नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


सराफाला खंडणी मागणाऱ्यात मनपा कर्मचारी Print E-mail

‘व्यापाऱ्यांनी ओळखपत्र तपासावे’
प्रतिनिधी
स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली करताना कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांबाबत शंका आल्यास त्याच्याकडे ओळखपत्र मागावे किंवा मनपाच्या एलबीटी कार्यालयाशी संपर्क (मोबाईल-९५६११११९६७ ) साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 
बंद छावण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश- पाचपुते Print E-mail

प्रतिनिधी
लोकप्रतिनिधींच्या परवानगीशिवाय जनावरांच्या छावण्या बंद करू नयेत तसेच थोडा पाऊस झाला म्हणून बंद करण्यात आलेल्या छावण्याही पुन्हा सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे पाचपुते यांनी सांगितले. बुऱ्हाणनगर (नगर) व मिरी-तिसगाव (पाथर्डी) या प्रादेशिक पाणी योजनांचे थकित ९५ लाख रुपयांचे वीज बील सरकारने भरावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 
पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडले Print E-mail

कोपरगावकरांची ‘दिवाळी!’
कोपरगाव/वार्ताहर
दिवाळीच्या तोंडावरच अखेर कोपरगावकरांना गोदावरीच्या पाण्याने दिलासा दिला. नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आज आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगावकरांना ते येत्या सोमवारी मिळेल.

 
३८३ कोटींच्या प्रारूप जिल्हा आराखडय़ास मंजुरी Print E-mail

प्रतिनिधी
जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ या वर्षांच्या ३८३ कोटी ३८ लाख रूपयांच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. मागील वर्षीच्या प्रारूप आराखडय़ात यावर्षी ३७ कोटी ७७ लाख रूपयांची वाढ झाली आहे.

 
ऊस आंदोलनाचा श्रीगोंद्यात गाळपावर परिणाम Print E-mail

कुकडीच्या वाहनांची तोडफोड
कर्जत/वार्ताहर
श्रीगोंदे तालुक्यात ऊसभावासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आता चांगलेच चिघळू लागले आहे. त्यातूनच कुकडी कारखान्याच्या अनेक गाडय़ांचंी तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या आंदोलनामुळे तालुक्यातील कारखानदार चांगलेच धास्तावले आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 83