नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


सोनेलूट करणाऱ्या चोरांच्या मोटारीचा क्रमांकही बनावट Print E-mail

संगमनेर/वार्ताहर
बसस्थानकामध्ये गोळीबार करत व्यापाऱ्यांकडील लाखोंचे सोने लुटण्याच्या घटनेच्या तपासात फारशी प्रगती झाली नाही. चोरटय़ांनी वापरलेल्या स्कोडा मोटारीचा क्रमांकही बनावट निघाला. तपासासाठी दोन पोलीस पथके पाठविण्यात आली असून अद्याप त्यांच्याही हाती काही लागलेले नाही.

 
साखर कारखानदारांची आता मुजोरी- पटारे Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
मागील सलग दोन हंगामांपासून शासनाने ऊस दराची हमी घेतली. परंतु अन्य राज्यांप्रमाणे अध्यादेश काढला नाही. कायद्यावर बोट ठेवून सरकारला भाव ठरवण्याचा अधिकार नाही म्हणण्यापर्यंत काही मुजोर कारखानदारांची मजल गेली. आता भाव ठरविण्याची जबाबदारी शासनाने कारखान्यांवर सोपविली आहे.

 
जामखेडला सहा दिवसांतून एकदा पाणी Print E-mail

भूतवडा तलाव कोरडाठाक
कर्जत/वार्ताहर
जामखेड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा करणारा भूतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे.

 
शब्दगंध साहित्य संमेलनाचे आर. आर. पाटील उद्घाटक Print E-mail

प्रतिनिधी
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दि. ८ व ९ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हे निमंत्रण त्यांनी नुकतेच स्वीकारले.

 
बालरोग तज्ञांची शिर्डीत राष्ट्रीय परिषद Print E-mail

प्रतिनिधी
नगर बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने शिर्डी येथे १ व २ डिसेंबरला भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची ११ वी राष्ट्रीय परिषद होणार आहे. शिर्डी येथील समारोपाच्या कार्यक्रमानंतर २ डिसेंबरला नगरमध्ये यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात नगरमधील पालकांसाठी या तज्ञांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.  

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 83