पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
तिरुपतीच्या बालाजीकडून महालक्ष्मीला महावस्त्र अर्पण Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीसाठी तिरुपती बालाजी देवस्थानकडून मानाचा शालू सोमवारी मिरवणुकीने अर्पण केला

करवीर निवासीनी महालक्ष्मी मंदिरामध्ये सोमवारी तिरुपती देवस्थानकडून आलेले महावस्त्र (शालू) विधीपूर्वक अर्पण करण्याचा सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला. गोविंदा गोविंदा व महालक्ष्मी माता की जय या जयघोषात भाविक दंग झाले होते.
नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिरात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी होत आहेत.
 
नवरात्रोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ Print E-mail

गोंधळी लोककलाकारांची संख्या मात्र रोडावली
दयानंद लिपारे, कोल्हापूर
alt

नवरात्रोत्सवांतर्गत नानाविध धार्मिक, सांस्कृतिक विधी उपक्रम उत्साहात साजरे करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धर्तीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची संख्या वर्षांगणिक वाढत जाताना दिसत आहे. तथापि वाढत्या संख्येच्या या सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी देवीचा जागर सादर करण्यासाठी गोंधळी लोककलाकारांची संख्या अपुरी पडत आहे.
 
वीज दरवाढीविरोधात राज्यातील सर्व उद्योग गुरु वारी बंद Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी  
अन्यायी वीज दरवाढीविरोधात राज्यातील सर्व उद्योग गुरु वारी (२५ ऑक्टोबर ) बंद ठेवण्याचा, तसेच वाढीव वीज बिल न भरण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती, वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे आणि ‘कोसिओ’चे अध्यक्ष मधुसूदन खांबेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
रेल्वेगाडय़ांमध्ये विशेष पोलीस दल तैनात करण्याची चेंबरची मागणी Print E-mail

सातत्याने पडणाऱ्या दरोडय़ांमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
सोलापूर /प्रतिनिधी
रेल्वेगाडय़ांवर सातत्याने पडणाऱ्या दरोडय़ांमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्याचा गांभीर्याने विचार करून रेल्वे प्रशासनाने विशेष पोलीस बल तैनात करावे, अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे.

 
.ग्रामपंचायत निवडणुकीत वाद; हाणामारीत १२ जखमी Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील अरबळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यात दोन्ही गटांचे मिळून बाराजण जखमी झाले. दोन्ही गट राष्ट्रवादीचेच असून एक गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांचा तर दुसरा गट माजी आमदार राजन पाटील यांचा असल्याचे सांगण्यात आले.

 
बेर्डे फाऊंडेशनच्या वतीने स्पर्धेद्वारे कलाकारांचा शोध Print E-mail

गायन, वादन, नृत्य क्षेत्रांचा सहभाग
सोलापूर /प्रतिनिधी
मास्टर इव्हेंट्स व पब्लिसिटी आणि लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या वतीने चांगल्या कलाकारांच्या शोधासाठी व त्यांना पुरस्कृत करून प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरावर गायन, वादन, नृत्य या संगीत क्षेत्रात ‘स्टार बॅटल्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 
राजकीय नेतेच सहकार सोडून खासगीकरणाकडे वळले- विखे Print E-mail

पंढरपूर/वार्ताहर
सहकार चळवळीतून अनेक नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले, परंतु हेच नेते सहकार चळवळ मोडीत काढून खासगीकरणाकडे वळू लागले आहेत. सहकारीकरणामुळे ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे, असे मत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 
ऊस देऊन ‘शंकर’ला सहकार्य करावे- मोहिते Print E-mail

सोलापूर/प्रतिनिधी
शंकर साखर कारखान्याने नेहमीच अडचणीतील शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्या शेतकऱ्यांनी आता आपला सगळा ऊस गाळपास देऊन कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन करून कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांच्या गत गळीत हंगामातील प्रतिटन १०० रुपयांचा तिसरा हप्ता जाहीर केला.

 
लोकमंगल कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच Print E-mail

मागील उसाला पाचशेचा अंतिम हप्ता देण्याची मागणी
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्हय़ातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ होत असताना गतवर्षी गाळप केलेल्या उसाला पाचशे रुपयांचा अंतिम हप्ता देण्याच्या शेतकरी संघटनेच्या मागणीने जोर पकडला आहे.

 
पांडुरंग साखर कारखान्याकडून तेवीसशे रुपये अंतिम दर जाहीर Print E-mail

सोलापूर/प्रतिनिधी
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाला प्रतिटन २३०० रुपयांचा अंतिम दर जाहीर करून जिल्हय़ातील अंतिम दराची कोंडी फोडली. गत हंगामातील उसाला आत्तापर्यंत तरी सर्वात जास्त व अंतिम दर देण्याचा पहिला मान या कारखान्याने मिळवला.

 
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीकडून मुलीचा खून Print E-mail

गुन्हेगार पतीला अटक
सोलापूर /प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मनोविकृत पित्याने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना सांगोला तालुक्यातील घेरडी येथे घडली. श्रेया सोमनाथ यमगर असे दुर्दैवी मृत मुलीचे नाव आहे.

 
कोल्हापूर उपायुक्तांकडून व्यापारी मालाची तपासणी Print E-mail

कारवाईमुळे व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्तांनी शाहूपुरीतील काही व्यापारी, दुकानदारांची अचानक तपासणी केली, तसेच शिरोली जकात नाक्यावर ट्रक अडवून माल व बिलांची चौकशी केली.

 
मोहिते-पाटील गटात तात्या मस्कर सामील Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा बागल गटाचे कट्टर समर्थक तात्या मस्कर यांनी बागल गटाला सोडचिठ्ठी देऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी आमदार जयवंत जगताप यांच्याशी जवळीक साधली आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

शेतकरी संघटनेची ऊस परिषद
कराड/वार्ताहर - शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात होत असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाने दिली आहे.

 
चोरीच्या दुचाकी घेणाऱ्यांवरही आता कारवाई होणार Print E-mail

पोलिसांची माहिती
 कराड / वार्ताहर, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
कराड शहर व तालुका पोलिसांनी आठवडाभरातील कारवाईत दुचाकी चोरणाऱ्या दोन टोळय़ांचा पर्दाफाश केला. दुचाकी चोरी प्रकरणात ज्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. त्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार आहे. तर ज्यांनी दुचाकी पोलीस ठाण्यात आणून जमा केल्या त्यांना साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. अमोल तांबे यांनी पत्रकारांना दिली.

 
संताजी घोरपडे कारखान्याच्या बांधकामाचा करार Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या बांधकामाचा करार एन. के. कन्स्ट्रक्शन (औरंगाबाद) व मशिनरी आयएसजीईसीटी हेवी इंजिनिअरिंग (दिल्ली) या कंपनीशी करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात मुश्रीफ़ बोलत होते. या प्रसंगी ‘आयझ्ॉक’ कंपनीचे संजय अवस्थी, महापौर कादंबरी कवाळे, आर. के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
उसाची पहिली उचल देण्यात ‘बिद्री’ कमी पडणार नाही - पाटील Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
गेल्या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या उसाचे फायनल बिल देण्याबरोबरच चालू गळीत हंगामात पुरवठा होणाऱ्या उसाची पहिली उचल देण्यात बिद्री इतरांच्या तुलनेत कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी दिली.

 
‘जाहिरात एजन्सिज’च्या राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे अमरदीप पाटील Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जाहिरात एजन्सीज राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे अमरदीप महारु द्र पाटील (अ‍ॅडफाईन) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी विनित कुबेर (साकेत कम्युनिकेन्स, पुणे) व खजानिसपदी मोहन कुलकर्णी (संपर्क अँड.) यांची निवड करण्यात आली.

 
आरोग्य विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - पाटील Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
आरोग्य विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे सांगितले.

 
कराडला वाळूसाठा लिलावातून ४५ लाखांवर महसूल जमा Print E-mail

कराड / वार्ताहर
कराड तालुक्यातील १६२ पैकी १०४ वाळू साठय़ांच्या लिलावातून महसूल खात्यास सुमारे ४५ लाख ६ हजार ६५० रुपयांचा महसूल मिळाला. दरम्यान, तालुक्यातील ५८ वाळू साठय़ांचे लिलाव झाले नाहीत.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 12 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो