नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


बचतगटांच्या मेळ्यात १० लाखांची उलाढाल Print E-mail

प्रतिनिधी
महिला शक्ती संघ (शेवगाव) व स्वस्तिक महिला संघाने संयुक्तपणे शेवगावमध्ये गेली दोन दिवस आयोजित केलेल्या महिला बचतगटांच्या ‘अन्नपूर्णा आनंद मेळा’ या वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत सुमारे १० लाख रुपयांची उलाढाल झाली. शेवगाव व पाथर्डी या दोन तालुक्यांतील ५५ महिला बचतगट मेळ्यात सहभागी झाले होते.

 
जिल्हा बँकेच्या भरतीवर ‘ब्लॅक गॅझेट’ Print E-mail

केजरीवाल प्रणित पक्षाचा निर्णय
प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित शिपाईभरतीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘ब्लॅक गॅझेट’ प्रसिध्द करण्याचा इशारा केजरीवाल प्रणित राजकीय पक्षाने दिला आहे. दिवाळीत नर्कचतुर्थीच्या दिवशी पहाटे बँक संचालकांच्या प्रतिमांचेही दहन करण्यात येणार असल्याची माहिती वकील कारभारी गवळी यांनी दिली.

 
शेतकरी विरोधी कायदे व धोरण मोडून काढा Print E-mail

जागृती सभेत देसाई यांचे आवाहन
श्रीरामपूर/प्रतिनिधी
शेतकरी संघटनेची चळवळ शेतकरी विरोधी कायदे व धोरणे राबवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे नव्हे, तर शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई यांनी केले.

 
गोळीबार करून किलोभर सोने लांबवले Print E-mail

संगमनेर बसस्थानकावर धुमश्चक्री
संगमनेर/वार्ताहर - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
स्कोडा गाडीतून आलेल्या चारजणांनी येथील बसस्थानकात दोघा सोनारांवर हल्ला करीत गोळीबार करुन त्यांच्याजवळील दागिने लुटण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी चार फैरी झाडत सोनारांकडील लाखोंचे दागिने लंपास करत पोबारा केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला.

 
पारगमन करावर शिक्कामोर्तब Print E-mail

मनपाची वार्षिक २० कोटींची निविदा
प्रतिनिधी
पारगमन करासाठीच्या वार्षिक २८ कोटी रूपयांहून थेट २० कोटी रूपये केलेल्या देकार रकमेला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज मंजुरी देण्यात आली. २८ कोटी ही पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेली रक्कम जास्त असल्याने त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून देकार रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 83