नगर वृत्तांत
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तांत
कोपरगावच्या पाणीप्रश्नी मुख्याधिकाऱ्यांना घेराव Print E-mail

विरोधी नगरसेवक आक्रमक
 कोपरगाव/वार्ताहर
नगरपालिकेत सर्व कामे ठप्प झाली आहेत. ऐन दिवाळीच्या काळात पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत शहराला पाणी देता येत नसेल तर आम्हाला गोळय़ा घाला, अशी उपरोधिक मागणी करीत विरोधी जनविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.

 
कोपरगावची बाजारपेठ लवकरच सीसी टीव्हीच्या नजरेत Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
कोपरगावातील व्यापाऱ्यांच्या दुकानात होणाऱ्या चोऱ्या व दुकान फोडीचे प्रकार थांबविण्यासाठी मदत म्हणून शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानाचा परिसर व शहरातील काही मुख्य रस्ते सी. सी. टीव्हीच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी व्यापारी महासंघाने घेतलेल्या कार्याला हातभार लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या रकमेच्या २५ टक्के भार उचलण्याची तयारी पोलीस निरीक्षक मधुकर औटे यांनी दर्शवली.

 
टोलनाक्याचे ९० कामगार पुन्हा कामावर Print E-mail

कायम नोकरीच्या सुविधा मिळणार
 प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर देहरे टोल नाक्यावरून कमी केलेल्या ९० कामगारांना राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या (इंटक) माध्यमातून पुन्हा रोजगाराची हमी मिळाली. या कामगारांना पुन्हा कामावर रुजू होताना थकित वेतन, भविष्य निर्वाह निधी व कायम कामगारांच्या सुविधा मिळाल्या.

 
कोपरगावला ८ कोटींचा निधी पडून- कोल्हे Print E-mail

‘वीज कंपनीचा नाकर्तेपणा’
कोपरगाव/वार्ताहर
तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे यांनी नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी ६ वर्षांपूर्वी ८ कोटी रुपयांचा निधी देऊनही वीज वितरण कंपनीने एकही काम पूर्ण केले नाही, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांनी केली.

 
नगर शहराला कलेची परंपरा- निशिगंधा वाड Print E-mail

प्रतिनिधी
कला क्षेत्रात नगर शहराला मोठी परंपरा आहे. विशेषत: नाटक व सिनेमाला नगरने अनेक कलाकार दिले, त्यांनी या क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला. ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले.

 
अध्यात्म-विज्ञानाच्या समन्वयातून देश प्रगतीकडे- डॉ. कराड Print E-mail

वारकरी संघाचा पुरस्कार स्नेहालयला प्रदान
 प्रतिनिधी
संतांनी दिलेला अध्यात्मिक विचार व विज्ञानाचा चमत्कार यांच्या समन्वयातून भारत जगाशी संवाद साधून जगात सर्वोच्च होईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत व एमआयटीचे प्रमुख, विश्वशांतीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केला.

 
ग. ज. चितांबर शाळेला विजेतेपद Print E-mail

भाई सथ्था मल्लखांब करंडक
 प्रतिनिधी
जिल्हा मल्लखांब संघटना व मेहेरप्रेम सामाजिक संस्था आयोजित जिल्हास्तरीय ‘स्वातंत्र्यसेनानी भाईसथ्था करंडक’ महर्षी ग. ज. चितांबर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने पटकावला. स्पर्धेत जिल्ह्य़ातील २१ संघांचे शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतून राज्य स्पर्धेच्या संघाची निवड करण्यात आली.

 
गॅस वितरकावर कारवाईची शिफारस Print E-mail

कर्जत/वार्ताहर
कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील ग्राहकांनी बावर गॅस एजन्सीविषयी केलेल्या विविध तक्रारींची अखेर कर्जतचे तहसीलदार सुरेश थोरात यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे कारवाईची शिफारस केली आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

तायक्वांदो राज्य स्पर्धेसाठी निवड
भूषणनगर येथील स्टार तायक्वांदो अ‍ॅकॅडमीच्या ७ खेळाडूंची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. धर्मवीर संभाजी राजे मित्रमंडळ व यश प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचा सत्कार झाला.

 
मनपाने स्वच्छता निरीक्षक वाढवले Print E-mail

प्रतिनिधी
शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या वाढत्या तक्रारींचा निपटारा लवकर व्हावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रभाग समितीनिहाय स्वच्छता निरीक्षकांची संख्या वाढवली आहे. त्यांना दिलेले प्रभाग व त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले असून तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर शीला शिंदे यांनी केले आहे.

 
निलंबित १८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार Print E-mail

वेतनातून ५४ लाखांची वसुली
बहुचर्चित टँकर घोटाळा
प्रतिनिधी  शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात सन २००६-०७ च्या टंचाई कालावधीत झालेल्या टँकर इंधन गैरव्यवहार प्रकरणातील दोषी १८ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर करुन घेऊन त्यांच्या वेतनातून गैरव्यवहाराची सुमारे ५४ लाख ११ हजार ८१८ रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणात अधिकारी व कर्मचारी असे १०४ जण दोषी आढळले व त्यांनी १ कोटी ७६ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते.

 
राजू काळेला मारण्याच्या कटात वडिलांचा बळी Print E-mail

कारागृहातील मारामारीचा संबंध नाही?
शिर्डीतील टोळीयुद्ध
राहाता/वार्ताहर
नाशिक कारागृहातील कैद्यांच्या ज्या मारामारीचे पडसाद शिर्डीतील टोळीयुद्धात उमटले त्या मूळ मारामारीशी पाप्या शेख व भूषण मोरे या टोळ्यांचा काही संबंध नसल्याचेच आता पुढे आले आहे. सागर काळे याचा भाऊ राजू यालाच मारण्याचा मोरे टोळीचा कट होता, मात्र त्यात त्याच्या वडिलांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.  

 
एएमटीत आता महिलांसाठी राखीव जागा Print E-mail

प्रतिनिधी
महापालिकेच्या शहर बस सेवेच्या गाडय़ांमध्ये आता पुण्याप्रमाणेच महिलांसाठी राखीव आसने असतील. महिलांसाठी आनंददायी असणाऱ्या या बदलाबरोबरच स्मार्ट कार्डच्या मुदतीतही मोठी वाढ करण्यात आली असून सर्व प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. बस सेवेची ठेकेदार कंपनी प्रसन्न मोबिलिटीचे स्थानिक व्यवस्थापक दीपक मगर यांनी ही माहिती दिली.

 
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी Print E-mail

निंबळक ग्रा. पं.चा पथदर्शी उपक्रम
प्रतिनिधी
निंबळक (ता. नगर) ग्रामपंचायतीने गावातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘बायोमेट्रिक’ हजेरी पद्धत आजपासून सुरु केली आहे. यामुळे कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. ग्रामसभेनेही तसा ठराव केला होता. गावपातळीवर असा अभिनव प्रयोग राबवणारी निंबळक राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा दावा सरपंच विलास लामखेडे यांनी केला.

 
पिक विम्याची जिल्ह्य़ाला ३१ कोटींची भरपाई- शेळके Print E-mail

नगर तालुक्यात ८ कोटी ३५ लाख
प्रतिनिधी
राष्ट्रीय पिक विमा योजनेंतर्गत मागच्या वर्षांसाठी (सन २०११-१२) जिल्ह्य़ाला ३१ कोटी ३ लाख ५७ हजार रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. एकटय़ा नगर तालुक्याला तब्बल ८ कोटी ३५ लाख ६५ हजार रूपये नुकसान भरपाई मंजूर झाल्याची माहिती माजी खासदार दादापाटील शेळके यांनी दिली. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, यासाठी शेळके यांनी विशेष प्रयत्न केले. शेतकऱ्यांमध्ये त्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला.

 
केवायसी अर्जासाठी राष्ट्रवादीचे मदत केंद्र Print E-mail

प्रतिनिधी
स्वयंपाकाच्या गॅस टाकीसाठीचा केंद्र सरकार व गॅस एजन्सीजनी सक्तीचा केलेला केवायसी (नो यूअर कस्टमर) हा इंग्रजी भाषेतील अर्ज मराठीत भाषांतरीत करून देण्याचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सर्वसामान्य ग्राहकांसाठी राबवण्यात आला. बुरूडगाव रस्त्यावरील अजय गॅस एजन्सीजवळ यासाठी एक केंद्र सुरू करण्यात आले आहे.

 
‘मढी देवस्थानची काही विश्वस्तांकडूनच बदनामी’ Print E-mail

अध्यक्ष डॉ. मडकर यांचा आरोप
प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थानविषयी संस्थेचेच काही विश्वस्त खोटी माहिती पसरवून देवस्थानबद्दल गैरसमज निर्माण करीत असल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रमाकांत मडकर यांनी केला आहे. वैयक्तिक मोठेपणा मिरवण्यासाठी संबंधित विश्वस्त देवस्थानच्या विकासातही अडथळा आणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 
स्नेहालयला राष्ट्रीय पुरस्कार Print E-mail

प्रतिनिधी
महिला व उपेक्षित बालकांसाठी गेल्या दोन तपांपासून काम करणाऱ्या स्नेहालय या संस्थेला केंद्र सरकारच्या वतीने डॉ. दुर्गाबाई देशमुख राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५ नोव्हेंबरला दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संस्थेला पुरस्काराचे वितरण होणार आहे.

 
राज्य जाहिरातदार संघटना उपाध्यक्षपदी गांधी Print E-mail

मुथा, भोयर व मांढरे संचालक
प्रतिनिधी
कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा जाहिरात एजन्सी संघटनांच्या परिषदेत राज्यस्तरावर फेडरेशन ऑफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅन्ड माकेर्ंटिंग एन्टरप्रिन्युअर्स (फेम) ही राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किशोर गांधी, तसेच संचालकपदी प्रफुल्ल मुथा (अभी एजन्सी), अजय भोयर (इम्पॅक्ट) व गटना समितीवर श्रीकांत मांढरे (कालिका) अशा नगरच्या तिघांची नियुक्ती करण्यात आली.

 
व्यापाऱ्याला तीन महिने कैद व ५ लाखांचा दंड Print E-mail

प्रतिनिधी
धनादेश न वटल्याबद्दल शेवगाव येथील व्यापाऱ्याला न्यायालयाने पाच लाख रूपये दंड व तीन महिने कैदेची शिक्षा ठोठावली.
शेवगाव येथील निवृत्त नायब तहसीलदार प्रकाश कुलकर्णी यांच्याकडून व्यापारी विजयकुमार बलदवा याने हातउसने पैसे घेतले होते. मुदतीत पैसे परत  न मिळाल्याने कुलकर्णी यांनी बलदवा याने दिलेला धनादेश बँकेत भरला. पण तो वटला नाही.      

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 21

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो