नगर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नगर वृत्तान्त


मनपा भाजप गटनेतेपदी सचिन पारखी Print E-mail

प्रतिनिधी
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सचिन सुभाषचंद्र पारखी यांची निवड झाली. स्थायी समितीचे सभापती म्हणून निवड झाल्यावर बाबासाहेब वाकळे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता व त्यानंतर हे पद रिक्तच होते.

 
पुण्यातील नेत्यांमुळेच पारनेरचे वाळवंट- विखे Print E-mail

पारनेर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील दुष्काळ नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित असल्याची टीका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली. पुणे जिल्ह्य़ातील नेत्यांमुळेच तालुक्याचे वाळवंट झाले, असे ते म्हणाले.

 
अध्यक्षासह संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश Print E-mail

फसवणूक व १९ लाखांचा अपहार
ग्राहक भांडारात दुसरी घटना
प्रतिनिधी
अहमदनगर मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार संस्थेतील सुमारे १९ लाख रुपयांच्या अपहार, फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून जिल्हा उपनिबंधक, तत्कालीन प्रशासक, तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

 
शहर पाणी योजनेला हवी तांत्रिक बळकटी Print E-mail

प्रतिनिधी
शहर पाणी पुरवठा योजना अत्यंत नाजूक झाली असून मुळा धरणावरील उपसा केंद्रात अवघ्या ५ मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडीत झाला तरीही सगळ्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. पाणी पुरवठा विभागाच्या पत्रकातच तशी माहिती देण्यात आली आहे.

 
अंबालिका कारखान्यावर उसाचे आंदोलन Print E-mail

वाहनांची हवा सोडून दिली
कर्जत/वार्ताहर
कर्जत तालुका शेतकरी संघटनेने उसाच्या दरासाठी आज राशीन येथील अंबालिका साखर कारखान्याच्या ५० बैलगाडय़ा व काही ट्रेलरची हवा सोडून देत आंदोलन केले व पोलिसांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापकाला चपराक दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 83