व्यक्ती उभी करुन मुंबईतील व्यापाऱ्याच्या नगर शहरातील जमिनीची परस्पर खरेदी-विक्री केल्याच्या आरोपावरुन कोतवाली पोलिसांनी दुय्यम निबंधक (वर्ग २), मंडलाधिकारी, कामगार तलाठी यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

 
शहर बँकेचे ३२ वर्षांनी फेर लेखापरीक्षण Print E-mail

सहकार आयुक्तांचा आदेश
प्रतिनिधी, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या तब्बल ३२ वर्षांपुर्वीच्या, सन १९८०-८१ व ८२-८३ च्या कारभाराचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 
महिलेवर बलात्कार प्रकरणी एकाला ७ वर्षांची सक्तमजुरी Print E-mail

धांडेवाडी येथील घटना
प्रतिनिधी
प्रौढ विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने संतोष दत्तू भोगे (वय ५०, रा. धांडेवाडी, कर्जत) या किराणा दुकानदारास ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. दंडाच्या रकमेतील १५ हजार रुपये अत्याचारीत महिलेस देण्याचा आदेश आहे.

 
‘एक दिवाळी, पहाट वेळी..’ Print E-mail

दि. १० ला ‘भुपाळी ते भैरवी’
 प्रतिनिधी
दिवाळी आनंदोत्सवाची सुरुवात अवीट गोडीच्या गाण्यांनी करणारा ‘एक दिवाळी, पहाट वेळी’ कार्यक्रम चैतन्य फौंडेशनने शनिवारी (दि. १०, वसुबारस) आयोजित केला आहे.

 
विखे कारखान्याचा उद्या गळीत शुभारंभ Print E-mail

राहाता / वार्ताहर
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६३ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ परवा (सोमवार) सकाळी १०.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनी दिली.

 
खंडकरी जमीन वाटपात मुख्यमंत्र्यांना साकडे Print E-mail

विखेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राहाता / वार्ताहर
शेती महामंडळाच्या खंडकऱ्यांच्या जमिनी वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, काही ठिकाणी जमीन माफीया उघडपणे काम करीत आहेत.

 
पक्षीमित्र संघटनेची सभासद नोंदणी मोहीम Print E-mail

प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय किर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य पक्षीमित्र संघटना सभासद नोंदणी मोहीम राबवत आहे.

 
शेती महामंडळाच्या कामगारांनाही न्याय देऊ- पाचपुते Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटताना कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज येथे दिली. अशोकनगर फाटय़ावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित खंडकरी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. येत्या दि. ११ ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत खंडकऱ्यांना जमीन वाटप केले जाणार असून या पाश्र्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
 
एमआयडीसीत तातडीने दुरुस्तीची कामे Print E-mail

चाफेकरांडे यांचे आश्वासन
 प्रतिनिधी
नगर एमआयडीसीमध्ये अभियंता नियुक्त करुन दुरुस्तीची कामे आठवडय़ात सुरू करण्याचे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता शिवाजी चाफेकरांडे यांनी आज उद्योजकांना दिले.

 
नरेगाच्या मजुरांचे वेतन थकले Print E-mail

३ महिन्यांपासून ओढाताण
 प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (नरेगा) मजुरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलेली तक्रार अद्यापि कायम असल्याचे आज स्थायी समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

 
पारनेरला राज्यात सर्वाधिक पीक विमा Print E-mail

१६ कोटी ७० लाख मंजूर
पारनेर/वार्ताहर
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत या आर्थिक वर्षांत (सन २०११-१२) पारनेर तालुक्याला राज्यात सर्वाधिक पिक विम्याची नुकसान भरपाई मिळाली. जिल्ह्य़ासाठी मंजूर झालेल्या ३१ कोटी ३ लाख ५७ हजार रूपयांपैकी निम्म्यापेक्षा जास्त १६ कोटी ७० लाख रूपयांचा विमा एकटय़ा पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी ही माहिती दिली.

 
अधिकाऱ्यांवर नरेगाचे यश अवलंबून -पाचपुते Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) तालुक्यात यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक काम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 21

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो