पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
सूर्यकिरणांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
मंदिराभोवती उभारलेल्या इमारतींमुळे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा किरणोत्सव होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना मावळणाऱ्या सूर्याची किरणे पहिल्याच दिवशी महालक्ष्मीच्या चरणापासून थेट कमरेपर्यंत गेली.

 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
साखर कारखाने त्वरित सुरू करावेत या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू करण्याचे आदेश देऊनही अद्यापही एकही कारखाना सुरू झाला नाही.

 
साखरेवर कारखान्यांना ९० टक्के कर्ज देण्याची शंभूराज देसाई यांची मागणी Print E-mail

कराड /वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती बँकांनी जे कारखाने कर्जमुक्त आहेत त्यांना नाबार्डच्या नियमाला लवचिकता ठेवून साखरेवर ८५ टक्क्यांऐवजी ९० टक्के कर्ज द्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातल्या त्यात पहिला हप्ता बरा देता येईल, अशी मागणी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे सर्वेसर्वा व माजी आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

 
कराड विमानतळ विस्ताराच्या विरोधात बलिप्रतिपदेदिवशी जलसमाधीचा इशारा Print E-mail

कराड /वार्ताहर
कराड विमानतळ विस्ताराबाबत कोणत्याही पातळीवर आवश्यकता सिध्द होत नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक सुरू ठेवली आहे. एका बाजूला ते कोणताही निर्णय झाला नाही असे सांगतात तर दुसऱ्या बाजूला सर्वेक्षण व मोजणी करतात.

 
सोलापुरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच; एकाचवेळी चार सदनिका फोडल्या Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधे कॉलनी परिसरात असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी एकाचवेळी चार सदनिका फोडल्या. यापैकी एका घरातून १० तोळे सोने व १९ तोळे चांदीसह पाच लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला, तर शेजारी राहणाऱ्या तिघाजणांची घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. या निमित्ताने चोरटय़ांची दिवाळी झाल्याचे दिसून आले.

 
कराड अर्बनच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा उद्या प्रारंभ Print E-mail

साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
कराड/वार्ताहर
कराड अर्बन बँक सामाजिक बांधिलकी मानून वाचनसंस्कृती वाढीस लागावी या उदात्त हेतूने राबवित असलेल्या ‘ ग्रंथ तुमच्या दारी’ या  योजनेचा शुभारंभ येत्या रविवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता प्रसिध्द साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न होत आहे,

 
सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणभूसंपादनासाठी योग्य मोबदला हवा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जैनापूर येथे भूसंपादनाचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी मोठय़ा प्रमाणात शेतजमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू असून शासनाने शेतकऱ्यांना या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वार केली आहे.

 
आत्मरक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रसज्ज व्हावे - मुतालीक Print E-mail

पंढरपूर/वार्ताहर
हिंदूंनी आत्मरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता असून हिंदू सर्व भेद विसरून एकत्र आले व हिंदूराष्ट्राची निर्मिती केली तरच भारत जगात महासत्ता होऊ शकेल, असे श्रीराम सेना (कर्नाटक)चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालीक यांनी पंढरपुरातील जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले.

 
कराड-बेळगाव रेल्वे मार्गात कागलचा समावेश करा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
नवीन होऊ घातलेल्या कराड ते बेळगाव (कर्नाटक) रेल्वे मार्गामध्ये कागल शहराचा समावेश केला जावा, अशी आग्रही मागणी खा. सदाशिवराव मंडलिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सी. पी. जोशी व सेंट्रल रेल्वे पुण्याचे बांधकाम विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर सुरेश पाखरे यांच्याकडे केली आहे.

 
दूधगंगा-वेदगंगा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के बोनस Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
 बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सह साखर कारखान्याच्या सर्व ७६४ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २८ टक्के बोनस, तर २०११ गळीत हंगामास आलेल्या उसाला १०० रुपयांचा तिसरा अँडव्हान्स दिवाळी सणासाठी जमा करण्यात आला आहे.

 
सद्गुरू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ Print E-mail

सोलापूर/प्रतिनिधी
सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्य़ाच्या हद्दीवर मर्यादित सभासदांच्या खासगी मालकीचा राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री. सद्गुरू साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा प्रारंभ आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते सद्गुरू रवी शंकर यांच्या हस्ते मोळी टाकून २२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती या कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरी राव यांनी दिली.

 
परंपरा, आधुनिकतेच्या समन्वयातून संशोधन करावे - पटवर्धन Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक पद्धतीचा समन्वय साधून संशोधकांनी संशोधन यशोधन करावे. आपला ज्ञानाचा फायदा इतरांना होण्यासाठी  विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.भूषण पटवर्धन यांनी केले.

 
शिक्षणामध्ये गुणवत्ता, कौशल्य महत्त्वाची - ताकवले Print E-mail

‘विठ्ठल एज्युकेशन’मधील ‘एनकेएन’ची जोडणीची पाहणी
पंढरपूर/वार्ताहर
‘शिक्षक आणि माहिती व तंत्रज्ञान’ यांच्या सहाय्याने नॅशनल नॉलेज नेटवर्क (एनकेएन) चा अत्यंत दुर्मिळ प्रकल्प भारतात ग्रामीण भागात प्रथमच गोपाळपुरात राबवित आहे. याचे व्यवस्थापन कार्य यावर समाज अवलंबून आहे.

 
मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आता खासगी साखर कारखाने Print E-mail

राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा आणखी एक डाव
कराड /विजय पाटील - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
तोटय़ातील सहकारी साखर कारखाने अनपेक्षितरीत्या कमी किमतीने विक्री प्रकरणी संशय व्यक्त करून, बडगा उगारणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रडारवर आता सहकारी कारखान्यांचे खासगीकरण गांभीर्याने घेतले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.

 
कर्नाटकच्या उद्योग सचिवाची बैठक कोल्हापुरात उधळली Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापुरातील उद्योजकांना कर्नाटकात उद्योग सुरू करण्यासाठी माहिती देण्यास आलेल्या कर्नाटकाच्या उद्योग सचिवास शिवसैनिकांनी गुरुवारी शर्टाला धरून बैठकीतून बाहेर काढले. अवघ्या ५ मिनिटांत ही बैठक उधळून लावण्यात आल्यने कर्नाटक शासनाच्या मनसुब्यावर पाणी फिरले.

 
सोलापूर पालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा पगाराअभावी दिवाळीऐवजी ‘शिमगा’ Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस तर दूरच, गेल्या दोन महिन्यांपासून पगारही अदा झाला नाही. त्यामुळे या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर दिवाळीत ‘शिमगा’ करण्याची वेळ आली आहे.

 
नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेताना कर्मचाऱ्यास पकडले Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
हॉटेल व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहायक निर्मल ईश्वर पवार (वय ४६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
भौतिकशास्त्राचे अभ्यासक डॉ. नागेश धायगुडे यांचे निधन Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूरच्या दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य तथा भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नागेश स्वानंद धायगुडे (वय ६४) यांचे गुरूवारी सकाळी पुण्यात मेंदूच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वैशाली धायगुडे यांच्यासह विवाहित मुलगा व मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

 
लक्ष्मण माने यांनी भटक्यांची महापंचायत शरद पवारांच्या घरासमोर भरवावी Print E-mail

काँग्रेस विमुक्त भटके  विभागाचे आव्हान    
सोलापूर /प्रतिनिधी
भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर भटक्या विमुक्तांची महापंचायत घेण्याचा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करीत माने यांच्या या आंदोलनाला सोलापुरातील तमाम भटके विमुक्त जाती-जमातीची मंडळी तीव्र विरोध करणार असल्याचे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष महेश पवार यांनी सांगितले.

 
बाहेरच्या कारखान्याला ऊस जाऊ देऊ नका -शंभूराज देसाई Print E-mail

कराड / वार्ताहर
लहान कारखाने चालविणे अवघड झाले असून, आपल्या कारखान्याएवढय़ा गाळप क्षमतेचे ९० टक्के कारखाने लिलावात निघाले आहेत. सहकारी कारखानदारी टिकवायची असेल, तर साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला पाहिजे असे मत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो