पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
वढेरांवर कारवाई होण्यासाठी सोलापुरात धरणे आंदोलन Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी केलेले कथित बेकायदा भ्रष्ट व्यवहार रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी व तसेच प्रशासनात निष्पक्ष भावनने कर्तव्य बजावणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची  होणारी छळवणूक थांबवावी या मागणीसाठी शुक्रवारी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

 
व. पु. काळे यांच्या कादंबरीवर ‘श्री. पार्टनर’ Print E-mail

चित्रपट बुधवारी सर्वत्र प्रदर्शित
 कोल्हापूर / प्रतिनिधी
व. पु. काळे यांच्या कादंबरीवर आधारित श्री. पार्टनर चित्रपट येत्या बुधवारी (दि. २४) प्रदर्शित होत असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक समिर सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
संक्षिप्त Print E-mail

नवरात्र उत्सवानिमित्त कराडला स्त्री शक्ती जागरण
 कराड / वार्ताहर
नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रियांच्या जागरण व संघठन करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीतर्फे आयोजित शोभायात्रेचे उद्घाटन कराडच्या नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे यांच्या हस्ते भारतमाता, अष्टभुजा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.

 
कोल्हापूर बाजार समितीच्या भूखंडाची विक्री; सेनेची चौकशीची मागणी Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती व गडिहग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकऱ्यांच्या मालकीच्या भूखंडाची भ्रष्ट मार्गे झालेल्या विक्री व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा निबंधक कार्यालयात आंदोलन केले.
 
मोफत लाडू संकल्पापासून अन्नछत्र मंडळ परावृत्त Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
महालक्ष्मी मंदिरातील लाडूप्रसादाचा वाद अजूनही सुरू असल्याचे महालक्ष्मी अन्न मंडळाने घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. या मंडळाने भाविकांना शारदीय नवरात्रोत्सव काळात १ लाख लाडू मोफत वाटण्याचा प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे दिला होता.

 
भक्तांच्या अलोट गर्दीत ललित पंचमी उत्साहात Print E-mail

करवीर निवासिनी महालक्ष्मीची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला
कोल्हापूर/प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाअंतर्गत कोल्हापुरात शुक्रवारी ललित पंचमी उत्साही, मंगलमय वातावरणात पार पडली. करवीर निवासिनी महालक्ष्मी आज श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी पालखीतून गेली होती. त्र्यंबोली मंदिरात कोहळा (कुश्मांड) फोडण्याचा कार्यक्रम भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला.

 
सोलापुरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ Print E-mail

डेंग्यू रुग्णांची संख्या ३३ वर
 सोलापूर /प्रतिनिधी
शहरात डेंग्यू रोगाने पछाडलेल्या रुग्णांची संख्या वरचेवर वाढत असून चालू ऑक्टोबर महिन्यात आजअखेर डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या जानेवारी ते आजतागायत डेंग्यू रुग्णांची अधिकृत संख्या ३३ एवढी असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

 
रामलिंग हराळे यास जामीन; अन्य दोघा आरोपींचा अर्ज मागे Print E-mail

गणेश कुलकर्णी खूनप्रकरण
 सोलापूर /प्रतिनिधी
माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावाचे उपसरपंच गणेश कुलकर्णी यांच्या खूनप्रकरणात अडकलेल्या रामलिंग हराळे (वय ३२, रा. उपळाई खुर्द)याची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला. तर संदीप पाटील व सिद्धेश्वर पाटील या अन्य आरोपींनी दाखल केलेला जामीनअर्ज स्वत:हून मागे घेतला.

 
विधवेचा निवारा हिरावल्याने मोहोळमध्ये बेमुदत उपोषण Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे एका गरीब विधवा महिलेची निवास शेड अतिक्रमणाच्या नावाखाली काढून तिचे सर्व प्रापंचिक साहित्य जप्त करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ येथे तहसील कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला.

 
‘वारणा’चा गळीत हंगाम यंदा सहवीजनिर्मिती प्रकल्पासह - कोरे Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
 श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीपासूनचा गळीत हंगाम सहवीजनिर्मिती प्रकल्पासह सुरू होणार आहे.

 
समस्या सोडवण्यास प्राधान्य - खान Print E-mail

वाई/वार्ताहर
शिरवळ (ता. खंडाळा) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भैरवनाथ वॉर्ड क्र. १ मधून सामान्य नागरिकांचे हित डोळय़ांसमोर ठेवून निवडणूक लढवत असल्याचे अपक्ष उमेदवार रफिक शमसुद्दीन खान यांनी सांगितले.

 
निवडणुकीमागे ग्रामस्थांचे हित - तांबे Print E-mail

वाई/वार्ताहर
शिरवळ (ता. खंडाळा) येथील भैरवनाथ वार्ड क्र. १ मधून ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विकासकामाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत शिरवळ शहर विकास आघाडीच्या माध्यमातून व ग्रामस्थांचे हित लक्षात घेऊन निवडणूक लढवित आहे, असे प्रतिपादन शिरवळचे सरपंच व उमेदवार राजेंद्र तांबे यांनी केले.

 
संशोधनातून प्रगती करण्यास संधी - डॉ. राजी Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
सध्याच्या जगात मानवाला संशोधनातून प्रगती करण्यास संधीच संधी उपलब्ध आहेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नपूर्वक श्रम केल्यास काहीही अडथळा येऊ शकत नाही, असे मत चेट्टीनाड अ‍ॅकॅडमी ऑफ रिसर्चअ‍ॅन्ड एज्युकेशन, केलमबक्कम, तामिळनाडूच्या कुलगुरू डॉ. व्ही. राजी यांनी व्यक्त केले.

 
नियंत्रण मुक्त साखर विक्रीचे तोटेही- मुश्रीफ Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
रंगनाथन समितीच्या अहवालात केलेल्या शिफारशींप्रमाणे साखर विक्री नियंत्रण मुक्त झाली, तर त्याचा फायदा ऊसकरी शेतकरीवर्गाला होणार असला, तरी त्याच्या तोटय़ाच्याही अनेक बाजू आहेत, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

 
होरायजन डेटा सिस्टिम कंपनीकडून सोलापूरची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न Print E-mail

कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूरसारख्या प्रतिकूल वातावरण असलेल्या भागात गेल्या पाच  वर्षांपासून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होरायजन डेटा सिस्टिम प्रा. लि. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ सभागृहात उत्साही वातावरणात नुकताच पार पडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले.

 
संक्षिप्त Print E-mail

‘दौलत’च्या ताब्यासाठी सात उद्योग सरासावले
कोल्हापूर / प्रतिनिधी- चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळविण्यासाठी ७ साखर उद्योग सरसावले असल्याचे गुरुवारी दिसून आले. आज निविदा दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवशी आणखी दोन निविदा दाखल झाल्यामुळे त्यांची संख्या ७ वर पोहचली आहे.

 
पुढाऱ्यांसमोर प्रशासनाचे ‘घालीन लोटांगण..’ Print E-mail

फ्लेक्स फलक अतिक्रमणाविरुद्ध उपोषण
सोलापूर / प्रतिनिधी
शहरात फ्लेक्स फलकांना मनाई असलेल्या भागात अलीकडे पुन्हा तथाकथित पुढारी, नेत्यांची छबी असलेले फ्लेक्स फलक झळकू लागले असून, यात खासगी होर्डिग जाहिरातदारांच्या होर्डिगवरही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून फ्लेक्स फलक दिसत असताना त्यावर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.

 
वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

वीज दरवाढीच्या विरोधात गुरुवारी शिवसेनेने राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांशी जोरदार वादावादी झाली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांना अटक करत असताना पोलीस अधिकारी व शिवसैनिकांमध्ये झटापट निर्माण झाल्याने वीज मंडळातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
महावितरणने विजेच्या दरामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ केलेली आहे.
 
‘व्हीआयपी’ दर्शनावरून महालक्ष्मी मंदिरात भाविकांची नाराजी Print E-mail

पोलिसांकरवी निवडक लोकांना दर्शन
 कोल्हापूर / प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाचे चैतन्यमय वातावरण, करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा, कोल्हापुरातील नवदुर्गा आदी ठिकाणी दिसू लागले आहे. महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. लाडूप्रसादाच्या उपलब्धतेवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

 
सोलापूर पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी काँग्रेसचे प्रा. कटके Print E-mail

उपसभापतिपदी काँग्रेसचेच कमटम
 सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी काँग्रेसचे प्रा. व्यंकटेश कटके तर उपसभापतिपदी काँग्रेसचेच गोवर्धन कमटम यांची निवड झाली. या निवडीनंतर शिक्षण मंडळाच्या नवीन सदस्यांना प्रत्यक्षात काम करण्याची संधी तब्बल दीड महिन्यानंतर मिळाली आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 13 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो