नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


काळे यांच्या निधनाने राज्याची हानी- मुख्यमंत्री Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
माजी मंत्री शंकरराव काळे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचीच नव्हे तर राज्याची फार मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव) येथे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शोकभावना व्यक्त केल्या.
काळे कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

 
ज्येष्ठ नेते शंकरराव काळे पंचत्वात विलीन Print E-mail

कोपरगाव/वार्ताहर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार व शिक्षण राज्यमंत्री शंकरराव काळे यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता गोदातिरी माहेगाव देशमुख येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

 
‘खंडकरी लढय़ाच्या श्रेयासाठी काहींचा आटापिटा’ Print E-mail

श्रीरामपूर/प्रतिनिधी
खंडकरी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाल्यानंतर काहीजण आता फुकटचे श्रेय लाटण्यासाठी आटापिटा करीत आहेत. लढय़ाचे खरे श्रेय (स्व) भास्करराव गलांडे, (स्व) माधवराव गायकवाड, तसेच कॉ. पी. बी. कडू यांच्या योगदानाला जाते.

 
बदला घेण्यासाठी आलेला बिबटय़ा अलगद पिंजऱ्यात अडकला Print E-mail

धांदरफळला तासभर थरारनाटय़
संगमनेर/वार्ताहर
वासरावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबटय़ाला तरूण शेतकऱ्याने मोठय़ा धाडसाने कोंबडय़ांच्या खुराडय़ात बंद केले. बिबटय़ानेही हार न मानता सर्वशक्तिनिशी खुराडे तोडत पलायन केले. मात्र, सायंकाळी पुन्हा त्याच शिकारीच्या उद्देशाने आलेला बिबटय़ा वन विभागाच्या पिंजऱ्यात अलगद अडकला. धांदरफळ खुर्द येथे हा धरपकडीचा थरार रंगला.

 
पाण्याअभावी १४ अब्जांच्या नुकसानीची भीती- कोल्हे Print E-mail

* जलसंपदामंत्र्यांची घेतली भेट
* पिण्यासह शेती आवर्तनाची मागणी
कोपरगाव/वार्ताहर
गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले सहा साखर कारखाने व त्यांच्या कार्यक्षेत्रातील फळबागांना पाणी न मिळाल्याने ऊस पिकांचे २७९ कोटी, तर फळबागांचे १ हजार १३५ कोटी असे एकूण १ हजार ४१४ कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती माजी मंत्री व गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री सुनिल तटकरे व उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता भा. चं. कुंजीर यांच्याकडे व्यक्त केली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 83