नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


कारेगाव चाऱ्यांच्या कामाला २ वर्षांनी प्रारंभ Print E-mail

जलसिंचन श्वेतपत्रिकेचा दणका
श्रीरामपूर/प्रतिनिधी
जलसंपदा विभागात चाऱ्या दुरूस्तीच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा गफला झाला आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. आता सिंचनावरील श्वेतपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले.

 
कोपरगावला सत्ताधारी नगरसेवकही आक्रमक Print E-mail

पदाधिकारी, अधिकाऱ्यांना कडक इशारा
कोपरगाव/वार्ताहर
सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, तसेच अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीसह सर्व नगरसेवकांनी आज कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिला.

 
साई मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
शहरातील सुभाष कॉलनी येथे बांधण्यात आलेल्या साई मंदिरात माजी आमदार जयंत ससाणे व त्यांची पत्नी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. कलशारोहण सोहळा अडबंगनाथ आश्रमाचे मठाधिपती हभप अरुणगिरी महाराज यांच्या हस्ते झाला.

 
संदीपसह तिघांची जिल्हाबंदी कायम Print E-mail

कोतकर बंधूंचा अर्ज फेटाळला
प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी, माजी महापौर संदीप कोतकरसह त्याचे बंधू सचिन व अमोल कोतकर या तिघांनी जिल्हाबंदी शिथील करावी या मागणीसाठी केलेला अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे या तिघांची जिल्हाबंदी कायम राहिली आहे.

 
नियोजनाबाबत मात्र लाभक्षेत्रात संभ्रम Print E-mail

कुकडीचे आवर्तन सुरू    
कर्जत/वार्ताहर
पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांसाठी कुकडीचे रब्बी आवर्तन आज सोडण्यात आले. मात्र, अद्याप पाणी कोणत्या तलावात सोडायचे, ते चौंडीपर्यंत जाणार की नाही, कर्जत तालुक्यातील कोळवडी उपविभागांतर्गत किती दिवस आर्वतन देणार, याबाबत कुकडीच्या अधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाही. त्यामुळे अधिकारी संभ्रमात आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 83