पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
राज्यातील प्राध्यापकांचा मागण्यांसाठी मोर्चाचा इशारा Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यातील ३५ हजार प्राध्यापकांच्या न्याय मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्षित करीत असल्याच्या निषेधार्थ ५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास प्राध्यापकांनी शक्तिनिशी उतरण्याच्या निर्णय शुक्रवारी येथे झालेल्या प्राध्यापकांच्या मेळाव्यात घेण्यात आला.

 
‘वारणा गोल्ड सर्टिफिकेट’ योजनेचा प्रारंभ Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
वारणा बँकेच्या बहुचर्चित ‘वारणा गोल्ड सर्टिफिकेट’ योजनेचा प्रारंभ बँकेच्या सर्व शाखांमधून दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. याचे औचित्य साधून एकूण रु. ५ कोटी सर्टिफ़िकेट्सची विक्री झाली.

 
मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उद्या रविवारी सोलापूर जिल्ह्य़ाच्या भेटीवर येत असून दिवसभरात त्यांच्या हस्ते तीन साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेदेखील सोलापुरात दाखल होत आहेत.

 
लेखाधिकारी सुनील रेणके यांना निलंबित करण्याची मागणी Print E-mail

कोल्हापूर जिल्हा परिषद
 कोल्हापूर / प्रतिनिधी
केवळ टक्केवारीच्या हव्यासापोटी अधिकार नसतानाही कामाचे वाटप करणारे व प्रवास न करताचा भत्ता लाटणारे जिल्हा परिषदेचे सहायक लेखाधिकारी सुनील रेणके यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. डोके यांना दिले.

 
किरण गुरव यांच्या कथासंग्रहास पुरस्कार Print E-mail

कोल्हापूर -
मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. प्रतिवर्षी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने मराठीतील विविध वाङ्मय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येतात.

 
शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने राजकारण - संभाजीराजे Print E-mail

पंढरपूर -
शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांच्या नावावर राजकारण करणारे राज्यकर्ते त्यांच्या विचारांना मात्र तिलांजली देत असल्याची टीका युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी येथे केली.

 
बांगलादेशी घुसखोरांची चौकशी सुरू Print E-mail

घुसखोरांमागील एजंटचाही शोध घेणार
कोल्हापूर / प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

कोल्हापूरमध्ये आढळलेल्या २८ बांगलादेशी घुसखोरांची कसून तपासणी करण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांनी हाती घेतले आहे. घुसखोरांकडे मिळालेले मोबाईल, त्यातील सीमकार्ड त्याआधारे शोध घेतला जाणार आहे. या घुसखोरांमागे असणाऱ्या एजंटचाही शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे सर्व घुसखोरांवर दावा चालवून त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत, असे पोलीस निरिक्षक यशवंत कडेगे यांनी सांगितले.
 
ऊसदरासाठी कोल्हापुरात शिवसेनेचा रास्तारोको Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी

आगामी गळीत हंगामात उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार रूपयेप्रमाणे मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने मुधाळतिट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करीत रास्तारोको केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक, शेतकऱ्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
 
इचलकरंजीजवळ मॉलची मोडतोड Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
इचलकरंजी व कबनूर या दोन शहरांच्या मध्यभागी असलेल्या ‘एन मार्ट’ या मॉलची अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात मोडतोड करून प्रचंड नुकसान केले. या प्रकाराबाबत कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांकडे केली नसल्याने कंपनी व्यवस्थापनाबद्दल उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

 
कोल्हापुरात पावसाची हजेरी Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
शुक्रवारी दिवस मावळल्यानंतर कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाडा असताना सायंकाळी अचानक पाऊस झाल्याने कोल्हापूरकरांची तारांबळ उडाली.

 
सोलापुरातही मेघगर्जनेसह पाऊस Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

 
राजू शेट्टींच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष Print E-mail

जयसिंगपूरमध्ये आज ऊस परिषद
 कोल्हापूर / प्रतिनिधी
गत हंगामातील अंतिम दर आणि यंदाच्या हंगामासाठी मजबूत पहिली उचल या मागणीमुळे गेले पंधरवडाभर उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जबरदस्त कुतूहल निर्माण झाले आहे.

 
इचलकरंजीतील २० स्वच्छतागृहे एका रात्रीत पाडली Print E-mail

आरोग्याधिकाऱ्यांना नागरिकांचा घेराव
 कोल्हापूर / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील मंगळवार पेठ भागातील २० स्वच्छतागृहे रातोरात पाडण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.

 
चाळीस टक्के बोनस देण्याची यंत्रमाग कामागारांची मागणी Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
यंत्रमाग धंद्यातील मागवाला, जॉबर, कांडीवाली, ऑटो कामगार, दिवाणजी, चेकर, मेंडर यांना त्यांच्या वार्षिक पगाराच्या दीडपट पगारावर ४० टक्के बोनस मिळावा अशी मागणी   इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनी येथे दसऱ्याला झालेल्या मेळाव्यात करण्यात आली.

 
बिद्री, आजरा कारखान्यांनी तोटा कमी केला- हसन मुश्रीफ Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
आमच्या नेतृत्वाखाली बिद्री आणि आजरा कारखान्यांनी संचित तोटा कमी केला, तर भोगावतीमध्ये अद्याप फक्त १७ कोटी शिल्लक आहेत.

 
‘लेक वाचवा’ प्रबोधनकाराच्या नशिबीसुद्धा आक्रोश Print E-mail

कराड/वार्ताहर
‘लेक वाचवा’ चा नारा देत प्रबोधनाचे कार्य करणारे विंग (ता. कराड) येथील ग्रामपंचायत सदस्य भागवत कणसे यांना लेकीच्या अपघाती मृत्यूच्या विरहाला सामोरे जावे लागले.

 
कारखान्यांच्या गळीत हंगाम कार्यक्रमासाठी सुशीलकुमार सोलापूर दौऱ्यावर Print E-mail

तीन साखर कारखान्यांचे कार्यक्रम
 सोलापूर /प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे येत्या २८ व २९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हय़ाच्या भेटीवर येत असून, या भेटीत जिल्हय़ातील काँग्रेसच्या ताब्यातील तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे.

 
‘यशवंतरावांचा आदर्श ठेवून कारभार झाला असता तर घोटाळे झाले नसते’ Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण यांनी सेवेचे साधन मानून सत्तेचा योग्य वापर करून महाराष्ट्राचा कृषी, उद्योग, शिक्षण, सहकार, जलसिंचन, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विकास घडवून आणला.

 
जैन श्वेतांबर समाजातर्फे उपधान तप सोहळय़ास प्रारंभ Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
जैनमुनींच्या दिनचर्येच्या धर्तीवर सोलापुरात श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने आयोजित उपधान तप सोहळय़ात ८५ भक्तांनी सहभाग नोंदवून तपस्या केली. यात सर्व सुखसुविधांचा त्याग एक दिवस उपवास, दुसऱ्या दिवशी नीवि म्हणजे एकदाच तेसुद्धा मर्यादित भोजन केले जाते.

 
कर दरवाढ रद्द करण्याचा इचलकरंजी पालिकेत ठराव Print E-mail

दंड आकारणीही रद्द करण्याचा निर्णय
 कोल्हापूर/प्रतिनिधी
संयुक्त करामध्ये २८ टक्के वाढ केली आहे ती वाढ रद्द करून ती ५ टक्केकरावी आणि मिळकतधारकांना दंड आकारणी रद्द करण्याचे दोन महत्त्वाचे ठराव आज इचलकरंजी नगरपालिकेच्या विशेष सभेत करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत होत्या.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो