नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


‘वर्तमानपत्रेच स्पर्धा परिक्षांचे खरे मार्गदर्शक’ Print E-mail

कर्जत/वार्ताहर
स्पर्धा परीक्षा मग ती केंद्रिय लोकसेवा आयोगाची असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, रोज वृत्तपत्र वाचणारा विद्यार्थीच ती उत्तीर्ण होणार, असे प्रतिपादन तब्बल नऊ वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा उर्तीर्ण झालेले रायगडचे सहायक निबंधक असणारे विठ्ठलराव सूर्यवंशी यांनी येथे केले.

 
ढोकेश्वर कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षी इन्सपायर कार्यशाळा Print E-mail

पारनेर/वर्ताहर
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे टाकळी ढोकेश्वर येथील श्रीढोकेश्वर महाविद्यालयास १५० विद्यार्थ्यांंची इन्स्पायर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दहा लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी दिली.

 
अंगणवाडी सेविकांचा आज थाळीनाद मोर्चा Print E-mail

प्रतिनिधी
अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाचे सचिव कॉ. सुरेश पिंपळे यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 
<< Start < Prev 81 82 83 Next > End >>

Page 83 of 83