पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मलकापूरचा सुधारित विकास आराखडा खुला Print E-mail

कराड/ वार्ताहर
मलकापूर शहराचा सुधारित आराखडय़ाचा नकाशा नगरपंचायत इमारतींमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. सुधारित आराखडय़ात ५२ आरक्षणे प्रस्तावित  केली असून, प्रारूप आराखडय़ात दाखवलेली  आरक्षणे रद्द करण्याचा प्रयत्न केल्याची  माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

 
कराड अर्बनची सहकारातील वाटचाल आदर्शवत - अरुण पाटील Print E-mail

कराड / वार्ताहर
कराड अर्बन बँकेने विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख सेवा, सहकार क्षेत्रातील नियमांचे पालन व आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापराद्वारे  सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला असून, बँकेच्या प्रगतीची ही घोडदौड  कायम राहील, असा विश्वास  कृष्णा-कोयना नागरी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक अरुण पाटील यांनी व्यक्त केला.

 
ंआवाडे जनता बँकेच्या शाखेचे उद्घाटन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या ३६ व्या शाखेचे उद्घाटन आज कोल्हापूर येथील राजारामपुरी ६ वी गल्ली येथे झाले. बँकेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे  उपस्थितीत उद्घाटन झाले.

 
‘तणाव, धावपळीच्या जीवनामुळे हृदयरुग्णांच्या संख्येत वाढ’ Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
 गोवा येथे झालेल्या क्लिनिकल मेटल टॉक्सीकोलॉजी (अ‍ॅडव्हान्स) या विषयावर जागतिक स्तरावर कार्यशाळेत कोल्हापुरातील डॉ. प्रिया उपाध्ये यांनी हृदयाच्या बायपास आणि अँजिओप्लास्टीला सुलभ आणि खात्रीशीर पर्याय देणारी क्लिनिकल मेटल टॉक्सीकोलॉजी आणि लेसर उपचार पद्धतीने रुग्णांचा हृदयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे सादरीकरणातून सिद्ध करून दाखविले. याबद्दल उपस्थितांनी डॉ. उपाध्ये यांचे अभिनंदन केले.  

 
महाराष्ट्रातील जाहिरात एजन्सीजची कोल्हापूरमध्ये शिखर परिषद Print E-mail

माध्यम आणि जाहिरात क्षेत्रातील बदलांवर चर्चा
 कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध जाहिरात संस्थांच्या असोसिएशनची शिखर परिषद नुकतीच कोल्हापुरात पार पडली. अ‍ॅड एजन्सीज असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र (आसमा, कोल्हापूर) ही संघटना यजमान असलेल्या या परिषदेचे आयोजन रिजनल अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग असोसिएशन (रामा, पुणे), नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन (नावा, नाशिक), अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज अँड मार्केटिंग असोसिएशन (आमा, औरंगाबाद), सोलापूर अ‍ॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन (सावा, सोलापूर), अहमदनगर डिस्ट्रिक्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन (आडा, अहमदनगर) या जिल्हा संघटनांमार्फत करण्यात आला.

 
संक्षिप्त Print E-mail

‘संतकृपा पॉलिटेक्निक’मध्ये शिबिर
कराड/ वार्ताहर-रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. या दानाने आपल्याला परमोच्च आनंद मिळतो. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान संस्कृती विकसित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. शेडगे यांनी व्यक्त केले.

 
अजित पवारांच्या राजीनाम्याने सोलापूर राष्ट्रवादीत अस्वस्थता, काँग्रेसमध्ये चैतन्य Print E-mail

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ
भारत मगर , सोलापूर - गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून विधानसभेच्याही निवडणुका तोंडावर आल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनामा नाटय़ानंतर जिल्ह्य़ात सर्व स्तरात सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषत: दुसऱ्या फळीत अस्वस्थता पसरली आहे.

 
करमाळ्यात ‘आदिनाथ’ समोर ‘स्वाभिमानी’ शेतक ऱ्यांचा ठिय्या Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने २०१०-११ वर्षांच्या गळीत हंगामात जाहीर केलेला पन्नास रुपयांचा हप्ता तसेच चालू गळीत हंगामातील उसाच्या अंतिम बिलापोटी प्रतिटन चारशे रुपये अदा करावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या करमाळा तालुका शाखेच्या वतीने आदिनाथ कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कारखान्याच्या अध्यक्षा, आमदार श्यामल बागल यांना आंदोलकर्त्यांनी निवेदनही सादर केले.

 
चिमुकल्या मुलींवरील बलात्कार; गृहमंत्र्यांनी घेतली दखल Print E-mail

दोन्ही खटले जलदगती कोर्टात चालविण्याचे आदेश
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर शहरात गेल्या आठवडय़ात चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या दोन घटनांची दखल घेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या दोन्ही गुन्हय़ांचा तातडीने तपास करून आरोपींना त्वरित शिक्षा होण्याच्या दृष्टीने जलदगती सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

 
महिला सराफ व्यावसायिकाला सुवर्ण कारागिराने गंडविले Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
बंगालच्या सुवर्ण कारागिराने विश्वासघात करून महिला सराफ व्यावसायिकाकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 
फिडेमास्टर ऋचा पुजारीचा सत्कार Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू महिला फिडेमास्टर ऋचा पुजारीचा उद्योगपती गिरीश चितळे यांच्या हस्ते जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 
सोलापूर : निर्मल भारत अभियानात १६८ ग्रामपंचायतींचा सहभाग Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
निर्मल भारत अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्य़ात १६८ ग्रामपंचायतींमध्ये येत्या मार्चपर्यंत स्वच्छतेची व्याप्ती पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी १० कोटी ७४ लाखांचा निधी अदा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी दिली.

 
कोल्हापुरातील ऊस उत्पादकांची आज परिषद Print E-mail

के. ई. हरिदास यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर / प्रतिनिधी    
शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनता दल या पक्षांच्या पुढाकाराने शेतकरी संघर्ष समितीची पुनर्निर्माण करण्याचा निर्णय घेऊन कोल्हापूर जिल्हय़ातील ऊसकरी शेतकऱ्यांची परिषद केशवराव भोसले नाटय़गृहात गुरुवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

 
‘सिद्धेश्वर’ चा यंदा साडेसात लाख टन गाळपाचा संकल्प Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदा साडेसात लाखापेक्षा जास्त मेट्रिक टन उसाचे गाळपाचा संकल्प केला आहे. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले.कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ४० व्या अग्निप्रदीपन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून काडादी  बोलत होते.

 
रयत साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्निप्रदीपन Print E-mail

कराड/ वार्ताहर
राज्य सहकारी बँक थकीत कर्जापोटी रयत सहकारी साखर कारखान्याला टाळे ठोकणार, कारखान्याचा ताबा घेणार अशा उलटसुलट चर्चा रंगत असतानाच  कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम येत्या शुक्रवारी (दि. १९) सकाळी साडेअकरा वाजता समारंभपूर्वक होत असल्याची माहिती, सरव्यवस्थापक पी. ए. थोरात यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 
जागतिक अंध दिनानिमित्त साताऱ्यात अंध बांधवांची रॅली Print E-mail

वाई/वार्ताहर
जागतिक अंध दिनानिमित्त सातारा येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड जिल्हा शाखेतर्फे अंध बांधवांची रॅली काढण्यात आली. सातारा येथील पोवई नाक्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस सुरवात झाली.

 
‘महावितरण’ने ग्राहकांचा हक्क डावलला’ Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
वीज आयोगाचा आदेश असतानाही महावितरण कंपनीने ग्राहकांचा वीजदराचा हक्क डावलला आहे. त्यामुळे आयोगाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दंड आणि शिक्षेची कारवाई करावी तसेच सर्व पात्र वीजग्राहकांना घरगुती वीजदराने आकारणीसाठी योग्य ती कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने वीज आयोगासमोर याचिका दाखल केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

 
बेमुदत संपामुळे टपालसेवा विस्कळीत Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी    
डाक कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप केल्याने कोल्हापूर जिल्हय़ातील टपालसेवा विस्कळीत झाली आहे. डाक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कसबा बावडा येथील डाक मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.

 
राजू शेट्टींचे आंदोलन शेतक ऱ्यांना उद्ध्वस्त करणारे Print E-mail

प्रा. तानाजी सावंतांचा आरोप
सोलापूर /प्रतिनिधी
ज्याप्रमाणे डॉ. दत्ता सामंतांनी मुंबईत गिरणी कामगारांचा संप करून त्यांचे वाट्टोळे केले, त्याच पध्दतीने खासदार राजू शेट्टी हे त्यांच्या निर्थक आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप भैरवनाथ शुगर वर्क्‍स लि. चे अध्यक्ष प्रा. तानाजी सावंत यांनी केला.

 
शारदीय नवरात्रोत्सवास करवीरनगरीत प्रारंभ Print E-mail

गणेश ब्रह्मांडस्थित श्री महालक्ष्मी पूजा
कोल्हापूर / प्रतिनिधी
alt

दक्षिण काशी कोल्हापूरमध्ये नवरात्रोत्सवाला मंगळवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. शक्तीच्या नवरूपांचा उत्सव विजयादशमीपर्यंत चालणार आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये पहिल्याच दिवशी घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोमहोत्सवाला शुभारंभ झाला. मंगळवारी गणेश ब्रह्मांडस्थित श्री महालक्ष्मी पूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी लोटली होती.
आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रोत्सव विविध आध्यात्मिक उपक्रमांनी व आध्यात्मिक विधींनी साजरा केला जातो.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 14 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो