पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
गांधींनी श्रमशक्तीला महत्त्व दिले- प्रा. सुमंत Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
गांधींच्या मते, समूहाला व समाजाला गुंतून ठेवले पाहिजे. यासाठी रचनात्मक कार्य दिले पाहिजे. रचनात्मक कार्यासाठी रोजगार महत्त्वाचा आहे. याकरिता कोणती उत्पादन क्षमता आणली पाहिजे, याचा विचार गांधीजींनी केला. गांधींनी श्रमशक्तीला महत्त्व दिले.

 
जयराम रमेश यांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्यावतीने दहन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी हिंदू मंदिरांच्या बाबतीत केलेल्या अनुचित वक्तव्याबद्दल त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोमवारी कोल्हापूर शिवसेनेच्यावतीने दहन करण्यात आले. पद्ममा चौक येथे झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

 
सातारा जिल्ह्य़ात चारा छावण्यात ८१ हजारांवर जनावरे Print E-mail

जिल्ह्य़ात १९ चारा छावण्या सुरू
वाई/वार्ताहर
जिल्ह्य़ातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी जिवापाड जोपासलेल्या पशुधनाची जोपासना करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात चारा छावण्या उघडण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असून आज जिल्ह्यात जवळपास १९ चारा छावण्या सुरू असून या चारा छावण्यांमध्ये ८१ हजार ४२१ जनावरांची सोय केली आहे.

 
‘गोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर (गोकुळ) तर्फे प्रतिवर्षी दीपावलीनिमित्त संघाच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना बोनस / सानुग्रह अनुदान देण्यात येते. संघाकडे असणाऱ्या कायमस्वरूपी १९१२ कर्मचाऱ्यांना या वर्षीही बोनस, एक महिन्याचा पगार व रोजंदारी कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस व १ हजार रुपये सुवर्णमहोत्सवानिमित्त बक्षीस देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

 
श्रीपाद धोपाटे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार Print E-mail

कराड/ वार्ताहर
कराड नगर वाचनालयाचे लिपिक श्रीपाद राजाराम धोपाटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. बी. एस. खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 
श्रीपूरमध्ये मृत अर्भक सापडले Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे बृहन्महाराष्ट्र कारखाना कामगार चाळीत गवतामध्ये मृत अर्भक आढळून आले. प्राण्याने अर्भकाचा काही भाग खाल्ल्यामुळे हे अर्भक स्त्री जातीचे की पुरुष जातीचे, याचा उलगडा होऊ शकला नाही.

 
सोलापुरात श्रीमद्भागवतकथा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
राजस्थानातील उदयपूरच्या नारायण सेवा संस्थान विश्वस्त मंडळातर्फे सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात येत्या १२ ते १८ ऑक्टोबपर्यंत श्रीमद्भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे.

 
कोल्हापुरात वजनाप्रमाणे ‘स्वस्त धान्य’ देण्यास सुरुवात Print E-mail

कॉमन मॅन संघटनेने घोटाळा उघड केल्यावर कारवाई
कोल्हापूर / प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
शासकीय धान्य गोदामात स्वस्त धान्य दुकानासाठी पुरविण्यात येणाऱ्या वजनात घट होण्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी या गोदामातून रीतसर वजनाप्रमाणे धान्य देण्यास सुरुवात झाली. तथापि गोदामातील दोन्ही इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंद असल्याचे मंगळवारी आढळून आले. त्यावर कॉमन मॅन संघटनेने यातील एक वजनकाटा आमच्याकडे द्यावा तो दुरुस्त करून त्याद्वारे धान्य वजनाची सोय केली जाईल असे पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले.

 
पारधी समाजातील दोन गटात हाणामारी; बापलेकींचा मृत्यू Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
पारधी समाजातील दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघा बापलेकीचा जीव गेला. करमाळा येथे अर्जुन नगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात खून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळ हिम्मतराव भोसले (वय २०) व त्याची सहा महिन्यांची चिमुकली मुलगी लक्ष्मी अशी मृतांची नावे आहेत.

 
पालिका सेवकांविरुद्ध दरोडय़ाचा, तर शिवसैनिकांवर विद्रूपीकरणाचा गुन्हा Print E-mail

आयुक्तांच्या खुर्चीवर टाकले गलिच्छ पाणी
सोलापूर /प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ गटारीचे तुंबलेले मैलामिश्रित पाणी वाहत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करीत पालिका आयुक्तांच्या दालनात व त्यांच्या खुर्चीवर गटारीचे मैलामिश्रित पाणी आणून टाकल्याप्रकरणी पोलिसात पालिका प्रशासन व शिवसैनिकांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे.

 
सोलापुरात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, थाळीनाद आंदोलन Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सेवा समाप्तीचे लाभ, महागाई भत्ता व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा जंगी मोर्चा नेण्यात आला. जिल्हा परिषदेसमोर ‘थाळीनाद’  आंोदलनही करण्यात आले.

 
शेतक ऱ्यांकडील कर्ज वसुलीविरोधात शिरोळमध्ये आंदोलन Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील ११२ कोटी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी अपात्र ठरवून ती वसुलीचा सुरू असलेला घाट बँकेने त्वरित थांबवावा; अन्यथा बँकेच्या शाखांना टाळे ठोकू, असा इशारा देत शिरोळ तालुका अन्यायी कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समितीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनात सुमारे एक हजार शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष अनिल यादव यांनी केले.

 
विद्युत खांबांच्या दर्जाबाबत ‘महावितरण’ची समिती स्थापन Print E-mail

कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्प
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापुरातील रस्ते विकास कामकाजात ९ कोटी रुपयांचे विद्युत खांब उभारण्याचे काम निकृष्ट झाले असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्याच्या चौकशीसाठी ‘महावितरण’ने उद्या बुधवापर्यंत तपास समिती स्थापन करण्याचे मान्य केले आहे. हा निर्णय टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. सी. राजदीप यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर घेण्यात आला. या समितीकडून लगेचच तपासाचे काम सुरु  होईल असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

 
औद्योगिक बंदमध्ये इचलकरंजीतील यंत्रमाग सहभागी होणार Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्याोगिक संघटनांनी एकत्र येऊन वीज दरवाढीच्या निषेधार्थ गुरुवार ११ रोजी  लाक्षणिक औद्योगिक बंदची हाक दिली आहे. या आवाहनानुसार इचलकरंजी व परिसरातील सर्व यंत्रमागधारक संघटना व औद्योगिक संघटनांनी एकत्रितरीत्या बंदत सहभागी होणार आहेत.

 
महागाईच्या निषेधार्थ इचलकरंजीत डाव्यांचा मोर्चा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
महागाईला आळा घालून रेशन व्यवस्था मजबूत करावी, गॅस सिलिंडरवरील जाचक अटी रद्द करा अशा मागण्यासंदर्भात इचलकरंजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 
हिवाळी अधिवेशनात अपंगांचा मोर्चा Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी    
केंद्र पातळीवरील अपंगांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात अपंगांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निर्णय रविवारी येथे झालेल्या राष्ट्रीय अपंग महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस जिल्ह्य़ातील अपंग लक्षणीय संख्येने सहभागी झाले होते.

 
खुनाबद्दल एकाला जन्मठेपेची शिक्षा Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
किरकोळ कारणातून झालेल्या वादातून खून केल्याने अभिजित भोसले (वय २८, रा. फुलेवाडी) याला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अभिजित भोसले याने घरी कुत्रे पाळले होते. २८ जुलै २००६ रोजी शिवाजी कांबळे (वय ३०, रा.फुलेवाडी) हे कामावरून घरी परत चालले होते. भोसले यांचे कुत्रे कांबळे यांच्या अंगावर धावून गेले.

 
वडार समाजाचा सोलापुरात आज मेळावा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
वडार समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात येत्या १० ऑक्टोबर रोजी वडार ज्ञाती संस्थेच्यावतीने समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास कर्नाटकाचे पर्यटनविकासमंत्री सुनील वल्यापोर व खासदार जनार्दन स्वामी उपस्थित राहणार आहेत.

 
असंघटित वृद्ध कामगारांच्या निवृत्तवेतनासाठी आज सोलापुरात सभा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
असंघटित क्षेत्रातील स्त्री-पुरुष वृध्द कामगारांना दरमहा दोन हजार रुपये सार्वत्रिक निवृत्तिवेतन मिळण्याच्या मागणीसाठी भारतीय नागरिक व ग्राहक महासंघाच्या वतीने येत्या १० ऑक्टोबर रोजी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस पेन्शन परिषदेचे राष्ट्रीय निमंत्रक डॉ. बाबा आढाव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.

 
आधार कार्डासाठी १३ लाख लोकांची सातारा जिल्हय़ात नोंदणी Print E-mail

वाई/वार्ताहर
भारत सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीने ‘आधार’कार्ड योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना आधार कार्ड देण्याची दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया गतीने सुरू असून जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून आतापर्यंत १२ लाख ७७ हजार ७७४ लोकांची आधार ओळखपत्रासाठी नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी  दिली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 18 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो