पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा दिवाळीसाठी १५० रुपयांचा हप्ता Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास मागील २०११-१२ वर्षांच्या गळीत हंगामासाठी आलेल्या उसाला यंदा दिवाळीसाठी १५० रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी केली.

 
‘वायसी लॉ कॉलेज’ ने विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिले-डॉ. मोरे Print E-mail

कराड /वार्ताहर
अभिरूपी न्यायालयातील अग्र्युमेंट विद्यार्थ्यांना सफाईदारपणे साद करता यावे याचा आदर्श नमुना व्हायब्रंट माईंड लॉ फेस्टिवलमध्ये दिसून आला असून, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ निर्माण केले असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य, डॉ. एन. एच. मोरे यांनी केले.

 
सातारा जिल्ह्यत रोजगार हमीवर आठ हजार मजूर Print E-mail

वाई/वार्ताहर
जिल्ह्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची  ९७६ कोमे सुरू असून त्यावर ७ हजार ९०१ मजूर कोम करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकोरी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.

 
राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषदेचे अतिग्रेमध्ये आज आयोजन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल इन्स्टिटय़ूट यांच्या वतीने उद्या शुक्रवार दोन दिवस रोजी अतिग्रे (ता.हातकणंगले) राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 
सोलापुरात नवरात्र महोत्सवात मातृशक्ती जागर Print E-mail

धर्म, संस्कृती व राष्ट्रविषयक विचारांचाही जागर
 सोलापूर /प्रतिनिधी
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापुरात ज्ञानप्रबोधिनी, उद्योगवर्धिनी व पाखर संकुल या तीन संस्थांच्या वतीने ‘मातृशक्ती जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्या- सहारिया Print E-mail

कराड/वार्ताहर
दर्जेदार प्राथमिक शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सरकार कटिबद्ध असल्याने अनुदान देताना, सर्व सोयी दिल्या जातात.

 
एम. जी. किणीकर यांचे निधन Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्रलेखक एम.जी. तथा मल्लिकार्जुन गुरुबसय्या किणीकर (६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

 
संक्षिप्त Print E-mail

अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी शुभांगी भडभडे
कराड/वार्ताहर-५१ व्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील सुप्रसिध्द लेखिका शुभांगी भडभडे यांची अविरोध निवड करण्यात आली. 

 
Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
गेल्या काही दिवसांतील पावसाने यवतेश्वराचा डोंगर हिरवाईत बुडाला आहे. या हिरवाईत मधोमध पाण्याने भरलेली हत्ती आणि महादरे तळी. (छाया- राहुल देशपांडे, सातारा)

 
कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेचा आज बंद Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
सीमाभागातील मराठी जनतेचा विरोध डावलून विधानसौधचे उद्घाटन करण्याचा घाट कर्नाटक शासनाने घातल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या चार जिल्हय़ांमध्ये बंदचे आयोजन केले आहे.

 
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नासाठी महापालिकेचे कामकाज २२ पासून बंद Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नासाठी कोल्हापूर महापालिकेचे कामकाज २२ ऑक्टोबरपासून बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी दिला आहे. महापालिका चालवायची असेल तर मंत्र्यांनी हद्दवाढीला विरोध करू नये, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

 
सातारा जिल्ह्य़ात ७ हजार उमेदवारांचे अर्ज Print E-mail

ग्रामपंचायत निवडणूक
वाई/वार्ताहर
सातारा जिल्ह्य़ात २९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होत असल्याचे चित्र असतानाच ११ तालुक्यांतून ७ हजार ९५ उमेदवारांनी आपले उमेदवारीअर्ज दाखल केले.

 
सराफी दुकानातून चोरटय़ाने अडीच लाखांचे दागिने लांबविले Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
शहरातील बुधवार बाजारात रंगा चौकासारख्या वर्दळीच्या भागात एका सराफी व्यावसायिकाची सुमारे अडीच लाखांची सोने-चांदीच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास आठवडा बाजार चालू असनाता हा प्रकार घडला.

 
शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजाराम वरु टे निलंबित Print E-mail

अध्यापनात कसूर, शाळा बंद पाडल्याचा ठपका
कोल्हापूर / प्रतिनिधी
अध्यापनात कसूर करणे, जिल्हा परिषदेची शाळा बंद पाडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांना निलंबित करण्यात आले. या संबंधीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

 
रुग्णाच्या पोटातून काढली बारा किलोची गाठ Print E-mail

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय यश
सोलापूर /प्रतिनिधी
एका पुरुषाच्या पोटात आतडय़ाच्या बाजूला झालेली चरबीची तब्बल बारा किलो वजनाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यास सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला यश आले. साडेचार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही गाठ काढण्यात आली.

 
कराड ते बेळगाव रेल्वेमार्गावर इचलकरंजी शहरास मान्यता Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
कराड ते बेळगाव या नव्या रेल्वेमार्गावर इचलकरंजी शहराचा समावेश करण्याबाबत रेल्वे विभागाने मान्यता दिली आहे. या आशयाचे पत्र इचलकरंजी नगरपालिकेस मध्य रेल्वे पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुरेश पाखरे यांनी पाठविले आहे.

 
महालक्ष्मी नवरात्रोत्सव बैठकीस अनुपस्थित जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरातील प्रश्न गंभीर बनले असताना त्याच्या चर्चेसाठी सूचना देऊनही जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निषेधाच्या घोषणा दिल्या.

 
तिघा सेवकांवर निलंबनाची कारवाई Print E-mail

जकात नाक्यावर हिशेबात तफावत
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या पुणे एस्कॉर्ट नाक्यावर हिशेबात कमी आढळून आलेल्या ४३४० रुपयांच्या रकमेप्रकरणी तेथील जकात अधीक्षक गौतम मेघाची व लिपीक पी. डी. पवार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित लिपीक बी. के. यमगर यास यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

 
रजनीश जोशी यांना ल. गो. काकडे पुरस्कार Print E-mail

शनिवारी पुरस्कार वितरण
 सोलापूर /प्रतिनिधी
देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘कल्पतरू’कार ल. गो. काकडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार रजनीश जोशी यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, १३ ऑक्टोबर रोजी ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

 
संजय घोडावत यांना समाजरत्न पुरस्कार Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
मुंबई येथील भारत जैन महामंडळाच्या वतीने व्यवसाय व शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या घोडावत उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 17 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो