पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
‘सासवड माळी’ तर्फे गेल्या हंगामातील उसाला दोनशे रुपयांचा तिसरा हप्ता Print E-mail

कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ
सोलापूर/प्रतिनिधी

इतरांच्या तुलनेत दराच्या बाबतीत मागे न राहण्याचा निर्धार करून सासवड माळी साखर कारखान्याने गत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपयांचा तिसरा हप्ता जाहीर केला. मात्र नुकसानीबाबत सावधगिरी बाळगत शेतकरी संघटनांची आंदोलने थंडावल्यानंतर प्रत्यक्ष गाळपास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
 
खासगी प्राथमिक शिक्षकांचा संघटनेचा आंदोलनाचा इशारा Print E-mail

सरकारच्या नाकर्तेपणाचा तीव्र शब्दांत निषेध
कोल्हापूर / प्रतिनिधी
खासगी शाळांचे वेतनेतर अनुदान, संचमान्यता, पटपडताळणीमधील कारवाई या व इतर अन्य मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनाची घोषणा महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी औरंगाबाद येथे केली.

 
‘स्वयंसेवी संस्थांनी पारदर्शक कारभार केल्यास सकारात्मक प्रतिमा शक्य’ Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
स्वयंसेवी संस्थांनी आपल्या उद्देशानुसार सेवाभावी उपक्रम राबवताना त्यात पारदर्शक व चोख कारभार करावा. मिळालेल्या शासकीय निधीचा देणग्यांचा सेवाभावी उपक्रमासाठीच सदुपयोग करावा. तरच जनमानसात स्वयंसेवी संस्थांची सकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकेल, असे मत प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.

 
हमिदवाडा कारखान्याचे सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट- मंडलिक Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात सहा लाख मे. टन गाळपाबरोबरच जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्यापेक्षा ऊसदर कमी देणार नसल्याची ग्वाही संस्थापक अध्यक्ष खा. सदाशिवराव मंडलिक यांनी दिली.

 
जुळे सोलापुरात ४० फुटी रावण पुतळय़ाचे दहन Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
विजयादशमीनिमित्त जुळे सोलापुरात ४० फुटी रावणाचे दहन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध कलाकार एम. ए. पटेल यांनी शोभेच्या दारुकामामध्ये स्त्रीभ्रूणहत्या विषयावर प्रबोधन केले. छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजिलेल्या या कार्यक्रमास शेकडो नागरिक उपस्थित होते.

 
शेतकऱ्यांची वीज बिले दुप्पट होणार- होगाडे Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
वीज नियामक आयोगाने १ ऑगस्टपासून शेतीपंपावर लागू केलेली वीज दरवाढीची सर्व रक्कम शेतक ऱ्यांना भरावी लागेल, असे जाहीर केल्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांची वीज बिले किमानदुप्पट व अडीचपट होणार आहेत.

 
कापड उद्योगाच्या प्रतिनिधींची २७ ऑक्टोबरला परिषद Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागातील इंटकच्या कापड उद्योगातील प्रतिनिधींची परिषद इचलकरंजी येथे २७ ऑक्टोबरला होणार आहे. परिषदेचे उद्घाटन गृहराज्यमंत्री सतेज पाटील करणार असून, अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योगातील कामगारांचे ज्येष्ठ नेते, माजी कामगारमंत्री हरिभाऊ नाईक असणार आहेत, अशी माहिती इंटकचे नेते श्यामराव कुलकर्णी यांनी दिली.

 
संक्षिप्त Print E-mail

‘स्मॅक’च्या अध्यक्षपदी धनंजय पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी- शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (स्मॅक) अध्यक्षपदी अभिजित कास्टिंगचे मालक धनंजय ऊर्फ डी. डी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नीता इंडस्ट्रिजचे एम.एन. पिल्ले यांची निवड करण्यात आली. ’स्मॅक’च्या शिरगावकर सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष दिलीप लडगे होते.

 
विजयादशमीच्या सोहळ्यासाठी करवीरनगरी सज्ज Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी ,
विजयादशमीच्या सोहळ्याची करवीरनगरीत तयारी पूर्ण झाली आहे. अवघे कोल्हापूर सिमोल्लंघनासाठी सज्ज झाले आहे. तिरुपती बालाजीकडून आलेला शालूचा वापर करून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची पूजा केली जाणार आहे.
कोल्हापुरात विजयादशमीच्या सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

 
सोलापुरात नवरात्रोत्सवात परतीच्या पावसाची हजेरी; जिल्हय़ात ७० टक्के पाऊस Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात सोलापूर शहर व आसपासच्या परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत सोलापूर शहरासह बार्शी, पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा आदी भागांत पाऊस पडला. दुष्काळ जाहीर झालेल्या या जिल्हय़ात आतापर्यंत ७०.८० टक्के इतका पाऊस झाला आहे.

 
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना अपघातात तरूणाचा मृत्यू Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेल्या भाविकांच्या अंगावर क्रूझर जीप आल्याने घडलेल्या अपघातात एका तरूण भाविकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. नवीन तुळजापूर नाक्याजवळ सोमवारी रात्री हा अपघात झाला.

 
जमिनीच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नागेश विठ्ठल गायकवाड (४०) यांच्यावर काल सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकाजवळील त्यांच्या संपर्क कार्यालयात प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
भुदरगड विकासासाठी प्रतिष्ठानची स्थापना Print E-mail

पर्यटन विकासासाठी  प्रयत्न करणार
कोल्हापूर/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा भुदरगड किल्ला. कोल्हापूरच्या दक्षिणेस ५८ कि.मी. व गारगोटीच्या मुख्यालयापासून १८.४ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. अशा या ऐतिहासिक किल्लय़ाची अनेक वर्षांपासून पडझड होत आहे.

 
‘किशोरवयीन मुलींच्या आईनी त्यांची मैत्रीण बनावे’ Print E-mail

राजलक्ष्मी माने-पाटील यांचे आवाहन
सोलापूर/प्रतिनिधी
उद्याच्या भारताच्या निर्मितीकेंद्र असणाऱ्या किशोरवयीन मुलींनी शारीरिक वाढीकडे दुर्लक्ष न करता त्यातील अडचणी नि:संकोचपणे किमान आईला तरी सांगाव्यात व मातांनीही मुलींची मैत्रीण बनून त्या समजून घ्याव्यात, असे आवाहन माळशिरस पंचायत समितीच्या सभापती राजलक्ष्मी माने-पाटील यांनी केले.

 
बंद खाणींच्या जागा कामगारांना देण्याची मागणी Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
बंद पडलेल्या खाणींचा भूखंड कामगारांच्या पुनर्वसनासाठी व रोजगारनिर्मितीसाठी शासनाने द्यावा तसेच शासनाला मिळत असलेल्या स्वामित्व धनातील किमान पन्नास टक्के निधी खाण कामगारांना व परिसराच्या विकासासाठी शासनाने खर्च करावा,’ असे प्रतिपादन दगडखाण कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बी.एम.रेगे यांनी केले.

 
हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलिसांना आदरांजली Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरींची सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकाने बिगुल वाजवून मानवंदना दिली.

 
स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीला वस्त्रोद्योग महासंघाचे सुवर्णपदक Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
संचित निव्वळ नफ्यात विशेष लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या श्री स्वामी समर्थ शेतकरी सहकारी सूतगिरणीला महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षांसाठी सुवर्णपदक जाहीर झाले.

 
‘इचलकरंजीच्या विकासाचा पाया नारायणराव घोरपडे यांनी घातला’ Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
‘इचलकरंजीच्या विकासाच्या उद्योगाचा पाया अधिपती नारायणराव घोरपडे यांनी घातला. साहित्य, शिक्षण, विज्ञान, क्रीडा या क्षेत्रांना त्यांनी उत्तेजन दिले. आजची मँचेस्टर नगरीची विकासाची वाटचाल या पायावरच होऊ शकली,’ असे प्रतिपादन माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.

 
खंडाळा, महाबळेश्वर, वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व Print E-mail

वाई/वार्ताहर
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा बाजी मारली. खंडाळा-महाबळेश्वर बरोबरच वाई तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. महाबळेश्वर तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्या भागातील इंगळी, रुई, राजेघर, बोगवे, खांबील, लाखवड या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.

 
संक्षिप्त Print E-mail

‘फटाक्याच्या दुकानांसाठी हंगामी परवाने घ्या’
पंढरपूर/वार्ताहर- पंढरीनगरीतील व्यापाऱ्यांना आता दसरा-दिवाळीचे वेध लागले असून, फटाके दुकानांसाठी हंगामी परवाना काढून घ्यावा असे आवाहन केले आहे. शहरात होलसेल फटाका विक्री करणारे आठ ते दहा  तर किरकोळ विक्री करणारी दुकानेही अनेक असून या सर्वाकडे परवाना असतो का हा खरा प्रश्न आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 11 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो