पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
गल्लीत भांडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी दिल्लीत एकच- पतंगराव कदम Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीत भांडणे असून ही भांडणे गल्लीतील आहेत. मात्र गल्लीतील ही भांडणे दिल्लीत नाहीत. तेथे आम्ही एकच आहोत. आमचे भांडण म्हणजे टोकाचे नाही किंवा अंतिम युध्द नव्हे, असा दावा काँग्रेसचे नेते, वन व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केला.

 
सोलापूरला मिळणार ३७ रुग्णवाहिका Print E-mail

राज्य आरोग्य विभागाची मंजुरी
सोलापूर /प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात नऊशे रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी ३७ रुग्णवाहिका सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सुसज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध होत आहेत.
 
क्रिकेटवर बेटिंग लावून जुगार खेळणारे १३ अटकेत Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी

सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पधेतील सामन्यांवर पैशांची पैज लावून जुगार खेळताना एका घरावर पोलिसांनी छापा घालून तेरा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३७ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
शास्त्रीनगरात एका मशिदीमागे राहणाऱ्या मलंग दौलासाहेब शेख (वय ३८) याच्या घरात क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेतले जात असल्याची माहिती सदर बझार पोलिसांना मिळाली होती.
 
दुष्काळी माण, खटावसह सातारा जिल्ह्यत कमी- अधिक प्रमाणात पाऊस Print E-mail

कोयनेचा पाणीसाठा १०२.७५ टीएमसी
कराड/ वार्ताहर
परतीच्या पावसाने कराड व पाटण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले असताना, कोयना धरण परिसरात हा पाऊस तितक्या मोठय़ा प्रमाणात कोसळलेला नाही.

 
सांगली आकाशवाणीचे पन्नासाव्या वर्षांत पदार्पण Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचा मानबिंदू असलेले आकाशवाणी सांगली केंद्र ६ ऑक्टोबर २०१२ रोजी पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने ऑक्टोबर २०१२ ते ऑक्टोबर २०१३ हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

 
सोलापूर विद्यापीठ कुलगुरूपदासाठी पंधरा इच्छुकांचे अर्ज Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज मागविण्यात आले असून त्यानुसार आतापर्यंत पंधरा जणांनी अर्ज दाखल करून कुलगुरूपद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 
एलआयसी अधिकाऱ्याची आत्महत्या; दोन महिलांवर गुन्हा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सोलापुरातील एलआयसी कार्यालयात सेवेत असलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील बसवेश्वर लॉजमध्ये आत्महत्या केली.

 
‘सातारा हिल मॅरेथॉन’ मध्ये उद्या अडीच हजार स्पर्धक धावणार Print E-mail

सहा वर्षांच्या बालकांसमवेत ९० वर्षांचे विक्रमवीरही सहभागी
वाई/वार्ताहर
निसर्ग आणि पर्यावरण वाचवा, स्त्री भ्रूणहत्या रोखत सावित्रीच्या लेकी वाचवा, असे आवाहन करीत सातारा येथील मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.

 
महालक्ष्मी मंदिरातील स्वच्छतेचे काम सुरू Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारपासून महालक्ष्मी मंदिरातील स्वच्छतेचे काम मुंबईतील संजय मेंटेनन्स कंपनीच्या सुमारे २० कर्मचाऱ्यांनी सुरू केले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मंदिर परिसराच्या स्वच्छतेला हातभार लागला होता. त्यामुळे यंदा या कर्मचाऱ्यांना फारसे परिश्रम घ्यावे लागणार नाहीत.

 
लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाला अटक Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
चोरीला गेलेली मोटारसायकल सापडल्यानंतर ती मोटारसायकल व पंचनाम्याची नक्कल देण्यासाठी अगोदर दीड हजारांची रक्कम घेऊन पुन्हा दोनशेची लाच मागणाऱ्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

 
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये समीर कटमाळे अजिंक्य Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
वारणानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मास्टर समीर कटमाळे अजिंक्य ठरले. त्यांना १० हजार रु पये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 
चित्रपटांमुळे हिंदी भाषेकडे अनेक देश आकृष्ट - मुजावर Print E-mail

वाई/वार्ताहर
हिंदी चित्रपटांमुळे जगभरातील लोक आणि अनेक देश हिंदी भाषेकडे आकृष्ट होताना दिसत आहेत तसेच हिंदी नाटक, सिनेमा व रिअ‍ॅलीटीज शोमुळे हिंदी भाषा जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाची भाषा होऊ शकते, असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयातील हिंदूी विभागप्रमुख डॉ, सरदार मुजावर यांनी काढले.

 
कलागुणांना वाव मिळण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन - भोईटे Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असे. मात्र काही कटू अनुभवामुळे महाविद्यालयांनी स्नेहसंमेलनाला फाटा दिला.

 
जीवनात शक्य तितके दान दिले पाहिजे- इंद्रजित देशमुख Print E-mail

कराड /वार्ताहर
देशभक्त भगतसिंग यांनी क्रांतीचा तर महात्मा गांधींनी शांतीचा संदेश दिला. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ दान सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात शक्य तितके दान देऊन आपले जीवन आपण समृद्ध केले पाहिजे.

 
कोल्हापूर जिल्ह्यात १८ मि. मी. पाऊस Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी १८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून २०१२ पासून आजअखेर सरासरी १६३१  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 
पंढरपूर बाजार समितीने आडत दर केले कमी Print E-mail

पंढरपूर /वार्ताहर
पठान संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला, फळे, डाळिंब यावरचे आडत दर १ ऑक्टोबरपासून कमी करण्यात आलेले आहेत.

 
निष्काळजी ट्रकचालकास ८ वर्षांनंतर दंड Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
निष्काळजीपणे मालमोटार भरधाव चालवून आठजणांना जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या मालमोटारचालकास न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांनी दोषी धरून अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. घटनेनंतर आठ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला.

 
सोन्या-चांदीचा सट्टा खेळणाऱ्या टोळीला अटक Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
सोन्या-चांदीचा सट्टा करणाऱ्या एका टोळीला शुक्रवारी राजवाडा पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

 
इचलकरंजीतील चार गुन्हेगार कोल्हापूर जिल्ह्यतून हद्दपार Print E-mail

कोल्हापूर/ प्रतिनिधी
इचलकरंजीतील चार गुंडांना एक वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

 
खंडाळ्यात मारहाण प्रकरणी १३ जणांना अटक Print E-mail

वाई/वार्ताहर
वाण्याची वाडी (ता. खंडाळा) येथे एका मुलाच्या आईस व आत्यास मारहाण केल्याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेतील १३ तरुणांना अटक करण्यात आली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 20 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो