पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
सोलापुरात मिरवणुकांनी शक्तिदेवीची प्रतिष्ठापना Print E-mail

मैदानी खेळ, वाद्यांचा गजर
सोलापूर/प्रतिनिधी
alt

‘आई राजा उदो उदो’चा गगनभेदी घोष, लेझीम-झांजपथकांचा आकर्षक मैदानी खेळ, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण अशा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात शक्तिदेवी मंडळांच्या मिरवणुका काढून व शक्तिदेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंगळवारी सोलापूर शहर व परिसरात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.शहरात ४२८ सार्वजनिक मंडळांनी तर जिल्हा ग्रामीण भागात ७७८ मंडळांनी शक्तिदेवी मूर्तीची वाजतगाजत मिरवणुका काढून प्रतिष्ठापना केली.
 
शिवकालीन शस्त्रास्त्रांचे सोलापुरात प्रदर्शन Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
मराठा समाजसेवा मंडळ व हिंदवी स्वराज्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गिरीश जाधव यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन दसऱ्याचा योग साधून येत्या २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे मराठा मंदिरात भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ३५०पेक्षा अधिक विविध शस्त्रे पाहावयास मिळणार असल्याची माहिती संयोजक डॉ. शिवरत्न शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
ईशान्ये’तील आंदोलने काँग्रेस हवे तेव्हा बंद करेल Print E-mail

‘धगधगता ईशान्य भारत’वर सुनील तांबे यांचे मत
 कराड/ वार्ताहर
आसाम तसेच ईशान्य भारतामध्ये सुरू असलेली आंदोलने कोणत्याही सरकारविरोधी नाहीत. स्थानिकांची बाहेरून आलेल्यांविरोधातील अस्तित्वाच्या लढाईतून ती उभी राहिली आहेत. हे आंदोलन काँग्रेसला हवे आहे तोपर्यंत सुरू राहील आणि पाहिजे तेंव्हा काँग्रेस ते बंद करेल, असे तेथील चित्र असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी केले.

 
दरवर्षी कृषीप्रदर्शन भरणार - मोहिते Print E-mail

कराड/ वार्ताहर
कृष्णा सहकारी साखर कारखान्यातर्फे  आयोजित कृषी महर्षी आबासाहेब मोहिते कृषी प्रदर्शनास सभासद शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. शेतकरी बांधवांना योग्य व प्रगत शेतीतंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी दरवर्षी कारखाना कार्यस्थळावर कृषी प्रदर्शन घेण्यात येणार असल्याचे ‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सांगितले.

 
आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी औषधे देण्याची मुभा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी औषधे लिहिण्यास शासनाची परवानगी असताना केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा दावा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) सोलापूर शाखेने केला आहे.

 
पालिकेतील २०२ रोजंदारी सेवकांना कायम करण्यासाठी प्रस्ताव पाठवा Print E-mail

नगरविकास राज्यमंत्र्यांचे आदेश
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेतील २०२ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिले. महापालिकेतील सफाई कामगारांच्या वारसदारांची वारसाहक्क प्रकरणे लाड व पागे समितीच्या शिफारशींनुसार तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

 
इतिहास संशोधन मंडळाचे तिसरे अधिवेशन कराडमध्ये रविवारपासून प्रारंभ Print E-mail

कराड/ वार्ताहर
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सातारा इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या रविवारी (दि. २१) सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व इतिहास विभाग प्रमुख प्रा. आर. एस. रणखांबे यांनी दिली.

 
इचलकरंजीत घरफाळा वाढ रद्द करण्याची मागणी Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांना चतुर्थ वार्षिक आकारणीमध्ये २० टक्के घरफाळा वाढ करण्याचे कोणतेही अधिकार कोल्हापूरच्या सहायक संचालक नगररचना व मूल्यनिर्धारण अधिकाऱ्यांना नाहीत. सध्या केलेली दरवाढ अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी नगरसेवक चंद्रकांत शेळके व माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकारी नितीन देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
‘महाराष्ट्राला यशवंतरावांचे विचारच तारू शकतील’ Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी विसरल्यानेच महाराष्ट्र भरकटला आहे. भरकटलेल्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांचे विचारच तारू शकतील. त्यामुळे त्यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पत्रकार आणि वक्ते मधुकर भावे यांनी केले.

 
५ ते ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार Print E-mail

कोल्हापूर खंडपीठाची  मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्य़ातील न्यायालयीन कामकाजावर ५ ते ७ नोव्हेंबर असे तीन दिवस बहिष्कार टाकण्यात येणार आहे.शासनाच्या न्याय व विधी खात्याकडून लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले तर त्यास सहकार्य करायचे नाही,

 
संक्षिप्त पश्चिम महाराष्ट्र Print E-mail

सोलापूर लेबर फेडरेशनच्या अध्यक्षपदी नितीन गोरे
सोलापूर /प्रतिनिधी- सोलापूर जिल्हा सहकारी मजूर संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी नितीन गोरे, तर उपाध्यक्षपदी सतीश शेळके यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मजूर संस्थांच्या अडचणीही मांडण्यात आल्या. फेडरेशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक पार पडली.

 
वेणूताईंच्या साथीमुळेच यशवंतरावांकडून इतिहास निर्माण करणारे कार्य- शरद पवार Print E-mail

वेणूताई स्मारकाचा लोकार्पण सोहळा थाटात
कराड / वार्ताहर - रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
देशात सुसंस्कृत राजकरणी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या धर्मपत्नी वेणूताईंनी मनोभावे साथ दिली म्हणूनच ‘हिमालयावर येता घाला सह्यगिरी हा धावून गेला’ असा इतिहास निर्माण करण्याचे धैर्य यशवंतरावांच्या लेखी निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

 
कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने मुलींना स्वत:च्या पायावर उभे केले - कदम Print E-mail

वाई / वार्ताहर
मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने केल्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी प्रतिपादन केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळेतील नवती महोत्सवाचे उद्घाटन पतंगराव कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद लेले, डॉ. रवींद्र हर्षे, कन्हैय्यालाल नावंघर आदी उपस्थित होते. पूर्वी ध्येयवादी लोक होते म्हणूनच आजचे शिक्षण व शिक्षण संस्था उभ्या राहिल्या.

 
पालिका भूमी मालमत्ता घोटाळा; Print E-mail

कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाइ
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागातील ९२ लाखांच्या घोटाळाप्रकरणी अखेर जेटिंगराया टी. भंडे या कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणी पालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त गोपाळराव गोडबोले, नगर अभियंता सुभाष सावसकर आदी अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यास स्थायी समितीच्या सभेत आदेश देण्यात आला.

 
एफडीआयमुळे शेतक री, ग्राहकांना फायदाच - पवार्र Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
बहुउत्पादनी किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्याच्या निर्णयामुळे शेतक ऱ्यांचा हंगामोत्तर तोटा कमी होईल; तसेच साखळी शीतगृहांच्या सुविधाही त्यांना मिळतील असे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज सांगली येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.

 
अभियांत्रिकी शिक्षणाचा वापर समाजासाठी व्हावा- शिरगांवकर Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
अभियांत्रिकी शिक्षण हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. या शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाज व उद्योगाच्या हितासाठी झाला पाहिजे, असे मत आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. आर. के. शिरगांवकर यांनी व्यक्त केले.
अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे शुक्रवारपासून पंधराव्या आयएसटीई (इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन) च्या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेला सुरुवात झाली.

 
कमिशन वाढीच्या मागणीसाठी उद्यापासून पंप एकवेळच सुरू Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
पेट्रोल व डिझेल इंधनाचे कमिशन वाढवावे या मागणीसाठी सोमवारपासून (१५ ऑक्टोबर)कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व १३५ पेट्रोल, डिझेल पंप एका पाळीमध्ये चालविले जाणार आहेत. यामुळे वाहनचालकांना रात्रीच्याोळी इंधन मिळणे कठीण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डिझेल व पेट्रोल पंपचालकांना १ ते २ टक्के इतके अत्यल्प कमिशन मिळते. गॅस दुकान चालकांना मात्र ७ ते ८ टक्के कमिशन मिळत असते.

 
सातारा जिल्ह्य़ात २० हजार हेक्टरवर चारा लागवडीचा कार्यक्रम Print E-mail

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पशुधन जोपासण्यासाठी योजना
वाई / वार्ताहर
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत दुष्काळग्रस्तांचे पशुधन जोपासण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्य़ात २० हजार हेक्टर क्षेत्रावर ओला चारा निर्मितीचा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या सहकार्याने घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी विकास पाटील यांनी येथे दिली.   

 
कृष्णा कारखान्याची साखर सवलतीच्या दराने झाली कडू Print E-mail

सभासदांसाठी कारखान्याकडून  २ रुपये किलो दराने साखर
कराड/विजय पाटील - शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२

कृष्णा साखर कारखान्याच्या सभासदांना २ रूपये किलो या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या साखरेचा मुद्दा चांगलाच राजकीय रंग आणत आहे. खऱ्या अर्थाने साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कारखान्यांना सवलतीच्या दरात साखर विकण्यास र्निबध आहेत. मात्र, सभासदांना रेशनिंगपेक्षा कमी दराने साखर मिळालीच पाहिजे व तो त्यांचा हक्कच असल्याची भूमिका अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने घेतला आहे. त्यास बहुतांश सभासदांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे. तर चुकीच्या पध्दतीने साखर वाटप करण्यात येऊ नये, कायद्याच्या चौकटीत साखर दोन रूपयांनी नव्हे, तर फुकट द्या अशी भूमिका कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी घेताना, साखरेच्या भांडवलाचे उथळ राजकारण होत असल्याची टीका केली आहे.
 
शिक्षण मंडळाच्या मावळत्या सभापतींच्या घशात पालिका शाळा इमारतीची जागा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
‘बळी तो कान पिळी’ या म्हणीचा प्रत्यय सोलापूर महापालिका सर्वसाधारण सभेत आला. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे मावळते सभापती सुनील रसाळे यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक भाई नागनाथराव रसाळे याच्या नावाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठानला तुळजापूर वेशीतील महापालिका मुलींची शाळा क्र. ५ शाळा इमारत तब्बल ९९ वर्षांच्या कराराने भाडय़ाने देण्याचा वादग्रस्त निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 15 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो